२०१४-१५ रणजी करंडक ही भारतातील ८० वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा होती. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा होती. कर्नाटक संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला. हे कर्नाटक संघाचे एकूण ८ वे विजेतेपद. तमिळनाडूचा संघ उपविजेता ठरला.

२०१४-१५ रणजी करंडक
रणजी करंडक
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम वर्गीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
विजेते कर्नाटक (8 वेळा)
सहभाग २७
सामने ११५
२०१३-१४ (आधी) (नंतर) २०१५-१६

गुणपद्धती

संपादन

एकूण २७ संघ ९-९ संघांच्या ३ गटात विभागलेले आहेत. अ आणि ब गटांतील प्रत्येकी ३ संघ व क गटातील २ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील. बाद फेरीतील विजेते हे रणजी करंडक विजेते असतील. अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या निकालावरून बाद फेरीचे निकाल दिले जातील.

प्रत्येक संघास खालीलप्रमाणे गुण दिले जातील:

  • मूलभूत
    • विजयः ६ गुण
    • पराजयः ० गुण
    • अनिर्णित: १ गुण
    • रद्द: १ गुण
  • बोनस
    • डावाने किंवा १० गडी राखून विजयः +१ गुण
    • अनिर्णित सामन्यात पहिल्या डावातील आघाडी: +३ गुण
    • अनिर्णित सामन्यात पहिल्या डावातील पिछाडी: +१ गुण

एकूण २७ संघ ३ गटांमध्ये खालीलप्रमाणे सामील करण्यात आले.[]

गुणफलक

संपादन
संघ[] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द गुण सरासरी
कर्नाटक ३३ १.६३३
तमिळनाडू २९ १.२००
मुंबई २० ०.९३७
मध्य प्रदेश १९ १.१४३
वडोदरा १८ १.०७८
रेल्वे १६ ०.९२२
उत्तर प्रदेश १५ ०.७६०
बंगाल १३ ०.८२०
जम्मू आणि काश्मीर १२ ०.६०१

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र
     शेवटचा संघ २०१५-१६ रणजी करंडकासाठी "ब गटात" सामिल केला जाईल.

संघ[] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द गुण सरासरी
दिल्ली ३७ १.४७१
महाराष्ट्र २६ १.२९०
विदर्भ २४ १.४६८
गुजरात २४ ०.९६५
ओरिसा २० ०.७९०
पंजाब १९ ०.९४७
राजस्थान १८ ०.८२१
हरियाणा १७ ०.८७५
सौराष्ट्र १० ०.६६८

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र
     शेवटचा संघ २०१५-१६ रणजी करंडकासाठी "क गटात" सामिल केला जाईल.

(२७ जानेवारी २०१५ पर्यंत)

संघ[] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द गुण सरासरी
आसाम ३८ १.३२५
आंध्रा २९ १.४५४
हिमाचल प्रदेश २८ १.६७७
झारखंड २१ १.१७१
हैदराबाद २० १.१२३
केरळ २० ०.९०८
त्रिपुरा ०.६३५
सर्विसेस ०.७७३
गोवा ०.५७५

     पहिले दोेन संघ बाद फेरीसाठी पात्र आणि २०१५-१६ रणजी करंडकासाठी "अ" आणि "ब" गटात सामिल

बाद फेरी

संपादन
उपांत्यपूर्व फेरीउपांत्य फेरीFinal
         
क१आसाम१८५ व ३३८/४
अ१कर्नाटक४५२ व ४१५/५घो
अ१कर्नाटक२०२ व २८६
अ३मुंबई४४ व ३३२
ब१दिल्ली१६६ व २३६
अ३मुंबई१५६ व ४५०
अ१कर्नाटक७६२
अ३तमिळनाडू१३४ व ४११
अ२तमिळनाडू४०३ व २६६
ब३विदर्भ२५९ व १४२/८
अ२तमिळनाडू५४९ व ११९/०धो
ब२महाराष्ट्र४५४
क२आंध्रा१३८ व १०१
ब२महाराष्ट्र९१ व २२३


उपांत्यपूर्व फेरी

संपादन
फेब्रुवारी १६ - २०, २०१५
धावफलक
वि
४५२ (१४४.२ षटके)
रॉबिन उथप्पा १५३ (२२७)
क्रिष्ण दास ४/१०१ (३७.२ षटके)
१८५ (७५ षटके)
गोकुळ शर्मा ५८ (१६८)
श्रीनाथ अरविंद ३/३६ (१७ षटके)
४१५/५घो (११५ षटके)
रवीकुमार समर्थ १७८ (२९८)
अरुप दास २/६३ (१९ षटके)
३३८/४ (८८ षटके)
गोकुळ शर्मा १२७* (१९१)
रवीकुमार समर्थ २/६७ (१५ षटके)
सामना अनिर्णित
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
पंच: नितीन मेननपश्चिम पाठक
सामनावीर: रॉबिन उथप्पा, कर्नाटक
  • नाणेफेक: आसाम - गोलंदाजी
  • पहिल्या डावातील आघाडीमुळे कर्नाटक विजयी.

फेब्रुवारी १६ - २०, २०१५
धावफलक
वि
१५६ (८१ षटके)
निखील पाटील ५४* (११६)
सुमित नरवाल ३/३७ (१९ षटके)
१८५ (७५ षटके)
विरेंदर सेहवाग ४९ (५८)
शार्दूल ठाकूर ५/५४ (१६ षटके)
४५० (१४३.१ षटके)
अखिल हेरवाडकर १६१ (२७२)
मनन शर्मा ४/९२ (३० षटके)
२३६ (८७ षटके)
रजत भाटीया ४९ (१२२)
बलविंदर संधू ३/३५ (१७ षटके)
मुंबई २०४ धावांनी विजयी
ड्रीम्स मैदान, कटक
पंच: नंद किशोरक्रिष्णराज श्रीनाथ
सामनावीर: शार्दूल ठाकूर, मुंबई
  • नाणेफेक: दिल्ली - गोलंदाजी

फेब्रुवारी १६ - २०, २०१५
धावफलक
वि
४०३ (१६९.५ षटके)
विजय शंकर १११ (३०५)
राकेश ध्रुव ३/१०६ (३५.४ षटके)
२५९ (१०५.२ षटके)
सचिन कटारीया ४२ (१५२)
मलोलन रंगराजन ३/४२ (२४.२ षटके)
२६६ (९८.२ षटके)
विजय शंकर ८२ (१४६)
स्वप्निल बंदिवार ३/४२ (१४ षटके)
१४२/८ (४९ षटके)
गणेश सतीश ५९* (१३१)
बाबा अपराजित ३/४१ (१९ षटके)
सामना अनिर्णित
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
पंच: अनिल दांडेकरराजेश देशपांडे
सामनावीर: विजय शंकर, तमिळनाडू
  • नाणेफेक: विदर्भ - गोलंदाजी
  • पहिल्या डावातील आघाडीमुळे तामिळनाडू विजयी

फेब्रुवारी १६ - २०, २०१५
धावफलक
वि
९१ (४१.५ षटके)
रोहित मोटवानी २३ (६६)
सिवा कुमार ६/४१ (१६.५ षटके)
१३८ (६३.३ षटके)
मुरुमल्ला श्रीराम ३१ (८३)
अनुपम संक्लेचा ४/४५ (१८ षटके)
२२३ (६८.३ षटके)
केदार जाधव ८१ (८६)
सिवा कुमार ६/७९ (२१.३ षटके)
१०१ (४६.३ षटके)
अंदिमनी प्रदिप २५ (८०)
अनुपम संक्लेचा ४/१९ (११ षटके)
महाराष्ट्र ७५ धावांनी विजयी
चौधरी बन्सी लाल क्रिकेट मैदान, रोहतक
पंच: कृष्णाम्माचारी भारतनविरेंदर शर्मा
सामनावीर: केदार जाधव, महाराष्ट्र
  • नाणेफेक: महाराष्ट्र - फलंदाजी

उपांत्य फेरी

संपादन
फेब्रुवारी २५ - मार्च १, २०१५
धावफलक
वि
२०२ (६०.२ षटके)
रॉबिन उथप्पा ६८ (१००)
शार्दुल ठाकूर ४/६१ (१८ षटके)
४४ (१५.३ षटके)
श्रेयस अय्यर १५ (१५)
विनय कुमार ६/२० (८ षटके)
२८६ (७७.५ षटके)
अभिमन्यू मिथून ८९ (११३)
शार्दुल ठाकूर ४/६९ (१७.५ षटके)
३३२ (१२१.१ षटके)
आदित्य तरे ९८ (२०७)
अभिमन्यू मिथून ४/६९ (३४ षटके)
  • नाणेफेक: कर्नाटक - फलंदाजी

फेब्रुवारी २५ - मार्च १, २०१५
धावफलक
वि
५४९ (२२६.४ षटके)
दिनेश कार्तिक ११३ (३०४)
अनुपम संक्लेचा ३/११५ (४५ षटके)
४५४ (१४२ षटके)
स्वप्निल गुगले १५४ (२८२)
अश्विन क्रिस्त ४/८९ (३४ षटके)
११९/०घो (४६.२ षटके)
अभिनव मुकूंद ६६* (१४४)
श्रीकांत मुंढे ०/७ (६ षटके)
  • नाणेफेक: कर्नाटक - फलंदाजी


अंतिम सामना

संपादन
मार्च ८ - १२, २०१५
धावफलक
वि
१३४ (६२.४ षटके)
अभिनव मुकूंद ३५ (१३७)
विनय कुमार ५/३४ (१५.४ षटके)
७६२ (२३१.२ षटके)
करुण नायर ३२८ (५६०)
लक्ष्मीपती बालाजी ३/९५ (३४ षटके)
४११ (१०७.५ षटके)
दिनेश कार्तिक १२० (११२)
श्रेयस गोपाल ४/१२६ (२५ षटके)
कर्नाटक १ डाव व २२७ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अनिल चौधरीचेट्टीतोडी शमशुद्दीन
सामनावीर: करुण नायर, कर्नाटक
  • नाणेफेक: कर्नाटक - गोलंदाजी


