सांता क्रुझ दे तेनेरीफ

केनरी टापू चे नगरपालिका, स्पेन


सांता क्रुझ दे तेनेरीफ (स्पॅनिश: Santa Cruz de Tenerife) ही स्पेन देशाच्या कॅनरी द्वीपसमूहाची सह-राजधानी (लास पामास सोबत) व सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर तेनेरीफ बेटाच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते आफ्रिका खंडापासून २१० किमी अंतरावर स्थित आहे.

सांता क्रुझ दे तेनेरीफ
Santa Cruz de Tenerife
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
सांता क्रुझ दे तेनेरीफ is located in कॅनरी द्वीपसमूह
सांता क्रुझ दे तेनेरीफ
सांता क्रुझ दे तेनेरीफ
सांता क्रुझ दे तेनेरीफचे कॅनरी द्वीपसमूहमधील स्थान

गुणक: 28°28′N 16°15′W / 28.467°N 16.250°W / 28.467; -16.250

देश स्पेन ध्वज स्पेन
बेट तेनेरीफ
राज्य कॅनरी द्वीपसमूह
प्रांत सांता क्रुझ दे तेनेरीफ प्रांत
स्थापना वर्ष ३ मे १४९४
क्षेत्रफळ १५०.६ चौ. किमी (५८.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर २,२२,४१७
  - घनता १,५०० /चौ. किमी (३,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी
santacruzdetenerife.es

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: