विकिपीडिया:विशेष सजगता

"तटस्थ दृष्टिकोन" हे विकिपीडियाच्या समावेशिताबद्दलच्या गाभ्यातील तीन धोरणांपैकी एक आहे. "पडताळणी पात्रता" आणि "मूळ संशोधन नको" ही अन्य दोन आहेत.

तटस्थ दृष्टिकोन हे विकिमीडियाचे एक मूलभूत तत्त्व आणि विकिपीडियाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. विकिपीडियावरील सर्व लेख आणि इतर विश्वकोशीय मजकूर तटस्थ दृष्टिकोनातूनच लिहिला गेला पाहिजे. मजकूर शक्यतोवर पूर्वग्रहांशिवाय लिहिलेला आणि विश्वासार्ह स्रोतातून मिळवलेला असावा. तो लिहिताना त्यात प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्वाच्या दृष्टिकोनांचे उचित प्रतिनिधित्व झालेले असले पाहिजे. याच्याशी तडजोड नाही आणि सर्व लेखांत, आणि लेखांच्या सर्व संपादकांकडून हे अपेक्षित आहे.

विकिपीडियाचा दृष्टिकोन निष्पक्षपाती आहे. लेखातील विषयाबद्दल प्रचलित असणारे प्रमुख दृष्टिकोन संतुलित व निष्पक्षपाती पद्धतीने वाचकांपुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करण्याचे टाळतो आणि वादग्रस्त मुद्द्यांवर वादप्रतिवाद करण्याऐवजी वादग्रस्त मुद्द्यांच्या पैलूंचा परामर्ष घेतो. काही वेळा एखाद्या विषयाबद्दल एकच सर्वमान्य दृष्टिकोन असू शकतो; मात्र इतर अनेक वेळा आम्ही विषयाशी संबंधित अनेक दृष्टिकोन मांडतो व त्यांतील एखाद्या दृष्टिकोनालाच "सत्य" किंवा "योग्य" म्हणून पुरस्कारण्याऐवजी ते त्या-त्या संदर्भांत नेमकेपणे सादर करतो. या उद्दिष्टानुसार, सर्व लेखांमधील माहिती पडताळण्याजोगी अचूक हवी : संदर्भस्रोत न नोंदवलेली सामग्री / आशय वगळला जाऊ शकतो; त्यामुळे संदर्भस्रोत जरूर नोंदवा. संपादकांचे वैयक्तिक अनुभव, अन्वयार्थ किंवा विचारसरणी यांना इथे स्थान नाही. त्यामुळे पडताळण्याजोगा व विश्वसनीय / अधिकृत संदर्भस्रोत नोंदवणे - विशेषकरून वादग्रस्त विषयांवर किंवा जिवंत व्यक्तींविषयी लिहिताना - अत्यावश्यक आहे. निष्पक्षपातीपणाबद्दल वाद उद्भवल्यास संबंधित लेखाच्या चर्चापानावर चर्चा करावी.

विकिपीडिया ही आचारांची अथवा विचारांची युद्धभूमी नाही.



हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:


विकिपीडिया:विशेष सजगता/1 मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही, केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.सर्वांकडून ज्ञान घेणे आणि देणे यात सर्वांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने तो मुक्ततेचा आवाका लक्षात घेतानाच, विकिपीडियाच्या परिघास मर्यादा आहेत.


विकिपीडिया:विशेष सजगता/2

  • ज्ञानकोशीय विश्वासार्हत जपण्याकरता, व्यक्तिगतमत रेटण्या पेक्षा तर्कसंगत रहाण्यास प्राधान्य द्या. तार्कीक उणीवा टाळण्याबाबत सतर्क रहा. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.

पूर्वलक्षी/पूर्वप्रभावीत विश्लेषण तर्क आणि निष्कर्श

संपादन

संबधीत विषयाबद्दल आत्मीयते मुळे अथवा पुर्वग्रहांमुळे, अभिप्रेत निष्कर्श मनात आधीच ठेऊन अथवा निष्कर्ष घाई करून; इतरांची मते आपल्या मतांनी प्रभावित करण्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उद्देशाने पूर्वलक्षी/पूर्वप्रभावीत विश्लेषण तर्क आणि निष्कर्शांची मांडणी विकिपीडीया निष्पक्षता तत्वास धरून नसते.

तार्कीक उणीवा

संपादन

अशा लेखनात बऱ्याचदा तार्कीक संगतींचा अभाव अथवा तार्कीक उणीवा असू शकतात.तार्कीक संगतींचा अभाव अथवा तार्कीक उणीवाची दखल चर्चा पानावर घ्या. चर्चा पानावर नोंदवलेल्या तार्कीक उणीवांची दखल घ्या.


विकिपीडिया:विशेष सजगता/3

विश्वकोश संकल्पना

संपादन

विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो. (इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)

सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.


विकिपीडिया:विशेष सजगता/4 "तटस्थ दृष्टिकोन" हे विकिपीडियाच्या समावेशिताबद्दलच्या गाभ्यातील तीन धोरणांपैकी एक आहे. "पडताळणी पात्रता" आणि "मूळ संशोधन नको" ही अन्य दोन आहेत.

तटस्थ दृष्टिकोन हे विकिमीडियाचे एक मूलभूत तत्त्व आणि विकिपीडियाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. विकिपीडियावरील सर्व लेख आणि इतर विश्वकोशीय मजकूर तटस्थ दृष्टिकोनातूनच लिहिला गेला पाहिजे. मजकूर शक्यतोवर पूर्वग्रहांशिवाय लिहिलेला आणि विश्वासार्ह स्रोतातून मिळवलेला असावा. तो लिहिताना त्यात प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्वाच्या दृष्टिकोनांचे उचित प्रतिनिधित्व झालेले असले पाहिजे. याच्याशी तडजोड नाही आणि सर्व लेखांत, आणि लेखांच्या सर्व संपादकांकडून हे अपेक्षित आहे.

विकिपीडियाचा दृष्टिकोन निष्पक्षपाती आहे. लेखातील विषयाबद्दल प्रचलित असणारे प्रमुख दृष्टिकोन संतुलित व निष्पक्षपाती पद्धतीने वाचकांपुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करण्याचे टाळतो आणि वादग्रस्त मुद्द्यांवर वादप्रतिवाद करण्याऐवजी वादग्रस्त मुद्द्यांच्या पैलूंचा परामर्ष घेतो. काही वेळा एखाद्या विषयाबद्दल एकच सर्वमान्य दृष्टिकोन असू शकतो; मात्र इतर अनेक वेळा आम्ही विषयाशी संबंधित अनेक दृष्टिकोन मांडतो व त्यांतील एखाद्या दृष्टिकोनालाच "सत्य" किंवा "योग्य" म्हणून पुरस्कारण्याऐवजी ते त्या-त्या संदर्भांत नेमकेपणे सादर करतो. या उद्दिष्टानुसार, सर्व लेखांमधील माहिती पडताळण्याजोगी अचूक हवी : संदर्भस्रोत न नोंदवलेली सामग्री / आशय वगळला जाऊ शकतो; त्यामुळे संदर्भस्रोत जरूर नोंदवा. संपादकांचे वैयक्तिक अनुभव, अन्वयार्थ किंवा विचारसरणी यांना इथे स्थान नाही. त्यामुळे पडताळण्याजोगा व विश्वसनीय / अधिकृत संदर्भस्रोत नोंदवणे - विशेषकरून वादग्रस्त विषयांवर किंवा जिवंत व्यक्तींविषयी लिहिताना - अत्यावश्यक आहे. निष्पक्षपातीपणाबद्दल वाद उद्भवल्यास संबंधित लेखाच्या चर्चापानावर चर्चा करावी.

विकिपीडिया ही आचारांची अथवा विचारांची युद्धभूमी नाही.


विकिपीडिया:विशेष सजगता/5 विकिपीडिया पाने :

  • विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. परंतु संबधित माहितीची यथायोग्य नोंद घेण्यास या धोरणाची आडकाठी नाही.
  • प्रिय किंवा आदरणीय व्यक्तींच्या अथवा संस्थांच्या स्मृतीसाठी बनवलेली स्मारके नव्हेत.

विकिपीडिया:विशेष सजगता/6 लेखात स्वतःला वाटणारा कोणत्याही गोष्टीचा अभिनिवेश, व्यक्तिगत अभिमान, द्वेष काहीही व्यक्त करणे उचित नाही. तसेच तुम्हाला तुमचे व्यक्तिगत दृष्टिकोन स्वतःच्या सदस्य पानावर मांडण्याचे पुरेसे स्वातंत्र्य असते.

'विशेषणांचा वापर टाळा' संदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिगत दृष्टिकोन मांडण्याचा आग्रह आणि पूर्वग्रह किंवा एकांगी लेखन टाळावे. असे न केल्यास, लेखाची विश्वासार्हता कमी होऊन फायद्याऐवजी नुकसानच होण्याचा धोका संभवतो.

काही वेळा आपली माहिती वस्तुनिष्ठ असते परंतु नेमका संदर्भ हाताशी नसल्यामुळे किंवा न आठवल्यास, लेखन करावे परंतु स्वतःच्याच लेखनाशेजारीसुद्धा {{संदर्भ हवा}} साचा लावावा.


विकिपीडिया:विशेष सजगता/7

  • विकिपीडीया लेखाच्या वाचकास -वाचकहो,वाचकांना, तुम्ही/आपण तुम्हाला/आपणास संबोधीत करणे आपल्या व्यक्तिगत मतांची/उद्दीष्टांची लेखातून जाहीरात अभिप्रेत नसते.

विकिपीडिया:विशेष सजगता/8


मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असले तरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. इतर स्रोतातील/संकेतस्थळांवरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे.
इतर संदर्भ असलेल्या स्रोतातील तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान,स्वत:ची व्यक्तिगत मते न मिसळता; तसेच मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता तुम्ही स्वतःच्या शब्दात संदर्भासहीत मांडणी अभिप्रेत असते.

विकिपीडिया:विशेष सजगता/9

  • आपण लेखन करू इच्छित असलेल्या लेखात जवळपास प्रत्येक ओळीस संदर्भ असणे अभिप्रेत आहे. संदर्भ देण्याच्या पद्धतीची साहाय्य पर माहिती विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण पानावर उपलब्ध आहे.

विकिपीडिया:विशेष सजगता/10



विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. तो शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो आणि नंतर विकिपीडियाच संदर्भ म्हणून वापरला जातो. त्यासाठी माहिती निव्वळ वस्तुनिष्ठ (फॅक्ट) असावी लागते. अलंकृत भाषा आणि विशेषणांच्या वापराने बऱ्याचदा वाचक, तो लेख किंवा विकिपीडिया एखाद्या व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करतो(soft corner), असे समजू शकतो आणि लेखाची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका असतो. विश्वासार्हता धोक्यात येण्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता बळावते. प्रत्येक वाचक स्वतःचे मत स्वतः बनवण्यास समर्थ असतो. अधिकात अधिक विश्वासार्ह माहिती वाचकास पुरविल्यास त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो.


विकिपीडिया:विशेष सजगता/11 विकिपीडियावर लिहिताना वार्तांकन अथवा वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन प्रयोग "असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले,दिसून येते/" प्रयोग टाळणे अभिप्रेत असते. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.

वर्तमान अथवा भविष्यातील "काळाची गरज" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.

कृपया या लेखात/लेखनात जर वार्तांकन शैली असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.



विकिपीडिया:विशेष सजगता/12   ज्ञानकोशीय लेख अथवा त्याचे विभाग वर्तमान घडामोडींनी अथवा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीने कललेला/प्रभावित असणे अभिप्रेत नसते.

विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून भूतकालीन ऐतिहासिक परिपेक्ष दाखवाणाऱ्या आणि निष्पक्ष स्वरूपात लिहिले जाणे अभिप्रेत असते.

  • लेखनात एकांगीपणा टाळा,आपले लेखन समतोल विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) लिहिले जाते आहे या बद्दल सजग रहा
  • नेमक्या Facts आणि statistics सह लिहा. इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण इतरांचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका.


विकिपीडिया:विशेष सजगता/13

  • मराठी भाषिकांना मराठीतून अद्ययावत स्वरूपातील ज्ञानकोश उपलब्ध करून देण्याचे मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून होत असलेले सामूहीक कार्य मराठी भाषा आणि भाषिकांच्या एकुण उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच.
एखादी कृती/विचार/मुद्दा यांबद्दल आपले मत निराळे असू शकते.विकिपीडियातील लेखाचा आवाका, त्याची निष्पक्षता आणि खोली चर्चापानांवरून सर्व बाजू लक्षात घेऊन होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असते. त्यामुळे आपली मतांतरे मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेच्या आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने बहुमुल्य असणार आहेत.आपापली मतांतरे संबधीत लेखाच्या चर्चा पानावर अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहीत मांडावीत.
एवढे करूनही आपले एखादे मत मराठी विकिपीडियन समुदायाकडून स्विकारले गेले नाही असेही होऊ शकते.एकुण मराठी भाषेचे हित लक्षात घेऊन प्रसंगी आपल्या व्यक्तिगत मतांना मुरड घालून संयमाचा परिचय द्यावा. एखाद्या लेखा संदर्भाने असलेला राग दुसऱ्या लेखावर अथवा चर्चेतील वेगळी मते मांडण्याऱ्या व्यक्तींवर व्यक्तीश: काढणे टाळावे.
लेखन-योगदान करण्यासाठी, आपली मते प्रतिपादण्यासाठी किंवा आपली बाजू पणास लावण्यासाठी आंतरजालावर मराठी विकिपीडिया हेच एकमेव किंवा अंतिम स्थान नाही. विकिपीडियाच्या विविध भाषांतील बंधुप्रकल्पांवर, मराठी भाषेतील इतर ज्ञानकोशांवर, तसेच प्रसंगी इतर मराठी संकेतस्थळांवर लेखनाच्या अनेक संधी आपणास उपलब्ध असतात. या संधींचा उपयोग करण्याचाही विचार करावा. मराठी विकिपिडियावरील चर्चांमध्ये आपली मतांतरे मांडण्याचा प्रयत्न हतोत्साह न होता सभ्यतेच्या मर्यादांशी बांधील राहून कायम चालू ठेवावा. मराठी विकिपीडियाच्या विश्वासार्हतेकरिता निष्पक्षता आवश्यक आहे आणि निष्पक्षतेकरिता वेगवेगळ्या दृष्टिकोनांचे प्रकटीकरण आणि आकलन आवशयक असतेच.

विकिपीडिया:विशेष सजगता/14

संदर्भ असलेल्या काही माहितीत तार्कीक उणीवा असू शकतात अथवा आपल्याकडे संशोधन उपलब्ध असून, कदाचित बरोबरही असू शकते पण त्रयस्थ समसमीक्षीत संदर्भ असल्या शिवाय अशी माहिती ज्ञानकोशात विश्वासार्हतेच्या गरजेमुळे सरळ स्विकारली जात नाही. हि ज्ञानकोशांची मर्यादा आहे.
आपले लेखन प्रथम प्रतिपादन अथवा मूळलेखन असल्यास प्रथमत: आपण ते ज्ञानकोशांशिवायच्या संदर्भास स्विकार्ह इतर स्रोतात प्रसिद्ध करावयास हवे.शिवाय अशा लेखनाचे समसमीक्षण करून घेणे उचीत ठरते.एवढे करून आपल्या इतर संदर्भनीय स्रोतातील आपल्या व्यक्तिगत मतांची दखल ज्ञानकोशीय क्षेत्रात इतर लेखंकांच्या स्वेच्छेवर अवलंबून आहे.

विकिपीडिया:विशेष सजगता/15

  • स्वत:बद्दल/स्वत:चे हितसंबंध जपणारे लेखन, स्वत:ची अथवा इतर कुणाची जाहीरात करण्याच्या उद्देशाचे लेखन टाळावे.हि बाब तुमच्या आत्मियता असलेल्या विषयासंदर्भाच्या निष्पक्ष वस्तुनिष्ठ लेखनाच्या आड येत नाही याची नोंद घ्यावी.

विकिपीडिया:विशेष सजगता/16 या लेखाची संपादने करताना दिल्या जात असलेल्या सजगता संदेशांचे अनुकरण करून,कृ. मराठी विकिपीडियास सहकार्य करा.


विकिपीडिया:विशेष सजगता/17 विकिपीडियावरील आपले लेखन विकिपीडिया ज्ञानकोशाच्या दर्जास साजेसे होण्या साठी विकिपीडिया संस्कृती आणि संकेतांचा समतोल परिचय/स्मरण रहावे म्हणून आपले लेखन केवळ वादग्रस्त विषयात मर्यादीत न ठेवता इतर विवीध विषयात राहील हे पहा.विवीध सहाय्य पानांचे लेखन आणि वाचन करण्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा.


विकिपीडिया:विशेष सजगता/18 विकिपीडिया:विशेष सजगता/18


विकिपीडिया:विशेष सजगता/19 विकिपीडिया:विशेष सजगता/19


विकिपीडिया:विशेष सजगता/20 विकिपीडिया:विशेष सजगता/20


विकिपीडिया:विशेष सजगता/21 विकिपीडिया:विशेष सजगता/21


विकिपीडिया:विशेष सजगता/22 विकिपीडिया:विशेष सजगता/22


विकिपीडिया:विशेष सजगता/23 विकिपीडिया:विशेष सजगता/23


विकिपीडिया:विशेष सजगता/24 विकिपीडिया:विशेष सजगता/24


विकिपीडिया:विशेष सजगता/25 विकिपीडिया:विशेष सजगता/25


विकिपीडिया:विशेष सजगता/26 विकिपीडिया:विशेष सजगता/26


विकिपीडिया:विशेष सजगता/27 विकिपीडिया:विशेष सजगता/27


विकिपीडिया:विशेष सजगता/28 विकिपीडिया:विशेष सजगता/28


विकिपीडिया:विशेष सजगता/29 विकिपीडिया:विशेष सजगता/29


विकिपीडिया:विशेष सजगता/30 विकिपीडिया:विशेष सजगता/30


विकिपीडिया:विशेष सजगता/31 विकिपीडिया:विशेष सजगता/31


विकिपीडिया:विशेष सजगता/32 विकिपीडिया:विशेष सजगता/32


विकिपीडिया:विशेष सजगता/33 विकिपीडिया:विशेष सजगता/33


विकिपीडिया:विशेष सजगता/34 विकिपीडिया:विशेष सजगता/34


विकिपीडिया:विशेष सजगता/35 विकिपीडिया:विशेष सजगता/35


विकिपीडिया:विशेष सजगता/36 विकिपीडिया:विशेष सजगता/36


विकिपीडिया:विशेष सजगता/37 विकिपीडिया:विशेष सजगता/37


विकिपीडिया:विशेष सजगता/38 विकिपीडिया:विशेष सजगता/38


विकिपीडिया:विशेष सजगता/39 विकिपीडिया:विशेष सजगता/39


विकिपीडिया:विशेष सजगता/40 विकिपीडिया:विशेष सजगता/40


विकिपीडिया:विशेष सजगता/41 विकिपीडिया:विशेष सजगता/41


विकिपीडिया:विशेष सजगता/42 विकिपीडिया:विशेष सजगता/42


विकिपीडिया:विशेष सजगता/43 विकिपीडिया:विशेष सजगता/43


विकिपीडिया:विशेष सजगता/44 विकिपीडिया:विशेष सजगता/44


विकिपीडिया:विशेष सजगता/45 विकिपीडिया:विशेष सजगता/45


विकिपीडिया:विशेष सजगता/46 विकिपीडिया:विशेष सजगता/46


विकिपीडिया:विशेष सजगता/47 विकिपीडिया:विशेष सजगता/47


विकिपीडिया:विशेष सजगता/48 विकिपीडिया:विशेष सजगता/48


विकिपीडिया:विशेष सजगता/49 विकिपीडिया:विशेष सजगता/49


विकिपीडिया:विशेष सजगता/50 विकिपीडिया:विशेष सजगता/50


विकिपीडिया:विशेष सजगता/51 विकिपीडिया:विशेष सजगता/51


विकिपीडिया:विशेष सजगता/52 विकिपीडिया:विशेष सजगता/52


विकिपीडिया:विशेष सजगता/53 विकिपीडिया:विशेष सजगता/53


विकिपीडिया:विशेष सजगता/54 विकिपीडिया:विशेष सजगता/54


विकिपीडिया:विशेष सजगता/55 विकिपीडिया:विशेष सजगता/55


विकिपीडिया:विशेष सजगता/56 विकिपीडिया:विशेष सजगता/56


विकिपीडिया:विशेष सजगता/57 विकिपीडिया:विशेष सजगता/57


विकिपीडिया:विशेष सजगता/58 विकिपीडिया:विशेष सजगता/58


विकिपीडिया:विशेष सजगता/59 विकिपीडिया:विशेष सजगता/59


विकिपीडिया:विशेष सजगता/60 विकिपीडिया:विशेष सजगता/60


विकिपीडिया:विशेष सजगता/61 विकिपीडिया:विशेष सजगता/61


विकिपीडिया:विशेष सजगता/62 विकिपीडिया:विशेष सजगता/62


विकिपीडिया:विशेष सजगता/63 विकिपीडिया:विशेष सजगता/63


विकिपीडिया:विशेष सजगता/64 विकिपीडिया:विशेष सजगता/64


विकिपीडिया:विशेष सजगता/65 विकिपीडिया:विशेष सजगता/65


विकिपीडिया:विशेष सजगता/66 विकिपीडिया:विशेष सजगता/66


विकिपीडिया:विशेष सजगता/67 विकिपीडिया:विशेष सजगता/67


विकिपीडिया:विशेष सजगता/68 विकिपीडिया:विशेष सजगता/68


विकिपीडिया:विशेष सजगता/69 विकिपीडिया:विशेष सजगता/69


विकिपीडिया:विशेष सजगता/70 विकिपीडिया:विशेष सजगता/70


विकिपीडिया:विशेष सजगता/71 विकिपीडिया:विशेष सजगता/71


विकिपीडिया:विशेष सजगता/72 विकिपीडिया:विशेष सजगता/72


विकिपीडिया:विशेष सजगता/73 विकिपीडिया:विशेष सजगता/73


विकिपीडिया:विशेष सजगता/74 विकिपीडिया:विशेष सजगता/74


विकिपीडिया:विशेष सजगता/75 विकिपीडिया:विशेष सजगता/75


विकिपीडिया:विशेष सजगता/76 विकिपीडिया:विशेष सजगता/76


विकिपीडिया:विशेष सजगता/77 विकिपीडिया:विशेष सजगता/77


विकिपीडिया:विशेष सजगता/78 विकिपीडिया:विशेष सजगता/78


विकिपीडिया:विशेष सजगता/79 विकिपीडिया:विशेष सजगता/79


विकिपीडिया:विशेष सजगता/80 विकिपीडिया:विशेष सजगता/80


विकिपीडिया:विशेष सजगता/81 विकिपीडिया:विशेष सजगता/81


विकिपीडिया:विशेष सजगता/82 विकिपीडिया:विशेष सजगता/82


विकिपीडिया:विशेष सजगता/83 विकिपीडिया:विशेष सजगता/83


विकिपीडिया:विशेष सजगता/84 विकिपीडिया:विशेष सजगता/84


विकिपीडिया:विशेष सजगता/85 विकिपीडिया:विशेष सजगता/85


विकिपीडिया:विशेष सजगता/86 विकिपीडिया:विशेष सजगता/86


विकिपीडिया:विशेष सजगता/87 विकिपीडिया:विशेष सजगता/87


विकिपीडिया:विशेष सजगता/88 विकिपीडिया:विशेष सजगता/88


विकिपीडिया:विशेष सजगता/89 विकिपीडिया:विशेष सजगता/89


विकिपीडिया:विशेष सजगता/90 विकिपीडिया:विशेष सजगता/90


विकिपीडिया:विशेष सजगता/91 विकिपीडिया:विशेष सजगता/91


विकिपीडिया:विशेष सजगता/92 विकिपीडिया:विशेष सजगता/92


विकिपीडिया:विशेष सजगता/93 विकिपीडिया:विशेष सजगता/93


विकिपीडिया:विशेष सजगता/94 विकिपीडिया:विशेष सजगता/94


विकिपीडिया:विशेष सजगता/95 विकिपीडिया:विशेष सजगता/95


विकिपीडिया:विशेष सजगता/96 विकिपीडिया:विशेष सजगता/96


विकिपीडिया:विशेष सजगता/97 विकिपीडिया:विशेष सजगता/97


विकिपीडिया:विशेष सजगता/98 विकिपीडिया:विशेष सजगता/98


विकिपीडिया:विशेष सजगता/99 विकिपीडिया:विशेष सजगता/99


विकिपीडिया:विशेष सजगता/100 विकिपीडिया:विशेष सजगता/100


विकिपीडिया:विशेष सजगता/101 विकिपीडिया:विशेष सजगता/101


विकिपीडिया:विशेष सजगता/102 विकिपीडिया:विशेष सजगता/102


विकिपीडिया:विशेष सजगता/103 विकिपीडिया:विशेष सजगता/103


विकिपीडिया:विशेष सजगता/104 विकिपीडिया:विशेष सजगता/104


विकिपीडिया:विशेष सजगता/105 विकिपीडिया:विशेष सजगता/105


विकिपीडिया:विशेष सजगता/106 विकिपीडिया:विशेष सजगता/106


विकिपीडिया:विशेष सजगता/107 विकिपीडिया:विशेष सजगता/107


विकिपीडिया:विशेष सजगता/108 विकिपीडिया:विशेष सजगता/108


विकिपीडिया:विशेष सजगता/109 विकिपीडिया:विशेष सजगता/109


विकिपीडिया:विशेष सजगता/110 विकिपीडिया:विशेष सजगता/110


विकिपीडिया:विशेष सजगता/111 विकिपीडिया:विशेष सजगता/111


विकिपीडिया:विशेष सजगता/112 विकिपीडिया:विशेष सजगता/112


विकिपीडिया:विशेष सजगता/113 विकिपीडिया:विशेष सजगता/113


विकिपीडिया:विशेष सजगता/114 विकिपीडिया:विशेष सजगता/114


विकिपीडिया:विशेष सजगता/115 विकिपीडिया:विशेष सजगता/115


विकिपीडिया:विशेष सजगता/116 विकिपीडिया:विशेष सजगता/116


विकिपीडिया:विशेष सजगता/117 विकिपीडिया:विशेष सजगता/117


विकिपीडिया:विशेष सजगता/118 विकिपीडिया:विशेष सजगता/118


विकिपीडिया:विशेष सजगता/119 विकिपीडिया:विशेष सजगता/119


विकिपीडिया:विशेष सजगता/120 विकिपीडिया:विशेष सजगता/120