साखळी सामने

संपादन

वडोदरा वि बंगाल | वडोदरा | डिसेंबर ७-१०, २०१४
बंगाल ४५५ आणि २४६/९घो (८२.१ षटके); वडोदरा ३५४
सामना अनिर्णित
धावफलक


कर्नाटक वि तमिळनाडू | बंगलोर | डिसेंबर ७-१०, २०१४
कर्नाटक २९० आणि ३५१/५घो; तमिळनाडू २७४ आणि ८२ (३४.३ षटके, लक्ष: ३६८)
कर्नाटक २८५ धावांनी विजयी
धावफलक


मुंबई वि जम्मू आणि काश्मीर | मुंबई | डिसेंबर ७-१०, २०१४
मुंबई २३६ आणि २५४; जम्मू आणि काश्मीर २५४ आणि २३७/६ (६९.२ षटके, लक्ष: २३७)
जम्मू आणि काश्मीर ४ गडी राखून विजयी
धावफलक


रेल्वे वि मध्य प्रदेश | दिल्ली | डिसेंबर ७-१०, २०१४
मध्य प्रदेश १८१ आणि ३१०; रेल्वे २८० आणि ४३/३ (२० षटके, लक्ष: २१२)
सामना अनिर्णित
धावफलक


बंगाल वि कर्नाटक | कोलकाता | डिसेंबर १४-१७, २०१४
कर्नाटक ४०८ आणि ७१/१ (१०.२ षटके, लक्ष: ७१); बंगाल २५१ आणि २२७ (फॉलो-ऑन)
कर्नाटक ९ गडी राखून विजयी
धावफलक


जम्मू आणि काश्मीर वि तमिळनाडू | दिंडीगूल | डिसेंबर १४-१६, २०१४
तमिळनाडू २५४ आणि २८६/५घो; जम्मू आणि काश्मीर १३२ आणि १३१ (४४ षटके, लक्ष: ४०९)
तमिळनाडू २७७ धावांनी विजयी
धावफलक


मध्य प्रदेश वि उत्तर प्रदेश | इंदूर | डिसेंबर १४-१७, २०१४
मध्य प्रदेश २९६ आणि ६३; उत्तर प्रदेश १८० आणि १८३/६ (६४ षटके, लक्ष: १८०)
उत्तर प्रदेश ४ गडी राखून विजयी
धावफलक


रेल्वे वि मुंबई | दिल्ली | डिसेंबर १४-१७, २०१४
रेल्वे २४२ आणि १३६/४ (५३ षटके); मुंबई १०१
सामना अनिर्णित
धावफलक


वडोदरा वि जम्मू आणि काश्मीर | वडोदरा | डिसेंबर २१-२४, २०१४
जम्मू आणि काश्मीर ४९७ आणि १४७/९ (५५ षटके); वडोदरा ४२६
सामना अनिर्णित
धावफलक


रेल्वे वि कर्नाटक | दिल्ली | डिसेंबर २१-२४, २०१४
कर्नाटक २४७ आणि १७४/५घो; रेल्वे १७१ आणि ११४ (४३ षटके, लक्ष: २५१)
कर्नाटक १३६ धावांनी विजयी
धावफलक


तमिळनाडू वि मध्य प्रदेश | चेन्नई | डिसेंबर २१-२४, २०१४
मध्य प्रदेश ४३७ आणि ११२/४ (४७ षटके, लक्ष: १८१); तमिळनाडू २४८ आणि ३६९ (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


उत्तर प्रदेश वि मुंबई | कानपूर | डिसेंबर २१-२४, २०१४
उत्तर प्रदेश २०६ आणि १६१; मुंबई २७० आणि ९८/२ (१५.४ षटके, लक्ष: ९८)
मुंबई ८ गडी राखून विजयी
धावफलक


अ गट: बंगाल वि मुंबई | कोलकाता | डिसेंबर २८-३१, २०१४
मुंबई ४१४; बंगाल २१० आणि १२९/० (४४ षटके) (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


मध्य प्रदेश वि वडोदरा | ग्वाल्हेर | डिसेंबर २८-३१, २०१४
वडोदरा ३५८; मध्य प्रदेश १७८ आणि ११९/६ (४१ षटके) (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


तमिळनाडू वि रेल्वे | चेन्नई | डिसेंबर २८-३१, २०१४
तमिळनाडू २१३ आणि १३३/३घो (४९ षटके); रेल्वे २३६
सामना अनिर्णित
धावफलक


उत्तर प्रदेश वि जम्मू आणि काश्मीर | कानपूर | डिसेंबर २८-३१, २०१४
उत्तर प्रदेश २९९/५घो; जम्मू आणि काश्मीर १९९/८ (६५ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक


बंगाल वि तमिळनाडू | कोलकाता | जानेवारी ५-८, २०१५
तमिळनाडू २४६ आणि ३२७/५ (९६ षटके); बंगाल ४५४/९घो
सामना अनिर्णित
धावफलक


कर्नाटक वि जम्मू आणि काश्मीर | हुबळी | जानेवारी ५-७, २०१५
जम्मू आणि काश्मीर १६० आणि २३३ (६६.२ षटके); कर्नाटक ४२३/९घो
कर्नाटक १ डाव आणि ३० धावांनी विजयी
धावफलक


मुंबई वि मध्य प्रदेश | मुंबई | जानेवारी ५-८, २०१५
मुंबई ४०४ आणि ३११/४ (७६ षटके); मध्य प्रदेश ५३८/७घो
सामना अनिर्णित
धावफलक


उत्तर प्रदेश वि वडोदरा | लखनौ | जानेवारी ५-८, २०१५
वडोदरा ४९८ आणि ३३/० (५.४ षटके, लक्ष: ३३); उत्तर प्रदेश २२३ आणि ३०७ (फॉलो-ऑन)
वडोदरा १० गडी राखून विजयी
धावफलक


बंगाल वि जम्मू आणि काश्मीर | कोलकाता | जानेवारी १३-१६, २०१५
बंगाल ३८७ आणि २६४/५घो; जम्मू आणि काश्मीर ३१५ आणि २१९/२ (७०.२ षटके, लक्ष: ३३७)
सामना अनिर्णित
धावफलक


मध्य प्रदेश वि कर्नाटक | इंदूर | जानेवारी १३-१६, २०१५
मध्य प्रदेश ३०३ आणि २७७/३ (६९ षटके); कर्नाटक ५२२
सामना अनिर्णित
धावफलक


रेल्वे वि वडोदरा | दिल्ली | जानेवारी १३-१६, २०१५
वडोदरा २९८ आणि २४०/५ (७१.२ षटके); रेल्वे २६३
सामना अनिर्णित
धावफलक


तमिळनाडू वि उत्तर प्रदेश | चेन्नई | जानेवारी १३-१५, २०१५
उत्तर प्रदेश १८२ आणि १६९ (५७.१ षटके); तमिळनाडू ४००
तमिळनाडू १ डाव आणि ४९ धावांनी विजयी
धावफलक


जम्मू आणि काश्मीर वि रेल्वे | दिल्ली | जानेवारी २१-२४, २०१५
रेल्वे २३४/५घो आणि १८/० (८ षटके); जम्मू आणि काश्मीर ११४
सामना अनिर्णित
धावफलक


कर्नाटक वि वडोदरा | मैसूर | जानेवारी २१-२४, २०१५
वडोदरा ३३५ आणि २५४; कर्नाटक ३०२ आणि १५३/७ (६५ षटके, लक्ष: २८८)
सामना अनिर्णित
धावफलक


तमिळनाडू वि मुंबई | चेन्नई | जानेवारी २१-२३, २०१५
मुंबई १४१ आणि २३२ (१०२.५ षटके); तमिळनाडू ४१७
तमिळनाडू १ डाव आणि ४४ धावांनी विजयी
धावफलक


उत्तर प्रदेश वि बंगाल | गाझियाबाद | जानेवारी २१-२४, २०१५
बंगाल १४१/४ (५७ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक


जम्मू आणि काश्मीर वि मध्य प्रदेश | इंदूर | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
मध्य प्रदेश ३७१; जम्मू आणि काश्मीर १७७ आणि ९७
मध्य प्रदेश १ डाव आणि ९७ धावांनी विजयी
धावफलक


वडोदरा वि मुंबई | वडोदरा | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
मुंबई २८७ आणि ३०४/९घो; वडोदरा १८४ आणि २३८ (७७.३ षटके, लक्ष:४०८)
मुंबई १६९ धावांनी विजयी
धावफलक


बंगाल वि रेल्वे | कोलकाता | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
बंगाल २६८ आणि २९८/८घो; रेल्वे ३०२ आणि १९८/८ (६३ षटके, लक्ष २६५)
सामना अनिर्णित
धावफलक


कर्नाटक वि उत्तर प्रदेश | बंगलोर | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
कर्नाटक ७१९/९घो आणि २१५; उत्तर प्रदेश २२० आणि ४२/२ (लक्ष: ७१५)
सामना अनिर्णित
धावफलक


वडोदरा वि तमिळनाडू | वडोदरा | फेब्रुवारी ६-९, २०१५
वडोदरा १४९ व २४५; तमिळनाडू १८८ व २०७/३ (५०.२ षटके, लक्ष्यः २०७)
तमिळनाडू ७ गडी राखून विजयी
धावफलक


मध्य प्रदेश वि बंगाल | इंदूर | फेब्रुवारी ६-९, २०१५
मध्य प्रदेश ५१४/६घो; बंगाल २१९ व ३०३/८ (फॉलोऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


मुंबई वि कर्नाटक | मुंबई | फेब्रुवारी ६-९, २०१५
मुंबई ४३६ व २२३/८घो; कर्नाटक ४१५ व ११०/१ (३३.२ षटके, लक्ष्यः २४५)
सामना अनिर्णित
धावफलक


रेल्वे वि उत्तर प्रदेश | TBA | फेब्रुवारी ६-९, २०१५
रेल्वे ३४५ व १८९; उत्तर प्रदेश २९२ व २४६/३ (७४.४ षटके; लक्ष्यः २४३)
उत्तर प्रदेश ७ गडी राखून विजयी
धावफलक


दिल्ली वि सौराष्ट्र | दिल्ली | डिसेंबर ७-१०, २०१४
दिल्ली ४४२ आणि १९/१ (५.३ षटके, लक्ष: १६); सौराष्ट्र २१७ आणि २४० (फॉलो-ऑन)
दिल्ली ९ गडी राखून विजयी
धावफलक


महाराष्ट्र वि ओरिसा | पुणे | डिसेंबर ७-१०, २०१४
ओरिसा ३११ आणि १७८/५ (७७ षटके); महाराष्ट्र ३७१
सामना अनिर्णित
धावफलक


पंजाब वि हरियाणा | पटियाला | डिसेंबर ७-१०, २०१४
पंजाब २७३ आणि ३३०/६घो; हरियाणा २८३ आणि २०० (६०.५ षटके, लक्ष: ३२१)
पंजाब १२० धावांनी विजयी
धावफलक


राजस्थान वि गुजरात | जयपूर | डिसेंबर ७-१०, २०१४
गुजरात ३४० आणि २६६/७घो; राजस्थान १९५ आणि २७१/८ (१०३ षटके, लक्ष: ४१२)
सामना अनिर्णित
धावफलक


हरियाणा वि महाराष्ट्र | रोहतक | डिसेंबर १४-१७, २०१४
हरियाणा १३६ आणि १७६; महाराष्ट्र १०५ आणि १५४ (३९.२ षटके, लक्ष: २०८)
हरियाणा ५३ धावांनी विजयी
धावफलक


ओरिसा वि गुजरात | कटक | डिसेंबर १४-१७, २०१४
ओरिसा २२५ आणि २४८; गुजरात ३७२ आणि १०५/२ (३० षटके, लक्ष: १०२)
गुजरात ८ गडी राखून विजयी
धावफलक


राजस्थान वि सौराष्ट्र | जयपूर | डिसेंबर १४-१७, २०१४
राजस्थान ४३७/५घो; सौराष्ट्र २६९ आणि ११७/३ (४२ षटके) (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


विदर्भ वि पंजाब | नागपूर | डिसेंबर १४-१७, २०१४
पंजाब १९५ आणि २५५; विदर्भ १५८ आणि १४३/३ (५८ षटके, लक्ष: २९३)
सामना अनिर्णित
धावफलक


दिल्ली वि राजस्थान | दिल्ली | डिसेंबर २१-२४, २०१४
राजस्थान १४१ आणि २३२ (९९.३ षटके); दिल्ली ३८०/६घो
दिल्ली १ डाव आणि ७ धावांनी विजयी
धावफलक


हरियाणा वि विदर्भ | रोहतक | डिसेंबर २१-२४, २०१४
विदर्भ १५४ आणि २३/२ (९ षटके); हरियाणा १५६
सामना अनिर्णित
धावफलक


महाराष्ट्र वि पंजाब | पुणे | डिसेंबर २१-२४, २०१४
महाराष्ट्र २१० आणि ३८४; पंजाब ३९१ आणि २०५/७ (४६.५ षटके, लक्ष: २०४)
पंजाब ३ गडी राखून विजयी
धावफलक


सौराष्ट्र वि गुजरात | राजकोट | डिसेंबर २१-२४, २०१४
सौराष्ट्र २०७ आणि ३६४/५घो; गुजरात २४८ आणि १३०/२ (४८ षटके, लक्ष: ३२४)
सामना अनिर्णित
धावफलक


दिल्ली वि गुजरात | दिल्ली | डिसेंबर २८-३१, २०१४
दिल्ली ४२५/६घो; गुजरात १५० आणि १६६ (५८.४ षटके) (फॉलो-ऑन)
दिल्ली १ डाव आणि १०९ धावांनी विजयी
धावफलक


हरियाणा वि ओरिसा | रोहतक | डिसेंबर २८-३१, २०१४
हरियाणा १२७ आणि १४३; ओरिसा २३२/९घो आणि ४१/३ (१३.१ षटके, लक्ष: ३९)
ओरिसा ७ गडी राखून विजयी
धावफलक


राजस्थान वि विदर्भ | जयपूर | डिसेंबर २८-३१, २०१४
विदर्भ २९६ आणि २९६/४घो; राजस्थान १८८ आणि २३६/७ (१०२ षटके, लक्ष: ४०५)
सामना अनिर्णित
धावफलक


सौराष्ट्र वि पंजाब | राजकोट | डिसेंबर २८-३१, २०१४
पंजाब ६५९/७घो आणि १५/० (४ षटके); सौराष्ट्र ५५९
सामना अनिर्णित
धावफलक


हरियाणा वि दिल्ली | रोहतक | जानेवारी ५-८, २०१५
दिल्ली २७८ आणि १३४/५ (४१ षटके); हरियाणा १८८
सामना अनिर्णित
धावफलक


ओरिसा वि विदर्भ | संबलपूर | जानेवारी ५-८, २०१५
विदर्भ २४० आणि १६५/२घो; ओरिसा १३७/९घो आणि ११७/६ (४९ षटके, लक्ष: २६९)
सामना अनिर्णित
धावफलक


राजस्थान वि पंजाब | जयपूर | जानेवारी ५-८, २०१५
राजस्थान ४३३ आणि ९३/१ (२५.४ षटके, लक्ष: ८९); पंजाब २७४ आणि २४७ (फॉलो-ऑन)
राजस्थान ९ गडी राखून विजयी
धावफलक


सौराष्ट्र वि महाराष्ट्र | राजकोट | जानेवारी ५-८, २०१५
महाराष्ट्र ५१९; सौराष्ट्र २७३ आणि १९८ (८७.४ षटके) (फॉलो-ऑन)
महाराष्ट्र १ डाव आणि ४८ धावांनी विजयी
धावफलक


दिल्ली वि ओरिसा | दिल्ली | जानेवारी १३-१५, २०१५
दिल्ली ३५३; ओरिसा ११८ आणि ८५ (३९.१ षटके) (फॉलो-ऑन)
दिल्ली १ डाव आणि १५० धावांनी विजयी
धावफलक


गुजरात वि पंजाब | अहमदाबाद | जानेवारी १३-१६, २०१५
गुजरात ५१३/८घो; पंजाब ३६२ आणि १२०/१ (३९ षटके) (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


महाराष्ट्र वि राजस्थान | पुणे | जानेवारी १३-१५, २०१५
राजस्थान २७० आणि १०६; महाराष्ट्र २७४ आणि १०५/१ (१९.३ षटके, लक्ष: १०३)
महाराष्ट्र ९ गडी राखून विजयी
धावफलक


विदर्भ वि सौराष्ट्र | नागपूर | जानेवारी १३-१६, २०१५
विदर्भ ५८३/९घो आणि ११६/२ (४२ षटके); सौराष्ट्र ३०९
सामना अनिर्णित
धावफलक


गुजरात वि विदर्भ | सुरत | जानेवारी २१-२४, २०१५
विदर्भ २३६ आणि ३०७/८घो; गुजरात २४८ आणि १७५ (७० षटके, लक्ष: २९६)
विदर्भ १२० धावांनी विजयी
धावफलक


महाराष्ट्र वि दिल्ली | पुणे | जानेवारी २१-२४, २०१५
महाराष्ट्र ३३० आणि ३६६; दिल्ली ३०७ आणि ७८/३ (२३ षटके, लक्ष: ३९०)
सामना अनिर्णित
धावफलक


ओरिसा वि राजस्थान | बालंगीर | जानेवारी २१-२३, २०१५
राजस्थान ३०५ आणि ४२/० (६.४ षटके, लक्ष: ३९); ओरिसा १४४ आणि १९९ (फॉलो-ऑन)
राजस्थान १० गडी राखून विजयी
धावफलक


सौराष्ट्र वि हरियाणा | राजकोट | जानेवारी २१-२३, २०१५
सौराष्ट्र २३८ आणि २१३; हरियाणा २२६ आणि १६३ (४४.१ षटके, लक्ष: २२६)
सौराष्ट्र ६२ धावांनी विजयी
धावफलक


गुजरात वि महाराष्ट्र | वलसाड | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
गुजरात ४२९; महाराष्ट्र २६२ व ४२९/३घो (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


हरियाणा वि राजस्थान | रोहतक | जानेवारी २९-३१, २०१५
हरियाणा ३७३; राजस्थान १८० आणि ७४ (फॉलो-ऑन)
हरियाणा १ डाव आणि ११९ धावांनी विजयी
धावफलक


पंजाब वि ओरिसा | मोहाली | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
पंजाब १६७ व १४१; ओरिसा १८३ व १२७/४ (४७.३ षटके, लक्ष्यः १२६)
ओरिसा ६ गडी राखून विजयी
धावफलक


विदर्भ वि दिल्ली | नागपूर | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
विदर्भ ३७०; दिल्ली १५४ व १२३ (फॉलोऑन)
विदर्भ १ डाव आणि ९३ धावांनी विजयी
धावफलक


गुजरात वि हरियाणा | अहमदाबाद | फेब्रुवारी ६-९, २०१५
हरयाणा १२९ व ११०; गुजरात १२५ व ११५/१ (१८ षटके, लक्ष्यः ११५)
गुजरात ९ गडी राखून विजयी
धावफलक


महाराष्ट्र विदर्भ | पुणे | फेब्रुवारी ६-९, २०१५
महाराष्ट्र ३४२ व १६८/४ (३०.५ षटके; लक्ष्यः १६४); विदर्भ ११४ व ३९१ (फॉलोऑन)
महाराष्ट्र ६ गडी राखून विजयी
धावफलक


ओरिसा वि सौराष्ट्र | कटक | फेब्रुवारी ६-९, २०१५
सौराष्ट्र २१८ व १५२; ओरिसा ८८ व २८३/८ (१०२ षटके, लक्ष्यः २८३)
ओरिसा २ गडी राखून विजयी
धावफलक


पंजाब वि दिल्ली | पटियाला | फेब्रुवारी ६-९, २०१५
दिल्ली २४९ व १९२; पंजाब २६३ व ८८ (३४.४ षटके, लक्ष्यः १७९)
दिल्ली ९० धावांनी विजयी
धावफलक


आंध्रा वि हैदराबाद | विशाखापट्टणम | डिसेंबर ७-१०, २०१४
हैदराबाद ५२२; आंध्रा ३६९ आणि २१५/२ (८२ षटके)(फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


आसाम वि त्रिपुरा | गुवाहाटी | डिसेंबर ७-९, २०१४
त्रिपुरा १३५ आणि १५५; आसाम २७५ आणि १८/० (३.३ षटके, लक्ष: १६)
आसाम १० गडी राखून विजयी
धावफलक


क गट : केरळ वि गोवा | वायंद | डिसेंबर ७-१०, २०१४
गोवा ३६७ आणि १७९/१ (५१ षटके); केरळ ३९३
सामना अनिर्णित
धावफलक


सर्विसेस वि हिमाचल प्रदेश | दिल्ली | डिसेंबर ७-१०, २०१४
सर्विसेस २२६ आणि २२४ (९७.२ षटके); हिमाचल प्रदेश ४७९
हिमाचल प्रदेश १ डाव आणि २९ धावांनी विजयी
धावफलक


आंध्रा वि केरळ | विझीयानगरम | डिसेंबर १४-१७, २०१४
केरळ २२९ आणि १२९; आंध्रा १४१ आणि २२१/३ (५१.२ षटके, लक्ष: २१८)
आंध्रा ७ गडी राखून विजयी
धावफलक


आसाम वि झारखंड | गुवाहाटी | डिसेंबर १४-१७, २०१४
आसाम १९१ आणि २३५/९घो; झारखंड२१७ आणि ७८/४ (३२ षटके, लक्ष: २१०)
सामना अनिर्णित
धावफलक


हैदराबाद वि गोवा | हैदराबाद | डिसेंबर १४-१७, २०१४
हैदराबाद ५६८/७घो; गोवा २६९ आणि १८१/२ (६८ षटके) (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


सर्विसेस वि त्रिपुरा | दिल्ली | डिसेंबर १४-१७, २०१४
त्रिपुरा ४३०; सर्विसेस ३६८/२ (८४ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक


गोवा वि हिमाचल प्रदेश | पोरवोरीम | डिसेंबर २१-२४, २०१४
गोवा ३५७ आणि १८४ (७८ षटके); हिमाचल प्रदेश ३८१
सामना अनिर्णित
धावफलक


झारखंड वि त्रिपुरा | धनबाद | डिसेंबर २१-२४, २०१४
झारखंड १४२ आणि ४०९/८घो; त्रिपुरा ३६२ आणि १२/० (३ षटके, लक्ष: १९०)
सामना अनिर्णित
धावफलक


केरळ वि हैदराबाद | वायंद | डिसेंबर २१-२४, २०१४
हैदराबाद २७० आणि २४९/१ (७७ षटके); केरळ ४४७/७घो
सामना अनिर्णित
धावफलक


सर्विसेस वि आंध्रा | दिल्ली | डिसेंबर २१-२४, २०१४
आंध्रा २३४ आणि १९/१ (१७ षटके); सर्विसेस २८६
सामना अनिर्णित
धावफलक


आसाम वि हिमाचल प्रदेश | गुवाहाटी | डिसेंबर २८-३१, २०१४
हिमाचल प्रदेश ५४९/४घो; आसाम २१८ आणि १९८ (७९.५ षटके) (फॉलो-ऑन)
हिमाचल प्रदेश १ डाव आणि १३३ धावांनी विजयी
धावफलक


हैदराबाद वि सर्विसेस | हैदराबाद | डिसेंबर २८-३१, २०१४
सर्विसेस ३०६ आणि २८५; हैदराबाद ३३८ आणि ५२/१ (१४ षटके, लक्ष: २५४)
सामना अनिर्णित
धावफलक


झारखंड वि केरळ | धनबाद | डिसेंबर २८-३१, २०१४
झारखंड३३७ आणि ३३७/५ (९८ षटके); केरळ ३८३
सामना अनिर्णित
धावफलक


त्रिपुरा वि गोवा | आगरताळा | डिसेंबर २८-३१, २०१४
गोवा २५१ आणि २३८/९घो; त्रिपुरा २६५ आणि ११३/१ (३१ षटके, लक्ष: २२५)
सामना अनिर्णित
धावफलक


आंध्रा वि झारखंड | विझीयानगरम | जानेवारी ५-८, २०१५
झारखंड२४६ आणि १०४; आंध्रा ३०४ आणि ४७/१ (११ षटके, लक्ष: ४७)
आंध्रा ९ गडी राखून विजयी
धावफलक


आसाम वि सर्विसेस | गुवाहाटी | जानेवारी ५-७, २०१५
सर्विसेस ११३ आणि १७०; आसाम २५७ आणि २७/५ (९.२ षटके, लक्ष: २७)
आसाम ५ गडी राखून विजयी
धावफलक


हिमाचल प्रदेश वि केरळ | धरमशाला | जानेवारी ५-८, २०१५
केरळ १९६ आणि २५२/८ (१२६ षटके); हिमाचल प्रदेश ५१७
सामना अनिर्णित
धावफलक


त्रिपुरा वि हैदराबाद | आगरताळा | जानेवारी ५-८, २०१५
त्रिपुरा १८४ आणि ३५१; हैदराबाद ४९१/९घो आणि ४८/१ (६.५ षटके, लक्ष: ४५)
हैदराबाद ९ गडी राखून विजयी
धावफलक


आंध्रा वि त्रिपुरा | ओंगल | जानेवारी १३-१५, २०१५
त्रिपुरा १५१ आणि १५१ (५८.१ षटके); आंध्रा ३१०
आंध्रा १ डाव आणि ८ धावांनी विजयी
धावफलक


हिमाचल प्रदेश वि झारखंड | धरमशाला | जानेवारी १३-१६, २०१५
हिमाचल प्रदेश ३०४ आणि ९१/६ (२८ षटके); झारखंड २३२
सामना अनिर्णित
धावफलक


हैदराबाद वि आसाम | हैदराबाद | जानेवारी १३-१६, २०१५
आसाम ३९३; हैदराबाद २१५ आणि १२२ (६६.३ षटके) (फॉलो-ऑन)
आसाम १ डाव आणि ५६ धावांनी विजयी
धावफलक


सर्विसेस वि गोवा | दिल्ली | जानेवारी १३-१६, २०१५
गोवा ३०४ आणि २६/० (१४ षटके); सर्विसेस ३८१
सामना अनिर्णित
धावफलक


गोवा वि आसाम | पोरवोरीम | जानेवारी २१-२४, २०१५
गोवा १७५ आणि २६८; आसाम ४३५/८घो आणि १२/० (१.३ षटके, लक्ष: ९)
आसाम १० गडी राखून विजयी
धावफलक


हिमाचल प्रदेश वि आंध्रा | धरमशाला | जानेवारी २१-२४, २०१५
आंध्रा ३३६/८घो; हिमाचल प्रदेश १८६/७ (८८ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक


झारखंड वि हैदराबाद | रांची | जानेवारी २१-२४, २०१५
झारखंड५५६/९घो आणि १८९/४घो; हैदराबाद ४५५ आणि ७/० (८ षटके, लक्ष: २९१)
सामना अनिर्णित
धावफलक


त्रिपुरा वि केरळ | आगरताळा | जानेवारी २१-२४, २०१५
त्रिपुरा १७९ आणि २९५/९ (१२४.२ षटके); केरळ ३०१/९घो
सामना अनिर्णित
धावफलक


आसाम वि आंध्रा | गुवाहाटी | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
आंध्रा १३७ आणि १९८; आसाम ३१२ आणि २५/० (१२.१ षटके, लक्ष: २४)
आसाम १० गडी राखून विजयी
धावफलक


गोवा वि झारखंड | पोरवोरीम | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
झारखंड ३८५ आणि ५५/२ (१९.४ षटके, लक्ष: ५४); गोवा २१५ आणि २२३(फॉलो-ऑन)
झारखंड ८ गडी राखून विजयी
धावफलक


हिमाचल प्रदेश वि त्रिपुरा | आगरताळा | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
हिमाचल प्रदेश ५३५/५घो; त्रिपुरा ३४६ आणि २३९ (फॉलो-ऑन)
सामना अनिर्णित
धावफलक


केरळ वि सर्विसेस | कन्नूर | जानेवारी २९-फेब्रुवारी १, २०१५
केरळ ४८३ व १०/१ (१.३ षटके, लक्ष्यः १०); सर्विसेस ३१८ व १७४ (फॉलोऑन)
धावफलक


आंध्रा वि गोवा | ओंगोल | फेब्रुवारी ६-९, २०१५
आंध्रा ५४८/५घो; गोवा १९८ व २१४ (फॉलोऑन)
आंध्रा १ डाव आणि १३६ धावांनी विजयी
धावफलक


हैदराबाद वि हिमाचल प्रदेश | हैदराबाद | फेब्रुवारी ६-९, २०१५
हिमाचल प्रदेश ५११; हैदराबाद ५२४/५
सामना अनिर्णित
धावफलक


केरळ वि आसाम | कन्नूर | फेब्रुवारी ६-९, २०१५
आसाम ३४४ व १८८/६ (८५ षटके); केरळ २६६
सामना अनिर्णित
धावफलक


सर्विसेस वि झारखंड | जमशेदपुर| फेब्रुवारी ६-९, २०१५
सर्विसेस २३० व २३५; झारखंड ३८७ व ८४/१ (१२.१ षटके, लक्ष्यः ७९)
झारखंड ९ गडी राखून विजयी
धावफलक


संदर्भ आणि नोंदी

संपादन