२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी

२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही इंग्लंड आणि वेल्स येथे १ ते १८ जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.[१] सदर स्पर्धेची हे ८वी आवृत्ती आहे. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील.

२०१७ आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी
तारीख १ जून – १८ जून २०१७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
वेल्सचा ध्वज वेल्स
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ वेळा)
उपविजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १५
मालिकावीर पाकिस्तान हसन अली
सर्वात जास्त धावा भारत शिखर धवन (३३८)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान हसन अली (१३)
२०१३ (आधी) (नंतर) २०२१

अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेशचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. २००६ च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले.

पात्रतासंपादन करा

३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले:[२]

पात्रता देश
यजमान   इंग्लंड
पूर्ण सदस्य   ऑस्ट्रेलिया
  भारत
  न्यूझीलंड
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  बांगलादेश

मैदानेसंपादन करा

२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी तीन ठिकाणी खेळवली जाईल असे १ जून २०१६ रोजी जाहीर करण्यात आले.: द ओव्हल, एजबॅस्टन आणि सोफिया गार्डन्स.[३]

लंडन बर्मिंगहॅम कार्डीफ
द ओव्हल एजबॅस्टन क्रिकेट मैदान सोफिया गार्डन्स
प्रेक्षकक्षमता: २६,००० प्रेक्षकक्षमता: २३,५०० प्रेक्षकक्षमता: १५,६४३
     

सराव सामनेसंपादन करा

सराव सामन्यांचे नियम हे साधारण एकदिवसीय सामन्यांपेक्षा वेगळे होते, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून मान्यता मिळाली नाही. प्रत्येक संघ १५ खेळाडूंसहीत खेळू शकत होता, परंतु त्यापैकी जास्तीत जास्त ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करु शकत.

२६ मे २०१७
१०:३०
धावफलक
श्रीलंका  
३१८/७ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
३१९/८ (४९.४ षटके)
आरोन फिंच १३७ (१०९)
नुवान प्रदीप ३/५७ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी व २ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: इयान गोल्ड (इं) आणि एस्. रवी (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२७ मे २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश  
३४१/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
३४२/८ (४९.३ षटके)
तमिम इक्बाल १०२ (९३)
जुनैद खान ४/७३ (९ षटके)
शोएब मलिक ७२ (६६)
मेहेदी हसन मिराझ २/३० (४ षटके)
पाकिस्तान २ गडी व ३ चेंडू राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाज

२८ मे २०१७
१०:३०
धावफलक
न्यूझीलंड  
१८९ (३८.४ षटके)
वि
  भारत
१२९/३ (२६ षटके)
ल्यूक राँची ६६ (६३)
भुवनेश्वर कुमार ३/२८ (६.४ षटके)
विराट कोहली ५२* (५५)
जेम्स नीशॅम १/११ (३ षटके)
भारत ४५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाज
  • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

२९ मे २०१७
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
५७/१ (१०.२ षटके)
वि
आरोन फिंच ३६* (३६)
मोहम्मद आमीर १/९ (४ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाज
  • पाऊसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळवण्यात आला.
  • ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही.

३० मे २०१७
१०:३०
धावफलक
श्रीलंका  
३५६/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
३५९/४ (४६.१ षटके)
उपुल तरंगा ११० (१०४)
ट्रेंट बोल्ट २/४७ (५ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व २३ चेंडू राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३० मे २०१७
१०:३०
धावफलक
भारत  
३२४/७ (५० षटके)
वि
  बांगलादेश
८४ (२३.५ षटके)
दिनेश कार्तिक ९४ (७७)
रुबेल होसेन ३/५० (९ षटके)
मेहेदी हसन २४ (३४)
भुवनेश्वर कुमार ३/१३ (५ षटके)
भारत २४० धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.

गट फेरीसंपादन करा

स्पर्धेचे वेळापत्रक १ जून २०१६ रोजी जाहीर झाले.[४]

गट असंपादन करा

संघ सा वि गुण निधा
  इंग्लंड (पा) +१.०४५
  बांगलादेश (पा) ०.०००
  ऑस्ट्रेलिया -०.९९२
  न्यूझीलंड -१.०५८

  बाद फेरीसाठी पात्र

१ जून २०१७
१०:३०
धावफलक
बांगलादेश  
३०५/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड
३०८/२ (४७.२ षटके)
तमिम इक्बाल १२८ (१४२)
लियाम प्लंकेट ४/५९ (१० षटके)
ज्यो रूट १३३* (१२९)
शब्बीर रहमान १/१३ (१ षटक)
इंग्लंड ८ गडी व १६ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: एस्. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला.[५]
  • तमिम इक्बाल (बा) हा आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशी फलंदाज ठरला.
  • ज्यो रूटची (इं) एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी.
  • गुण: इंग्लंड २, बांगलादेश ०.

२ जून २०१७
१०:३०
धावफलक
न्यूझीलंड  
२९१ (४५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
५३/३ (९ षटके)
केन विल्यमसन १०० (९७)
जोश हेजलवूड ६/५२ (९ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • पावसामुळे आधी सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला, नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३ षटकांमध्ये २३५ धावांचे नवे आव्हान ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला.
  • जोश हेजलवूडची (ऑ) ५२ धावांत ६ बळी ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.[६]
  • गुण: न्यू झीलंड १, ऑस्ट्रेलिया १.

५ जून २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१८२ (४४.३ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
८३/१ (१६ षटके)
तमिम इक्बाल ९५ (११४)
मिचेल स्टार्क ४/२९ (८.३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४०* (४४)
रुबेल होसेन १/२१ (४ षटके)
अनिर्णित
द ओव्हल, लंडन
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसानंतर सामना पुढे चालू होवू शकला नाही.
  • हा ऑस्ट्रेलियाचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[७]
  • डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा सर्वात कमी डावांत ४,००० धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला (९३).[८]
  • गुण: ऑस्ट्रेलिया १, बांगलादेश १.

६ जून २०१७
१०:३०
धावफलक
इंग्लंड  
३१० (१९.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
२२३ (४४.३ षटके)
ज्यो रूट ६४ (६५)
कोरे अँडरसन ३/५५ (९ षटके)
केन विल्यमसन ८७ (९८)
लियाम प्लंकेट ४/५५ (९.३ षटके)
इंग्लंड ८७ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जेक बॉल (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश.[९]
  • गुण: इंग्लंड २, न्यू झीलंड ०.


१० जून २०१७
१०:३०
धावफलक
वि


गट बसंपादन करा

संघ सा वि गुण निधा
  भारत (पा) +१.३७०
  पाकिस्तान (पा) -०.६८०
  दक्षिण आफ्रिका +०.१६७
  श्रीलंका -०.७९८

  बाद फेरीसाठी पात्र

३ जून २०१७
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२९९/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२०३ (४१.३ षटके)
हाशिम आमला १०३ (११५)
नुवान प्रदीप २/५४ (१० षटके)
उपुल तरंगा ५७ (६९)
इम्रान ताहिर ४/२७ (८.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ९६ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: इम्रान ताहिर (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • हाशिम आमलाच्या सर्वात कमी डावांत २५ एकदिवसीय शतके पूर्ण (१५१ डाव)[१०]
  • षटकांची गती कमी राखल्याने श्रीलंकेचा कर्णधार उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादण्यात आली.[११]
  • गुण: दक्षिण आफ्रिका २, श्रीलंका ०

४ जून २०१७
१०:३०
धावफलक
भारत  
३१९/३ (४८ षटके)
वि
  पाकिस्तान
१६४ (३३.४ षटके)
रोहित शर्मा ९१ (११९)
शदाब खान १/५२ (१० षटके)
अझहर अली ५० (६५)
उमेश यादव ३/३० (७.४ षटके)
भारत १२४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराइस ईरास्मुस (द)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी ४१ षटकांमध्ये २८९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
  • गोलंदाजी करताना वहाब रियाझने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा दिल्या (८७).
  • गुणः भारत २, पाकिस्तान ०.

७ जून २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१९/८ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
११९/३ (२७ षटके)
डेव्हिड मिलर ७५* (१०४)
हसन अली ३/२४ (८ षटके)
फखार झमान ३१ (२३)
मॉर्ने मॉर्केल ३/१८ (७ षटके)
पाकिस्तान १९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: हसन (पा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही
  • गुणः पाकिस्तान २, दक्षिण आफ्रिका ०.

८ जून २०१७
१०:३०
धावफलक
भारत  
३२१/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
३२२/३ (४८.४ षटके)
शिखर धवन १२५ (१२८)
लसित मलिंगा २/७० (१० षटके)
कुशल मेंडीस ८९ (९३)
भुवनेश्वर कुमार १/५४ (१० षटके)
श्रीलंका ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुशल मेंडीस (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
  • दोन्ही संघांदरम्यानचा हा १५०वा सामना होता.[१२]
  • श्रीलंकेचा हा संयुक्त सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोणत्याही संघाचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[१३][१४]
  • गुण: श्रीलंका २, भारत ०.

११ जून २०१७
१०:३०
धावफलक
वि
सामना ११
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि पॉल रायफेल (ऑ)


बाद फेरीसंपादन करा

  उपांत्य अंतिम
                 
अ१    इंग्लंड २११ (४९.५ षटके)  
ब२    पाकिस्तान २१५/२ (३७.१ षटके)  
    ब२    पाकिस्तान ३३८/४ (५० षटके)
  ब१    भारत १५८ (३०.३ षटके)
ब१    बांगलादेश २६४/७ (५० षटके)
अ२    भारत २६५/१ (४०.१ षटके)  

उपांत्य फेरीसंपादन करा

१४ जून २०१७
१०:३०
धावफलक
गट अ - १
वि
गट ब - २
उपांत्य सामना १
सोफिया गार्डन्स, कार्डिफ

१५ जून २०१७
१०:३०
धावफलक
गट ब - १
वि
गट अ - २
उपांत्य सामना २
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम


अंतिम सामनासंपादन करा

१८ जून २०१७
१०:३०
धावफलक
उपांत्य सामना १ - विजेता संघ
वि
उपांत्य सामना २ - विजेता संघ
अंतिम सामना
द ओव्हल, लंडन


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामने".
  2. ^ "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चे संघ" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरवात भारत-पाकिस्तान सामन्याने, एका वर्षानंतरचे वेळापत्रक जाहीर". आयसीसी क्रिकेट. १५ मे २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत-पाकिस्तान, ऑस्ट्रेलिय-इंग्लंड आमनेसामने" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग" (इंग्रजी भाषेत). २ जून २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ वेस्ट, हॅरी. "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला". स्पोर्टींग न्यूज (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश: तुम्हाला माहित असावं असं सारं काही" (इंग्रजी भाषेत). ७ जून २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "२७ वर्षे जूना विक्रम वॉर्नरने मोडला" (इंग्रजी भाषेत). ६ जून २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी: न्यूझीलंडला पराभूत करून इंग्लंड उपांत्य-फेरीत" (इंग्रजी भाषेत). ७जून २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "आमला रिॲसर्ट्स हीज ५०-ओव्हर ग्रेटनेस" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "चार तासांच्या डावामुळे उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "श्रीलंकेला हरवून उपांत्य फेरी प्रवेशाचे भारताचे लक्ष्य" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ {संकेतस्थळ स्रोत|title=चॅम्पियन्स ट्रॉफी: श्रीलंका स्टन इंडिया टू थ्रो ग्रुप बी वाईड ओपन|दुवा=http://www.bbc.co.uk/sport/cricket/40201758 |भाषा=इंग्रजी|प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट|ॲक्सेसदिनांक=९ जून २०१७}}
  14. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचे नेतृत्व करित मेंडीस, गुणतिलकने जिवंत ठेवले श्रीलंकेचे आव्हान" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवेसंपादन करा