विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१२

अण्णा हजारे संपादन करा

  पाठिंबा - अभय नातू

हा लेख सध्या (ऑगस्ट १७) छोटा असला तरी त्यात भर घालून मुखपृष्ठ सदर होण्यास हातभार लागावा म्हणून नामनिर्देशन करीत आहे.

  पाठिंबा- राहुल देशमुख . - rahuldeshmukh101
  पाठिंबा - वि.नरसिकर

सध्या बोलबाला असलेला लेख आहे.

  पाठिंबा- मंदार कुलकर्णी. - mvkulkarni23

हा लेख चांगला बनत आहे आणि त्यात अजून पुढेही भरपूर भर पडणार आहे.

रायगड (किल्ला) संपादन करा

  पाठिंबा - mvkulkarni23

रायगडाविषयी हा खूप चांगला लेख झाला आहे म्हणून नामनिर्देशन करीत आहे.

  पाठिंबा - rahuldeshmukh101

रायगडाविषयीचा हा लेख नामनिर्देशीत करीत आहो.

  पाठिंबा - निनावी
  पाठिंबा - prabodh1987
  पाठिंबा - sagarmarkal
  विरोध- या लेखातील काही सदर अपूर्ण आहेत. - Karan Kamath
  पाठिंबा - cherishsantosh


जागतिक तापमानवाढ संपादन करा

  विरोध- Withdrawn. Too much POVed text. Also needs major cleanup.. - अभय नातू
  विरोध- अजूनही एक दोन् विभाग नीट संपादायचे आहेत. POVed text म्हणजे काय? . - अजयबिडवे
  पाठिंबा- Can this be reviewed once again? I think this is a good candidate for मुखपृष्ठ सदर लेख for new year i.e. for Jan 2012. - Prabodh1987
  पाठिंबा - निनावी
  पाठिंबा - Abhijeet Safai
  पाठिंबा- हे सदर चांगले बनले आहे. - Mvkulkarni23

संयुक्त महाराष्ट्र चळवळ संपादन करा

महाराष्ट्र येत्या १ मे रोजी ५२ वर्षांचा होतोय. त्यानिमित्त...

  पाठिंबा - खरे
  पाठिंबा - अभय नातू
  पाठिंबा - सुरेश आंधळे
  पाठिंबा - Prabodh1987
  पाठिंबा - Vishal1306
  पाठिंबा - Karan Kamath
  पाठिंबा - [[सदस्य: आभिजीत १८:०९, १५ मार्च २०१२ (IST) | आभिजीत १८:०९, १५ मार्च २०१२ (IST) ]]Reply[reply]
  पाठिंबा - [[सदस्य:AbhiSuryawanshi (चर्चा)|AbhiSuryawanshi (चर्चा)]]

दुसरे महायुद्ध संपादन करा

  पाठिंबा - Dakutaa
  विरोध- खूप लाल दुवे आहेत. तेथे छोटे तरी लेख पाहिजेत.. - अभय नातू
  पाठिंबा- पहिले महायुद्ध या लेखापेक्षा हा लेख नीट लिहिलेला आहे, व माहिती नीट आहे. - Karan Kamath
  पाठिंबा- लेखातील बाह्य दुव्यांचे मराठीकरण आवश्यक. पण बाकी, लेख बराच उजवा.. - Sankalpdravid
  पाठिंबा - Abhijeet Safai

सचिन तेंडुलकर संपादन करा

  पाठिंबा- १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली.. - Mvkulkarni23
  पाठिंबा - Czeror
  पाठिंबा - मनोज

हैदराबाद संपादन करा

  पाठिंबा - मनोज
  पाठिंबा - अभय नातू
  पाठिंबा - Prabodh1987
  पाठिंबा - vinod rakte
  विरोध - Karan Kamath
  विरोध - Czeror
  पाठिंबा - mvkulkarni23