लळीत

(ललित या पानावरून पुनर्निर्देशित)

कीर्तनाच्या शेवटी लळीत करण्याचा प्रघात संत एकनाथांनी सुरू केला. ह्या लळीतांतून पुढे नाथांच्या भजनी भारुडाचा जन्म झाला.