बिस्केचे आखात (स्पॅनिश: Golfo de Vizcaya; फ्रेंच: Golfe de Gascogne; बास्क: Bizkaiko golkoa; ऑक्सितान: Golf de Gasconha) हे अटलांटिक महासागराचे एक आखात आहे. बिस्केचे आखात युरोपाच्या पश्चिम दिशेला व सेल्टिक समुद्राच्या दक्षिणेस स्थित आहे. ह्याच्या पूर्वेला फ्रान्स तर दक्षिणेला स्पेन देश आहेत. स्पेनच्या पाईज बास्कोमधील बिस्के प्रांतावरून ह्या आखाताचे इंग्लिश नाव पडले आहे.

बिस्केचे आखात

किनाऱ्यावरील प्रमुख शहरे संपादन करा