नाटके लिहिणाऱ्याया लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून फारशी अधिक नसावी. सोनाबाई चिमाजी केरकर (जन्म : इ.स. १८८०) ह्या बहुधा पहिल्या मराठी स्त्री-नाटककार असाव्यात.

मराठीतल्या काही स्त्री नाटककार आणि त्यांची नाटके :

}
नाव आडनाव टोपणनाव गद्य? नाटकाचे नाव प्रकाशन वर्ष
अनसूया वाघ बालसंवाद १९४१
आनंदीबाई किर्लोस्कर संगीत नव्या वाटा १९४१
इंदिराबाई पेंडसे कुलभूषण १९३३
इंदुमती देशमुख शीला १९४९
इरावती कर्णिक प्रायोगिक गाशा
इरावती कर्णिक अनुवादित मानगुटीवर मयसभा
उमाबाई सहस्रबुद्धे संगीत काहूर १९४८
उमाबाई सहस्रबुद्धे सगीत लोकराज्य (वृंदा) १९४८
कमलाबाई टिळक उतावळी सासू १९
कमलाबाई टिळक झोपडपट्टीतला झिऱ्या १९
कमलाबाई टिळक पन्‍ना १९
कमलाबाई टिळक माया आला काया १९
कविता नरवणे नेपोलियन १९७०
काशीबाई फडके संगीत सीताशुद्धी १८९७
कुसुम अभ्यंकर लाल बंगली १९
कृष्णाबाई मोटे माझी गुणाची पोर १९४९
गिरिजाबाई केळकर आयेषा नाटक १९२१
गिरिजाबाई केळकर गृहिणी भूषण १९१२
गिरिजाबाई केळकर पुरुषांचे बंड १९१३
गिरिजाबाई केळकर मंदोदरी १९
गिरिजाबाई केळकर राजकुंवर १९२४
गिरिजाबाई केळकर वर परीक्षा १९
गिरिजाबाई केळकर सावित्री १९
गिरिजाबाई केळकर हीच मुलीची आई १९३२
चंद्राबाई शिंदे गृहिणी धर्म १९२४
ज्योती म्हापसेकर मुलगी झाली हो १९८३
ज्योत्स्ना देवधर कल्याणी १९
ज्योत्स्ना देवधर दीपदान १९
ज्योत्स्ना देवधर निर्णय १९
ज्योत्स्ना भोळे आराधना १९
तारा वनारसे कक्षा १९
द्वारका दत्तात्रय गुप्ते प्रेमाचा होम १९४१
नलिनी सुखटणकर पद्मश्री धुंडिराज १९७१
नीलकांती पाटेकर ध्यास १९९४
पद्मा गोळे नवी जाणीव १९५०
पद्मा गोळे रायगडावरील एक रात्र १९
पद्मा गोळे स्वप्न १९
भागीरथीबाई वैद्य ब्रह्मार्थ बोध (सद्गुरू) १९४१
मनोरमाबाई लेले प्रणयप्रचीती १९३५
माई वरेरकर काकाची शशी १९३८
माधुरी पुरंदरे ना भयंना लज्जा १९९८
माधुरी पुरंदरे वेटिंग फॉर गोदो १९९४
माया पंडित एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू १९
मालती तेंडुलकर अर्धांगी १९३३
मालती तेंडुलकर कुलभूषण १९३३
मालती तेंडुलकर मराठ्यांचा राजा १९३३
मालती दांडेकर कृत्तिका १९
मालती दाडेकर संगीत चंद्राचे वरदान १९
मालती दांडेकर जावई १९
मालती दांडेकर ज्योती १९
मालती दांडेकर पऱ्यांची राणी १९
मालती दांडेकर पर्वकाल ये नवा १९
मालती दांडेकर मावशी द ग्रेट १९
मालती दांडेकर संगीत संस्कार १९
मालती दांडेकर १९
मालतीबाई बेडेकर पारध १९४७
मालतीबाई बेडेकर हिरा जो भंगला नाही १९६८
मालती मराठे एक डोह अनोळखी १९
मुक्ताबाई दीक्षित अवलिया १९
मुक्ताबाई दीक्षित संगीत जुगार १९५०
योगिनी जोगळेकर रंगला रंगात श्रीरंग १९७०
रचेल गडकर चांदोबा हसला(बालनाट्य) १९
लीला चिटणीस एक रात्र आणि अर्धा दिवस १९
वनिता गणेश देसाई म्हाराची पोर १९३६
वसुंधरा पटवर्धन चारमिनार १९
वसुंधरा पटवर्धन पुत्रवती भव १९
वसुंधरा पटवर्धन हिरकणी १९
वसुधा पाटील दीपस्तंभ आणि समुद्रपक्षी १९
वसुधा पाटील पियानो १९
वसुधा पाटील महाभारत १९
वसुधा पाटील सिंड्रेला १९
विमल काळे भूमीला भार १९५०
विमल घैसास नंदादीप १९४९
विमल घैसास मंदिरा १९४९
शकुंतला परांजपे चढाओढ १९३६
शकुंतला परांजपे संगीत पांघरलेली कातडी ?
शकुंतला परांजपे प्रेमाची परीक्षा १९३६
शकुंतलाबाई परांजपे सोयरीक १९३६
शिरीष पै कळी एकदा फुलली होती १९
शिरीष पै झपाटलेली १९७५
शिरीष पै सोन्याची खाण १९६७
शिरीष पै हा खेळ सावल्यांचा १९६८
सई परांजपे आलबेल २०११
सई परांजपे इडा पिडा टळो १९
सई परांजपे एक तमाशा सुंदरसा १९
सई परांजपे जास्वंदी १९
सई परांजपे धिक्‌ ताम्‌ १९
सई परांजपे नांदा सौख्य भरे १९८६
सई परांजपे पुन्हा शेजारी १९८७
सई परांजपे माझा खेळ मांडू दे १९८६
सई परांजपे सख्खे शेजारी १९
सरिता पदकी अजिता १९
सरिता पदकी एक प्रेम झेलू बाई १९
सरिता पदकी खून पहावा करून १९६४
सरिता पदकी जॅमच्या बरणीतली माणसं १९
सरिता पदकी तळ्यात मळ्यात १९
सरिता पदकी भिरभिरे १९
सरिता पदकी बाधा १९५६
सरिता पदकी यात्रिक १९
सरिता पदकी सीता १९
सरिता पदकी हे असं व्हायचं होतं तर १९
सुधा साठे एकच गाठ १९४८
सुधा करमरकर काही वर्षे हरवली आहेत १९८५
सुमतीदेवी धनवटे संगीत धुळीचे कण १९५९
सुमतीदेवी धनवटे वळणाचे पाणी वळणावर १९६२
सुमतीदेवी धनवटे सह्याद्रीची हाक १९
सुषमा देशपांडे तिच्या जन्माची गोष्ट १९
सुषमा देशपांडे व्हंय मी सावित्री बोलतेय १९
सोनाबाई केरकर केरकरीण संगीत छत्रपती संभाजी १८९६
हिराबाई पेडणेकर संगीत जयद्रथ विडंबन १९०४
हिराबाई पेडणेकर संगीत दामिनी १९१२
क्षमाबाई राव केवळ ध्येयासाठी १९२६
कर्नाटक कन्या स्वदेशी व्रत १९२१
प्रभुकमला संगीत घराकडे १९४८
१९
१९
१९
१९
१९

|}