पाईज बास्को हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. बिल्बाओ हे स्पेनमधील मोठे शहर ह्याच संघात वसले आहे.

पाईज बास्को
País Vasco (स्पॅनिश)
Euskadi (बास्क)
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of the Basque Country.svg
ध्वज
Escudo del Pais Vasco.svg
चिन्ह

पाईज बास्कोचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
पाईज बास्कोचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी व्हितोरिया
क्षेत्रफळ ७,२३४ चौ. किमी (२,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या २१,५५,५४६
घनता २९८ /चौ. किमी (७७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-PV
संकेतस्थळ http://www.euskadi.net/
Basque country map.png