२००१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते १० जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

२००१ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २८जून १०
वर्ष:   १०० वे
विजेते
पुरूष एकेरी
ब्राझील गुस्ताव्हो कुर्तेन
महिला एकेरी
अमेरिका जेनिफर कॅप्रियाती
पुरूष दुहेरी
भारत महेश भूपती / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / स्पेन तोमास कार्बोनेल
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००० २००२ >
२००१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


निकाल

संपादन

पुरुष एकेरी

संपादन

  गुस्ताव्हो कुर्तेनने   आलेक्स कोरेत्जाला , 6–7(3), 7–5, 6–2, 6–0 असे हरवले.

महिला एकेरी

संपादन

  जेनिफर कॅप्रियातीने   किम क्लाइजस्टर्सला 1–6, 6–4, 12–10 असे हरवले.

पुरुष दुहेरी

संपादन

  महेश भूपती /   लिअँडर पेसनी   पेत्र पाला /   पावेल विझ्नर ह्यांना 7–6, 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी

संपादन

  व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल /   पाओला सुआरेझनी   येलेना डोकिच /   कोंचिता मार्टिनेझ ह्यांना 6–2, 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी

संपादन

  व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल /   तोमास कार्बोनेलनी   पाओला सुआरेझ /   जेमी ऑन्सिन्स यांना ७–५, ६–३ असे हरवले.

हे सुद्धा पहा

संपादन