विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग,सोलापूर विद्यापीठ

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा मंगळवार दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था संपादन

प्रशिक्षण मुद्दे संपादन

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ संपादन

  • मंगळवार दि. २ जानेवारी २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १२ ते ५

साधन व्यक्ती संपादन

  • संयोजक - प्रा. रवींद्र चिंचोलकर

--रवींद्र चिंचोलकर (चर्चा) १६:३३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]

-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:२९, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]

संपादित केलेले लेख संपादन

एकूण ३० सदस्यांनी सक्रीयपणे सहभागी होवून जवळपास २०० लेखांमध्ये एकूण ३५० संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य संपादन

  1. --अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) १६:००, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  2. --राहुल राजू सोनवणे (चर्चा) १६:०१, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  3. --वृंदा काळे (चर्चा) १६:०२, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  4. --Shinde nitin (चर्चा) १६:०३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  5. --प्रज्ञा व्यवहारे (चर्चा) १६:०३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  6. --शेख सुहेल अजीज (चर्चा) १६:०४, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  7. --Mahi Mulla (चर्चा) १६:०५, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  8. --काजल (चर्चा) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  9. --Prachi Pujari (चर्चा) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  10. --लक्ष्मी राम जमादार (चर्चा) १६:०७, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  11. --Anjali Katakdhond (चर्चा) १६:०८, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  12. --मधुकर जक्क्न (चर्चा) १६:०८, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  13. --Kambale shital (चर्चा) १६:०९, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  14. --विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १६:०९, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  15. --प्रा.जगताप शिवाजी संभाजी (चर्चा) १६:१०, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  16. --Shiv darpan (चर्चा) १६:११, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  17. --प्रियांका लगशेट्टी (चर्चा) १६:११, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  18. --भासके अंबादास (चर्चा) १६:१३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  19. --Su patel (चर्चा) १६:१४, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  20. --पंकज तुकाराम सोणवने (चर्चा) १६:१६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  21. --Varsha kanse (चर्चा) १६:१७, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  22. --स्वप्निल अशोक सोनवणे (चर्चा) १६:२०, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  23. --Priyanka galave (चर्चा) १६:२०, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  24. --अविनाश आठवले (चर्चा) १६:२१, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  25. --Malhari Bachute (चर्चा) १६:३३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  26. --तेजस्विनी कांबळे (चर्चा) १६:३४, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  27. --Anandmarutilokhande (चर्चा) १६:४६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  28. सुनेत्रा पोकडे (चर्चा)
  29. प्रियांका पेंढारी (चर्चा)

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन