व्हिक्तोर युगो
(व्हिक्टर ह्युगो या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिक्टर ह्यूगो (फ्रेंच: Victor-Marie Hugo, फेब्रुवारी २६ १८०२ - मे २२ १८८५) हा एक सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक, नाटककार, कवी, चित्रकार होता. तो इंग्लिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ ह्याचा समकालीन आणि Romantic Movement (चर्चापान पाहावे!)[मराठी शब्द सुचवा]चा कट्टर पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |