२००९ आयसीसी चॅम्पियन्स चषक

(२००९ आयसीसी चँपियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, २००९ दरम्यान[] वाँडरर्स मैदान आणि सेंच्युरीयन पार्क येथे खेळण्यात आली.[]

२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीर ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग (२८८)
सर्वात जास्त बळी दक्षिण आफ्रिका वेन पार्नेल (११)
२००६ (आधी) (नंतर) २०१३

स्पर्धा कार्यक्रम

संपादन

मुळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा १२ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानात होणार होती.श्रीलंका संघावर पाकिस्तानात झालेल्या हल्ल्या नंतर अनेक संघानी सहभागी होण्यास दर्शवलेल्या असमर्थते मुळे आयसीसी ने ही स्पर्धा पुढे ढकलली. २४ जुलै २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन ने ही स्पर्धा पाकिस्तानातच होईल असे स्पष्ट केले.[] २२ ऑगस्ट २००८ रोजी सुरक्षिततेच्या कारणा मुळे स्पर्धेते सहभागी न होण्याची दक्षिण आफ्रिकेने घोषणा केली.[] २४ ऑगस्ट २००८, रोजी आयसीसी ने स्पर्धा ऑक्टोबर २००९ पर्यंत पुढे ढकलल्याचे घोषित केले.[]

मार्च २००९ मध्ये ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्याचे आयसीसी ने जाहिर केले.[]

गट फेरी

संपादन
संघ सा वि हा सम अणि ने.र.रे. गुण
  ऑस्ट्रेलिया +०.५१०
  पाकिस्तान +०.९९९
  भारत +०.२९०
  वेस्ट इंडीज -१.१५३७

२३ सप्टेंबर २००९
धावफलक
  वेस्ट इंडीज
१३३/१० (३४.३ षटके)
वि
पाकिस्तान  
१३४/५ (३०.३ षटके)
निकिता मिलर ५१ (५७)
मोहम्मद आमेर ३/२४ (७ षटके)
उमर अकमल ४१* (५१)
गॅव्हिन टोंगे ४/२५ (१० षटके)

२६ सप्टेंबर २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२७५/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२२५/१० (४६.५ षटके)
रिकी पाँटिंग ७९ (९५)
निकिता मिलर २/२४ (१० षटके)

२६ सप्टेंबर २००९
धावफलक
  पाकिस्तान
३०२/९ (५० षटके)
वि
भारत  
२४८/१० (४४.५ षटके)
शोएब मलिक १२८ (१२६)
आशिष नेहरा ४/५५ (१० षटके)
राहुल द्रविड ७६ (१०३)
सईद अजमल २/३१ (८.५ षटके)

२८ सप्टेंबर २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२३४/४ (४२.३ षटके)
वि
मायकेल हसी ६७ (६५)
आशिष नेहरा १/३८ (८ षटके)
  • पावसामुळे सामना सोडून देण्यात आला

३० सप्टेंबर २००९
धावफलक
  पाकिस्तान
२०५/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया  
२०६/८ (५० षटके)
मोहम्मद युसुफ ४५ (६९)
शेन वॉट्सन २/३२ (८ षटके)
मायकेल हसी ६४ (८७)
सईद अजमल २/३१ (१० षटके)

३० सप्टेंबर २००९
१४:३०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१२९ (३६ षटके)
वि
  भारत
१३०/३ (३२.१ षटके)
विराट कोहली ७९* (१०४)
केमर रॉच १/२७ [६]
भारत ७ गडी राखुन विजयी
न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (Pak) and सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: विराट कोहली (Ind)


संघ खे वि हा रद्द ने.र.रे. गुण
  न्यूझीलंड +०.७८२
  इंग्लंड -०.४८७
  श्रीलंका -०.०८५
  दक्षिण आफ्रिका -०.१७७

२२ सप्टेंबर २००९
धावफलक
श्रीलंका  
३१९/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२०६/७ (३७.४ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०६ (९२)
डेल स्टाइन ३/४७ (९ षटके)
ग्रेम स्मिथ ५८ (४४)
अजंता मेंडिस ३/३० (७ षटके)

२४ सप्टेंबर २००९
धावफलक
  न्यूझीलंड
२१४/१० (४७.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिका  
२१७/५ (४१.१ षटके)
रॉस टेलर ७२ (१०६)
वेन पार्नेल ५/५७ (८ षटके)
  दक्षिण आफ्रिका ५ गडी व ९.५ षटके राखून विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
पंच: अलिम दर आणि असद रौफ
सामनावीर: वेन पार्नेल

