रेसिंग दे सांतांदेर

रेसिंग दे सांतांदेर (स्पॅनिश: Real Racing Club de Santander, S.A.D.) हा स्पेनच्या सांतांदेर शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.

रेसिंग दे सांतांदेर
logo
पूर्ण नाव Real Racing Club de Santander
टोपणनाव Racinguistas,
Verdiblancos,
Montañeses
स्थापना इ.स. १९१३
मैदान Estadio El Sardinero,
सांतांदेर, कांताब्रिया, स्पेन
(आसनक्षमता: २२,२७१)
लीग ला लीगा
२०११-१२ २०वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवेसंपादन करा