पाम्पलोना स्पेनमधील प्रमुख शहर आहे. याचे बास्क भाषेतील नाव इरुना असून हे शहर नव्हारेची राजधानी होते. येथे दरवर्षी ६-१४ मार्च दरम्यान एन्सियेरो हा उत्सव होतो. यात बैलांना रस्त्यांवरून मोकाट सोडले जाते व माणसे त्यांच्याबरोबर पळतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.