बास्क ही स्पेनफ्रान्स देशांच्या बास्क ह्या प्रदेशात वापरली जाणारी भाषा आहे. बास्क भागातील सुमारे ६.६९ लाख लोक बास्क भषिक आहेत.