सदस्य चर्चा:शुद्ध रक्त राजा
![]() |
शुद्ध रक्त राजा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
शुद्ध रक्त राजा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९१,०२९ लेख आहे व ३०२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा. नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- New user message (चर्चा) १२:५७, ८ जून २०१२ (IST)
नमस्कारसंपादन करा
नमस्कार,
आपण मराठी विकिवर करत असलेल्या संपादनांसाठी धन्यवाद.
आपली काही संपादने मी काही कारणांनी उलटवली आहेत.
- मराठी विकिवर केवळ उल्लेखनीय लेखच असावेत व त्यांची नावे संपूर्णपणे मराठीत असावीत. यामुळे मी यशवंती Adventures या लेखावर साचा:पानकाढा हा साचा टाकला.
- तसेच टाकलेल्या माहितीला संदर्भ असावा, म्हणजे विकिचा दर्जा टिकून राहतो.
अ.भा.वि.प. लेखामध्ये आपले उत्तम योगदान होते, जमले तर अजून माहिती टाका.
काही मदत लागली, काही शंका असल्या तर नक्की विकिपीडिया:चावडी येथे विचारा. अनेक जण मदत करतील.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:२५, १६ जून २०१२ (IST)