होरेस
होरेस (लॅटिन: Quintus Horatius Flaccus; ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५ — २७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. ओदेस ही त्याचा कवितासंग्रह लॅटिन साहित्यामधील महत्त्वाची मानली जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.
होरेस Quintus Horatius Flaccus | |
---|---|
जन्म |
८ डिसेंबर, इ.स.पू. ६५ रोमन प्रजासत्ताक |
मृत्यू |
२७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८ रोम, रोमन साम्राज्य |
पेशा | कवी |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- होरेसचे साहित्य
- होरेसचे व्यक्तिचित्र Archived 2008-12-06 at the Wayback Machine.