चंद्रकांत रघुनाथ पाटील

भारतीय राजकारणी
(सी.आर. पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्रकांत रघुनाथ पाटील (१६ मार्च, इ.स. १९५५:पिंप्री अकाराउत, एदलाबाद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील नवसारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

चंद्रकांत रघुनाथ पाटील
चंद्रकांत रघुनाथ पाटील

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील मतदारसंघ नव्हता
मतदारसंघ नवसारी

जन्म १६ मार्च, इ.स. १९५५
पिंप्री अकाराउत, एदलाबाद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी गंगा चंद्रकांत पाटील
अपत्ये १ मुलगा ३ मुली
निवास सुरत