Girishrashinkar
स्वागत | Girishrashinkar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Girishrashinkar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,६९५ लेख आहे व १५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
कॉपीपेस्ट व प्रताधिकारभंग
संपादननमस्कार गिरीश !
दादा कोंडके व धुंडिराज गोविंद फाळके या लेखांमध्ये आपण माहिती भरताना अनुक्रमे दादा कोंडके (मनोगत, ५ मे, इ.स. २००८) व चित्रमहर्षी - दादासाहेब फाळके (महाराष्ट्र टाइम्स, २९ एप्रिल, इ.स. २००८) येथील पूर्वप्रकाशित माहिती कॉपीपेस्ट मारून भरल्यासारखे आढळले. विकिपीडिया:प्रताधिकार धोरणांनुसार विकिपीडियावर लिहिली जाणारी माहिती प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट-फ्री) असावी लागते अथवा संबंधित संस्थांकडून सार्वजनिक वापरासाठी खुली केली गेल्याचा अधिकृत जाहीरनामा लागतो. तसे नसल्यास असा कॉपीपेस्ट मजकूर प्रताधिकारभंगाचा मासला धरला जाऊ शकतो.
विकिपीडियावरापण आपल्या स्वतःच्या लेखणीने माहिती लिहिणे अभिप्रेत आहे. तुम्ही एखाद्या वृत्तपत्रात/पुस्तकात/नियतकालिकात जे काही वाचले असेल, ते तुम्ही तुमच्या भाषेत मांडून लिहू शकता. किंबहुना तसेच करणे श्रेयस्कर.
तुमच्या उत्साही सहभागाचे कौतुक आहेच; मात्र ही काही पथ्ये जरूर पाळावीत. तूर्तास मी वरील दोन लेखांमधील कॉपीपेस्ट मारलेला मजकूर वगळल आहे.
धन्यवाद.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:४९, १९ जानेवारी २०१२ (UTC)
कॉपीपेस्ट
संपादनDear Girish,
Pls. do not copy paste the things.... Request you to write in your language.... I hope you will follow this in future....मंदार कुलकर्णी २१:११, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
संपादनKeyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
नमस्कार Girishrashinkar, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.