"स्पेनमधील शहरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्पेन''' देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापाल...
(काही फरक नाही)

००:५७, २७ जुलै २०११ ची आवृत्ती

स्पेन देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापालिका आहेत. ह्यांपैकी बार्सिलोनामाद्रिद ह्यांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक असून २ लाख पेक्षा अधिक लोकसंख्येची एकूण २२ शहरे आहेत.

माद्रिद, स्पेनची राजधानी
चित्र:Barcelona Finanse Center (1).jpg
बार्सिलोना
वालेन्सिया
सेबिया
सारागोसा
मलागा
मुर्सिया
पाल्मा दे मायोर्का
लास पामास दे ग्रान कनेरिया