२५ सप्टेंबर २००९
धावफलक
  श्रीलंका
२१२/१० (४७.३ षटके)
वि
इंग्लंड  
२१३/४ (४५ षटके)
तिलिन कंदंबी ५३ (८२)
जेम्स अँडरसन ३/२० (९.३ षटके)
इऑइन मॉर्गन ६२* (८३)
नुवान कुलसेकरा २/४२ (९ षटके)

२७ सप्टेंबर २००९
धावफलक
न्यूझीलंड  
३१५/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२७७/१० (४६.४ षटके)
जेसी रायडर ७४ (५८)
सनत जयसूर्या ३/३९ (१० षटके)
माहेला जयवर्दने ७७ (८५)
काईल मिल्स ३/६९ (१० षटके)

२७ सप्टेंबर २००९
धावफलक
  इंग्लंड
३२३/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका  
३०१/९ (५० षटके)
ओवैस शाह ९८ (८९)
वेन पार्नेल ३/६० (१० षटके)
ग्रेम स्मिथ १४१ (१३४)
जेम्स अँडरसन ३/४२ (१० षटके)

२९ सप्टेंबर २००९
धावफलक
इंग्लंड  
१४६/१० (४३.१ षटके)
वि
  न्यूझीलंड
१४७/६ (२७.१ षटके)
पॉल कॉलिंगवूड ४० (५८)
ग्रँट इलियट ४/३१ (८ षटके)


नॉक आउट फेरी

संपादन

उपांत्य सामने

संपादन
२ ऑक्टोबर २००९
१४:३०
धावफलक
इंग्लंड  
२५७ (४७.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२५८/१ (४१.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: अलिम दर (Pak) and बिली बॉडन (NZ)
सामनावीर: शेन वॉटसन (Aus)

३ ऑक्टोबर २००९
१४:३०
धावफलक
पाकिस्तान  
२३३/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३४/५ (४७.५ षटके)
उमर अकमल ५५ (६२)
इयान बटलर ४/४४ [१०]
ग्रँट इलियॉट ७५* (१०३)
सईद अजमल २/३९ [८]
न्यू झीलंड ५ गडी राखुन विजयी
न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: इयान गौल्ड (Eng) and सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: डॅनियल व्हेट्टोरी (NZ)


अंतिम सामना

संपादन
५ ऑक्टोबर २००९
१४:३०
धावफलक
न्यूझीलंड  
२००/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०६/४ (४५.२ षटके)
शेन वॉटसन १०५* (१२९)
कायले मिल्स ३/२७ [१०]
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: अलिम दर (Pak) and इयान गौल्ड (Eng)
सामनावीर: शेन वॉटसन (Aus)


फलंदाजी

संपादन
सर्वात जास्त धावा[]
खेळाडू सामने धावा सरासरेए सर्वोच्च
  रिकी पॉन्टींग २८८ ७२.०० १११*
  शेन वॉटसन २६५ ८८.३३ १३६*
  ग्रेम स्मिथ २०६ ६८.६६ १४१
  पॉल कॉलिंगवूड २०२ ५०.५० ८२
  मोहम्मद युसुफ २०० ५०.०० ८७

गोलंदाजी

संपादन
सर्वात जास्त बळी[]
खेळाडू सामने बळी इको सर्वोत्तम
  वेन पार्नेल ११ ७.०० ५/५७
  स्टुअर्ट ब्रॉड १० ५.५० ४/३९
  काईल मिल्स ४.२७ ३/२७
  सईद अजमल ३.७९ २/१६
  आशिष नेहरा ४.७६ ४/५५

प्रक्षेपण माहिती

संपादन
दुरचित्रवाणी

संदर्भ

संपादन
  1. ^ "चँपियन्स ट्रॉफी स्पर्धा कार्यक्रम" (English भाषेत). 17 March 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "चँपियन्स ट्रॉफी यजमान दक्षिण आफ्रिका". 17 March 2009 रोजी पाहिले.
  3. ^ ICC Decides Pakistan Will Host Champions Trophy Archived 2008-10-22 at the Wayback Machine., Cricket World, retrieved 24 July 2008
  4. ^ South Africa boycott cricket's Champions Trophy in Pakistan, Yahoo News, retrieved 22 August 2008
  5. ^ ICC Agrees To Postpone Champions Trophy Archived 2008-09-30 at the Wayback Machine., Cricket World, retrieved 24 August 2008
  6. ^ "South Africa set to host Champions Trophy". 17 March 2009 रोजी पाहिले.
  7. ^ "ICC Champions Trophy, 2009/10 - Most runs". Cricinfo.com. 5 October 2009 रोजी पाहिले.
  8. ^ "ICC Champions Trophy, 2009/10 - Most wickets". Cricinfo.com. 5 October 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन