यिविया (कातालानस्पॅनिश: Llívia) हे स्पेनच्या कातालोनिया संघामधील एक लहान गाव आहे. यिविया भौगोलिक दृष्ट्या संपूर्णपणे फ्रान्सच्या हद्दीमध्ये असून ते सर्वबाजूने फ्रान्सच्या पिरेने-ओरिएंताल विभागाने वेढले गेले आहे. यिविया स्पेन-फ्रान्स सीमेपासून केवळ १.६ किमी अंतरावर स्थित आहे. २००९ साली यिवियाची लोकसंख्या १,५८९ एवढी होती.

यिविया
Llívia
स्पेनमधील शहर


चिन्ह
यिविया is located in स्पेन
यिविया
यिविया
यिवियाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 42°27′36″N 1°58′48″E / 42.46000°N 1.98000°E / 42.46000; 1.98000

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य कातालोनिया
प्रांत जिरोना
क्षेत्रफळ १२.८३ चौ. किमी (४.९५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,०१६ फूट (१,२२४ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,५८९
  - घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत