सांतांदेर (स्पॅनिश: Santander) ही स्पेन देशाच्या कांताब्रिया स्वायत्त संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.

सांतांदेर
Santander
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
सांतांदेर is located in स्पेन
सांतांदेर
सांतांदेर
सांतांदेरचे स्पेनमधील स्थान

गुणक: 43°27′46″N 3°48′18″W / 43.46278°N 3.80500°W / 43.46278; -3.80500

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य कांताब्रिया
स्थापना वर्ष इ.स.पू. २६
क्षेत्रफळ ३५ चौ. किमी (१४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १,७८,४६५
  - घनता ५,०९९ /चौ. किमी (१३,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
portal.ayto-santander.es

लिखित इतिहासात या शहराचा पहिला उल्लेख थोरल्या प्लिनीने पोर्टस व्हिक्टोरिए लुलियोब्रिजेन्सियम असा केलेला आढळतो.

ला लीगामध्ये खेळणारा रेसिंग दे सांतांदेर हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: