विकिपीडिया:विशेष सजगता/5
विकिपीडिया पाने :
- विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. परंतु संबधित माहितीची यथायोग्य नोंद घेण्यास या धोरणाची आडकाठी नाही.
- प्रिय किंवा आदरणीय व्यक्तींच्या अथवा संस्थांच्या स्मृतीसाठी बनवलेली स्मारके नव्हेत.