स्वागत Shivaram2002, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Shivaram2002, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४७७ लेख आहे व १४५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.




मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २३:४८, ५ जुलै २०२१ (IST)Reply

जाहिरात

संपादन
  श्री./श्रीमती. Shivaram2002,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

संतोष गोरे (चर्चा) १३:०९, १० जुलै २०२१ (IST)Reply

जाहिरात

संपादन
  श्री./श्रीमती. Shivaram2002,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

संतोष गोरे ( 💬 ) १५:४४, १४ जुलै २०२१ (IST)Reply

अंतिम ताकीद

संपादन

नमस्कार, मराठी विकिपीडिया हे एक मुक्त ज्ञानकोश असून यावर आपण कोणतेही योग्य ते नवीन पान निर्माण करू शकता किंवा जुन्या पानावर विधायक लिखाण करू शकता. आपणास यापूर्वी दोन वेळेस सूचना देण्यात आली तसेच आपली चुकीची संपादने उडवण्यात/दुरुस्त करण्यात आली आहेत. आपण जर हे चुकीचे काम थांबवले नाही तर अनिच्छेने आपल्यास अवरुद्ध (ब्लॉक) करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

संतोष गोरे ( 💬 ) ०१:०४, २१ जुलै २०२१ (IST)Reply

विकिपीडिया वरील लिंक्स का काढल्या जातात

संपादन

मी काल काही भाग लिहिला होता आणि त्या मध्ये काही लिंक्स add केल्या होत्या आज त्या लिंक्स नाहीत Shivaram2002 (चर्चा) १७:१२, ३० जुलै २०२१ (IST)Reply

@Shivaram2002:, नमस्कार, विकिपीडियावर संपादने करण्याचे काही नियम आहेत, त्यानुसार आपण येथे वैयक्तिक अनुदिनी म्हणजे ब्लॉग, समाज माध्यमे म्हणजे सोशल नेटवर्कींग या व इतर खाजगी वेबसाईटच्या जाहिराती पोस्ट करू शकत नाहीत. यापूर्वी आपणास तब्बल तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करत तब्बल एकोणीस वेळेस ठराविक लिंक पोस्ट करत राहिलात. मुळात दोन सूचना आणि ठराविक संपादने रिव्हर्ट केल्या नंतर विकिपीडियावर अशा सदस्यांना प्रतिबंधित केले जाते. आपणास विनंती आहे की, आपली एव्हढी संपादने पूर्ववत केल्यानंतर सुद्धा आपण आपले काम चालूच ठेवले, ते कृपया थांबवावे आणि सकारात्मक व विधायक संपादने करून मराठी विकिपीडियाच्या वाढीस हातभार लावावा.

संतोष गोरे ( 💬 ) १८:०४, ३० जुलै २०२१ (IST)Reply
@Shivaram2002: विकिपीडिया हा फेसबुक किंवा व्हाट्सअप सारखा सोशल मीडिया नाही. त्यामुळे तुम्ही येथे स्वतःच्या जाहिराती टाकू शकत नाहीत आणि हे जर काम तुम्ही वारंवार सूचना देऊनही चालू ठेवले तर तुम्हाला अवरोधित केले जाऊ शकते हे तुम्हाला याआधीही सांगितले गेले आहे.
@Tiven2240: सदर सदस्यास तीन वेळा व अंतिम ताकीत देऊनही त्यांनी स्वतःच्या लिंक देऊन जाहिराती करणे सुरू ठेवले. प्रचालक, आपणास विनंती आहे की या सदस्यास लवकर अवरोधित (ब्लॉक) करावे, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २०:१४, ३० जुलै २०२१ (IST)Reply

अंतिम ताकीद

संपादन

नमस्कार विकीसदस्य,

वर दिलेल्या सूचनेनुसार विकिपीडिया धोरणांचे पालन करा. पुन्हा विकिपीडिया प्रकल्पात दुवे टाकल्यावर आपल्याला कायमचे ब्लॉक केले जाईल. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) २०:५५, ३० जुलै २०२१ (IST)Reply