२०११ क्रिकेट विश्वचषक सांख्यिकी

(२०११ क्रिकेट विश्वचषकाची आकडेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट विश्वचषक, २०११ मधील विक्रमांची माहिती.

संघ माहिती

संपादन

सर्वोच्च संघ धावसंख्या

संपादन

खालील तक्त्यात १० सर्वोच्च सांघिक धावसंख्या दिलेल्या आहेत.[]

संघ एकूण विरुद्ध मैदान
  भारत ३७०/४   बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
  न्यूझीलंड ३५८/६   कॅनडा वानखेडे मैदान, मुंबई
  दक्षिण आफ्रिका ३५१/५   नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
  भारत ३३८   इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  इंग्लंड ३३८/८   भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  श्रीलंका ३३२/७   कॅनडा महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
  वेस्ट इंडीज ३३०/८   नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  आयर्लंड ३२९/७   इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  इंग्लंड ३२७/८   आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  श्रीलंका ३२७/६   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी

फलंदाजी माहिती

संपादन

सर्वात जास्त धावा

संपादन

स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या दहा खेळाडूंची यादी.[]

खेळाडू संघ धावा सामने डाव सरा स्ट्रा/रे सर्वो १०० ५०
तिलकरत्ने दिलशान   श्रीलंका ५०० ६२.५० ९०.७४ १४४ ६१
सचिन तेंडुलकर   भारत ४८२ ५३.५५ ९१.९८ १२० ५२
कुमार संघकारा   श्रीलंका ४६५ ९३.०० ८३.७८ १११ ४४
जोनाथन ट्रॉट   इंग्लंड ४२२ ६०.२८ ८०.८४ ९२ २८
उपुल थरंगा   श्रीलंका ३९५ ५६.४२ ८३.६८ १३३ ५२
गौतम गंभीर   भारत ३९३ ४३.६६ ८५.०६ ९७ ३७
विरेंद्र सेहवाग   भारत ३८० ४७.५० १२२.५८ १७५ ४९
युवराज सिंग   भारत ३६२ ९०.५० ८६.१९ ११३ ३७
ए.बी. डी व्हिलियर्स   दक्षिण आफ्रिका ३५३ ८८.२५ १०८.२८ १३४ ३१
अँड्रु स्ट्रॉस   इंग्लंड ३३४ ४७.७१ ९३.५५ १५८ ३४

सर्वोच्च (डाव)

संपादन

एका डावात सर्वोच्च धावा करणारे १० फलंदाज.[]

खेळाडू संघ धावसंख्या चेंडू विरुद्ध मैदान
विरेंद्र सेहवाग   भारत १७५ १४० १४   बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
अँड्रु स्ट्रॉस   इंग्लंड १५८ १४५ १८   भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
तिलकरत्ने दिलशान   श्रीलंका १४४* १३१ १६   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
ए.बी. डी व्हिलियर्स   दक्षिण आफ्रिका १३४ ९८ १३   नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
उपुल थरंगा   श्रीलंका १३३* १४१ १७   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
रॉस टेलर   न्यूझीलंड १३१* १२४   पाकिस्तान मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
सचिन तेंडुलकर   भारत १२० ११५ १०   इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
रॉयन टेन डोशेटे   नेदरलँड्स ११९ ११०   इंग्लंड विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
केव्हिन ओ'ब्रायन   आयर्लंड ११३ ६३ १३   इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
हाशिम अमला   दक्षिण आफ्रिका ११३ १३०   नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

भागीदारी

संपादन
By wicket
स्थान धावा संघ खेळाडू विरुद्ध
२८२   श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान   झिम्बाब्वे
१३४   भारत सचिन तेंडुलकर गौतम गंभीर   इंग्लंड
२२१   दक्षिण आफ्रिका हाशिम अमला ए.बी. डी व्हिलियर्स   नेदरलँड्स
१३२   कॅनडा आशिष बगई जिमी हंसरा   केन्या
१२१   नेदरलँड्स रॉयन टेन डोशेटे पीटर बोर्रेन   आयर्लंड
१६२   आयर्लंड केविन ओ'ब्रायन ॲलेक्स कुसॅक   इंग्लंड
८५   न्यूझीलंड रॉस टेलर जेकब ओराम   पाकिस्तान
५४   न्यूझीलंड नेथन मॅककुलम डॅनियल व्हेट्टोरी   ऑस्ट्रेलिया
६६   पाकिस्तान अब्दुल रझाक उमर गुल   न्यूझीलंड
१० २३   केन्या नेहेमाइया ओढियांबो जेम्स न्गोचे   झिम्बाब्वे
धावा
२८२   श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान   झिम्बाब्वे
२३१*   श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान   इंग्लंड
२२१   दक्षिण आफ्रिका हाशिम अमला ए.बी. डी व्हिलियर्स   नेदरलँड्स
२०३   भारत विरेंद्र सेहवाग विराट कोहली   बांगलादेश
१८३   ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ब्रॅड हॅडीन   कॅनडा
१८१   झिम्बाब्वे तातेंदा तैबू क्रेग अर्व्हाइन   कॅनडा
१७९   श्रीलंका कुमार संघकारा महेला जयवर्धने   कॅनडा
१७७   आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड पॉल स्टर्लिंग   नेदरलँड्स
१७०   इंग्लंड अँड्रु स्ट्रॉस इयान बेल   भारत
१० १६७   इंग्लंड जोनाथन ट्रॉट इयान बेल   आयर्लंड

गोलंदाजी माहिती

संपादन

सर्वात जास्त बळी

संपादन

स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंची यादी.[]

खेळाडू संघ बळी सा सरा स्ट्रा/रे इको सर्वोत्तम
शहीद आफ्रिदी   पाकिस्तान २१ १२.८५ २१.२ ३.६२ ५/१६
झहिर खान   भारत २१ १६.६६ २२.५ ४.४५ ३/२०
टिम साउथी   न्यूझीलंड १८ १७.३३ २४.१ ४.३१ ३/१३
रॉबिन पीटरसन   दक्षिण आफ्रिका १५ १५.८६ २२.४ ४.२५ ४/१२
मुथिया मुरलीधरन   श्रीलंका १५ १६.८० २५.२ ४.० ४/२५
युवराज सिंग   भारत १५ २५.१३ ३०.० ५.०२ ५/३१
इमरान ताहिर   दक्षिण आफ्रिका १४ १०.७१ १६.९ ३.७९ ४/३८
उमर गुल   पाकिस्तान १४ १९.४२ २५.९ ४.४९ ३/३०
केमार रोच   वेस्ट इंडीज १३ १५.०० २१.२ ४.२३ ६/२७
ब्रेट ली   ऑस्ट्रेलिया १३ १८.०७ २५.० ४.४२ ४/२८
हरवीर बैदवान   कॅनडा १३ २३.६१ २५.३ ५.५८ ३/३५

सर्वोत्तम गोलंदाजी

संपादन
खेळाडू संघ षटके प्रदर्शन विरुद्ध मैदान
केमार रोच   वेस्ट इंडीज ८.३ ६/२७   नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
लसिथ मलिंगा   श्रीलंका ७.४ ६/३८   केन्या रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
शहिद आफ्रिदी   पाकिस्तान ८.० ५/१६   केन्या महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
शहिद आफ्रिदी   पाकिस्तान १०.० ५/२३   कॅनडा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
युवराज सिंग   भारत १०.० ५/३१   आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
वहाब रियाझ   पाकिस्तान १०.० ५/४६   भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
टिम ब्रेसनन   इंग्लंड १०.० ५/४८   भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
डेल स्टाइन   दक्षिण आफ्रिका ९.४ ५/५०   भारत विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
रवी रामपॉल   वेस्ट इंडीज १०.० ५/५१   भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिलकरत्ने दिलशान   श्रीलंका ३.० ४/४   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी

हॅट्रीक

संपादन
खेळाडू संघ बाद फलंदाज विरुद्ध प्रदर्शन मैदान
केमार रोच   वेस्ट इंडीज पीटर सीलार
बर्नार्ड लूट्स
बेरेंड वेस्टडिज्क
  नेदरलँड्स ६/२७ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
लसिथ मलिंगा   श्रीलंका तन्मय मिश्रा
पीटर ओगोन्डो
शेम न्गोचे
  केन्या ६/३८ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

क्षेत्ररक्षण माहिती

संपादन

सर्वात जास्त बळी

संपादन
खेळाडू संघ सामने बळी झेल यष्टीचीत
कुमार संघकारा   श्रीलंका १४ १०
ब्रॅड हॅडीन   ऑस्ट्रेलिया १३ १३
कामरान अक्मल   पाकिस्तान १२
मॅट प्रायर   इंग्लंड १०
डेवॉन थॉमस   वेस्ट इंडीज १०
महेंद्रसिंग धोणी   भारत १०

सर्वात जास्त झेल

संपादन
खेळाडू संघ सामने झेल
महेला जयवर्धने   श्रीलंका
जॉक कालिस   दक्षिण आफ्रिका
रॉबिन पीटरसन   दक्षिण आफ्रिका
किरॉन पोलार्ड   वेस्ट इंडीज
जॉन डेव्हिसन   कॅनडा

सामनावीर पुरस्कार

संपादन
खेळाडू संघ सामने पुरस्कार
युवराजसिंग   भारत
ए.बी. डी व्हिलियर्स   दक्षिण आफ्रिका
केमार रोच   वेस्ट इंडीज
इमरुल केस   बांगलादेश
शहिद आफ्रिदी   पाकिस्तान

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Cricket World Cup: Highest Totals". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket World Cup: Highest Run Scorers". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket World Cup: High Scores". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Cricket World Cup: Most Wickets". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन