इ.स. १८०२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १७९९ - १८०० - १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल २६ - नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
- मे १७ - नेपोलियन बोनापार्टने पोपची राष्ट्रे फ्रांसमध्ये समाविष्ट करून घेतली.