![]() |
नीरजपाटील, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! | ||||||||||
![]() |
नीरजपाटील, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,६२९ लेख आहे व २७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() | ||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() |
अभ्यस्त होण्यासाठी स्वत:ला वेळ द्या
संपादननमस्कार नीरजपाटील,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या अजित देसाई या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक ज्ञानकोश आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय माहितीची निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते. तसे करणे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही.
येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.
- हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. मराठी लोकांकरता असलेल्या या सार्वजनिक उपक्रमात आपण सकारात्मक योगदान देत राहाल असा विश्वास आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा..
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~