मी सोलापूर विद्यापीठ सोलापूर मध्ये जनसंज्ञापन व पत्रकरिता विभाग सोलापूर मध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. माझे गाव उत्तर सोलपुर तालुक्यातील कारंबा हे आहे. माझे शिक्षण हे सोलापूर मधील दयानंद महाविद्यालयात एम. ए. इंग्रजी  मधून झाले आहे. मला इतरांना मदत करायला खूप आवडते. व  मला रक्तदान करायला खूप आवडते मी आत्तापर्यंत तब्बल 36 वेळा रक्तदान केले आहे. मला विद्यार्थी बनून ज्ञान संपादन करणे खूप आवडते. मी आजन्म विद्यार्थी बनून राहू इच्छितो.