नाटके

संपादन
साल/वर्ष नाटक नाटककार विषय
१८५४ तृतीय रत्न महात्मा फुले ग्रामीण व उपेक्षित समाजाचे अज्ञान व दारिद्र्य, आणि त्यांचे शिक्षण या विषयाचा मागोवा घेणारे वैचारिक नाटक
१९४५ वहिनी मो.ग. रांगणेकर
१९४८ माझा सबूद र.वा. दिघे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झालेल्या ग्रामीण माणसांचे चित्रण
जिवाशिवाची भेट मामा वरेरकर
रक्ताचं नातं म.भा. भोसले
लाडकी लेक म.भा. भोसले ग्रामीण श्रीमंत कुटुंबातील मुलीच्या प्रेमविवाहाची कहाणी
वाट चुकली नामदेव व्हटकर
१९५८ इनामदार अण्णा भाऊ साठे सावकारी प्रथेविरुद्ध बंड करणाऱ्या माणसाचे चित्रण
१९५८ शितू गो.नी. दांडेकर
१९६० पवनाकाठचा धोंडी गो.नी. दांडेकर
कशासाठी पोटासाठी ग.ल. ठोकळ
तू वेडा कुंभार व्यंकटेश माडगूळकर ग्रामीण समाजातील जुन्या नव्या मूल्यांचा संघर्ष
राजेमास्तर श्री.ना. पेंडसे
गारंबीचा बापू श्री.ना. पेंडसे
देवकी मधु मंगेश कर्णिक कोकणातील भावीण प्रथेवर आधारित
१९७५ अंगार चंद्रकांत शेटे
पिकलं पान रा.रं. बोराडे
विहीर रा.रं. बोराडे
आमदार सौभाग्यवती रा.रं. बोराडे