२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट अ

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट फेरी प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांमध्ये खेळला जात आहे.[][] प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

सहभागी संघ

संपादन
गट फेरी
गट अ गट ब
स्रोत: आयसीसी[][] ईएसपीएन क्रिकइन्फो[]

ठिकाणे

संपादन
  संयुक्त अरब अमिराती

मधील ठिकाणे

दुबई शारजा
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,००० प्रेक्षक क्षमता: १६,०००
   
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) सामने: ११ (उपांत्य सामना)

गुणफलक

संपादन
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1   ऑस्ट्रेलिया 4 4 0 0 0 8 २.२२३ बाद फेरीसाठी पात्र
2   न्यूझीलंड 4 3 1 0 0 6 ०.८७९
3   भारत 4 2 2 0 0 4 ०.३२२
4   पाकिस्तान 4 1 3 0 0 2 −१.०४0
5   श्रीलंका 4 0 4 0 0 0 −२.१७३
अंतिम अद्यतन ९ ऑक्टोबर २०२४।स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल

सामने

संपादन

पाकिस्तान वि श्रीलंका

संपादन
सामना२
३ ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
११६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
८५/९ (२० षटके)
फातिमा सना ३० (२०)
चामरी अटापट्टू ३/१८ (४ षटके)
पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: फातिमा सना (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

भारत वि न्यू झीलंड

संपादन
सामना ४
४ ऑक्टोबर २०२४ (रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१६०/४ (२० षटके)
वि
  भारत
१०२ (१९ षटके)
सोफी डिव्हाइन ५७* (३६)
रेणुका सिंग २/२७ (४ षटके)
न्यूझीलंड ५८ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: सोफी डिव्हाइन (न्यू)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

संपादन
सामना ६
५ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
९३/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
९४/४ (१४.२ षटके)
बेथ मूनी ४३* (३८)
सुगंदिका कुमारी १/१६ (२.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मेगन शुट (ऑ)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • हर्षिता समरविक्रमाचा (श्री) १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

भारत वि पाकिस्तान

संपादन
सामना ७
६ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
पाकिस्तान  
१०५/८ (२० षटके)
वि
  भारत
१०८/४ (१८.५ षटके)
निदा दार २८ (३४)
अरुंधती रेड्डी ३/१९ (४ षटके)
शेफाली वर्मा ३२ (३५)
फातिमा सना २/२३ (४ षटके)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • ह्या मैदानावरील हा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता

ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड

संपादन
सामना १०
८ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४८/८ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
८८ (१९.२ षटके)
बेथ मूनी ४० (३२)
आमेलिया केर ४/२६ (४ षटके)
आमेलिया केर २९ (३१)
मेगन शुट ३/३ (३.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६० धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: वृंदा राठी (भा) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मेगन शुट (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • अलिसा हीलीच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३,००० धावा पूर्ण.[]
  • एलिस पेरीच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २ ,००० धावा पूर्ण.[]

भारत वि श्रीलंका

संपादन
सामना १२
९ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१७२/३ (२० षटके)
वि
  श्रीलंका
९० (१९.५ षटके)
हरमनप्रीत कौर ५२* (२७)
अमा कंचना १/२९ (3 षटके)
कविशा दिलहारी २१ (२२)
अरुंधती रेड्डी ३/१९ (४ षटके)
आशा शोभना३/१९ (४ षटके)
भारत ८२ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: लॉरेन अगेनबॅग (द) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भा)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • भारताच्या शफाली वर्माने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिची २,०००वी धाव पूर्ण केली.[]

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

संपादन
सामना १४
११ ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
८२ (१९.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
८३/१ (११ षटके)
आलिया रियाझ २६ (३२)
ॲशली गार्डनर ४/२१ (४ षटके)
अलिसा हीली ३७* (२३)
सादिया इक्बाल १/१७ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: ॲशली गार्डनर (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • मुनीबा अलीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे नेतृत्व केले.

न्यू झीलंड वि श्रीलंका

संपादन
सामना १५
१२ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
श्रीलंका  
११५/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
११८/२ (१७.३ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि ॲना हॅरिस (इं)
सामनावीर: जॉर्जिया प्लिमर (न्यू)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

ऑस्ट्रेलिया वि भारत

संपादन
सामना १८
१३ ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५१/८ (२० षटके)
वि
  भारत
१४२/९ (२० षटके)
ग्रेस हॅरिस ४० (४१)
रेणुका सिंग २/२४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: सोफी मॉलिनू (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • ऑस्ट्रेलियाच्या ताहलिया मॅकग्राने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट मध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[१०]
  • भारताच्या पूजा वस्त्रकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तिचा १००वा बळी घेतला.[११]
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र.[१२]

न्यू झीलंड वि पाकिस्तान

संपादन
सामना १९
१४ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
११०/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
५६ (११.४ षटके)
सुझी बेट्स २८ (२९)
नश्रा संधू ३/१८ (४ षटके)
फातिमा सना २१ (२३)
आमेलिया केर ३/१४ (२.४ षटके)
न्यू झीलंड ५४ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: निमाली परेरा (श्री) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: इडन कार्सन (न्यू)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • या सामन्याच्या परिणामी न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर भारत आणि पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडले.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "ICC Women's T20 World Cup 2024: Know the complete schedule, live streaming, groups, and more" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४: संपूर्ण वेळापत्रक, थेट प्रवाह, गट आणि बरेच काही जाणून घ्या]. द टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२४. ISSN 0971-8257. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Women's T20 World Cup 2024 Ultimate Guide: Everything you need to know" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ अंतिम मार्गदर्शक: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ सप्टेंबर २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "WT20WC 2024 Group A Preview: Target on Australia's back in competitive pool" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट अ अवलोकन: स्पर्धात्मक पूलमध्ये ऑस्ट्रेलियावर लक्ष्य]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "WT20WC 2024 Group B Preview: Former winners chase glory in UAE" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट ब अवलोकन: माजी विजेते युएईमध्ये करणार विजेतेपदाचा पाठलाग]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "T20 World Cup Points Table | T20 World Cup Standings | T20 World Cup Ranking" [टी२० विश्वचषक गुण फलक| टी२० विश्वचषक क्रमवारी | टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Women's T20 World Cup Points Table | Women's T20 World Cup Standings | Women's T20 World Cup Ranking" [महिला टी२० विश्वचषक गुण सारणी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "Alyssa Healy competes 3000 T20I runs, becomes fastest to achieve this feat" [अलिसा हीलीच्या ३,००० धावा पूर्ण, सर्वात जलदगतीने धावा पूर्ण]. महिला क्रिकेट. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Ellyse Perry 4th player to 2000 runs & 100 wickets double in WT20Is" [महिला आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २,००० धावा आणि १०० बळी घेणारी एलिस पेरी ही चौथी खेळाडू]. क्रिकेट.कॉम. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "Women's T20 World Cup 2024: Shafali Verma becomes second-fastest Indian to score 2000 T20I runs" [महिला टी२० विश्वचषक २०२४: शफाली वर्मा सर्वात जलद २००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा करणारी दुसरी भारतीय ठरली]. स्पोर्टस्टार. १० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "Tahlia McGrath breaks all-time Aussie record in India clash" [भारताविरुद्ध लढतीत ताहलिया मॅकग्राने ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वकालीन विक्रम मोडला]. क्रिकेट.कॉम. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "Pooja Vastrakar Completes 100 Wickets in International Cricket, Achieves Feat by Dismissing Ashleigh Gardner During IND-W vs AUS-W ICC Women's T20 World Cup 2024 Match" [पूजा वस्त्राकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले, भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ सामन्यात ॲशली गार्डनरला बाद करून पराक्रम]. लेटेस्टली. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "भारतावर चुरशीचा विजय मिळवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.