स्वागत Varsha kanse, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Varsha kanse, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०८ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १३:४२, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

                  आयुष्याला द्यावे उत्तर...
     असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर,
     नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर....
     
       नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी तार्याची,
       आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची...
    असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर....

       पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
      हसू असावे ओठावरती,काळीज काढून देताना..

       संकटाशी ठणकावून सांगावे, आता ये बेहतर,
       नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...
    करून जावे असेही काही, दुनियेतुन या जाताना,
    गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना...
    स्वर कठोर त्या काळाचाही,क्षणभर व्हावा कातर-कातर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..
             कवी;विंदा करंदीकर.

जगातील सर्वात छोटा मोबाईल फोन

संपादन

इलारी कंपनीने जगातील सर्वात कमी वजनाचा आणि आकाराने सामान्य मोबाईलपेक्षा लहान असलेला मोबाईल तयार केला आहे.मोठ्या आकाराचे स्मार्टफोन किवां अवजड फिजर फोनला कंटाळलेल्या युजर्ससाठी या नॅॅनो फोनचा पर्याय उपयोगी ठरू शकतो. या फोनचे वजन आहे फक्त 30 ग्राॅम, रुंदी जवळपास ४ सेटिंमीटर, तर लांबी पावणेदहा सेटिंमीटर इतकी आहे.मायक्रो सिम कार्डच्या साह्याने चालणार्या या मोबाईलमध्ये चझ३ सुविधा एफएम रेडीओ, रेकॉर्डर अशीही सोय आहे. या मोबाईलला यूसबी चार्जीग जॅक असून ब्लूटूथच्या साह्याने तो आपल्या स्मार्टफोनलाही जोडता येतो. या फोनची किमत ३ हजार रुपयांपर्यंत आहे.

म्हशीचे संग्रहालय

संपादन

जगभरात अनेक प्रकारची संग्रहालये पाहायला मिळत असतात. मात्र अमेरिकेत नाॅथ डकोटा येथे चक्क म्हशी आणि रेड्याचे संग्रहालय आहे.त्याला नॅशनल बफेलो म्युझियम असे नाव आहे. या संग्रहालयात म्हशी आणि रेडयाशी संबंधीत सर्व वस्तूचा संग्रह करण्यात आला आहे. त्याची उंची २६ फुट असून लाबी 46 फुट आहे. या पुतळ्याचे वजन सुमारे ६० टन आहे.

समाज आणि अंधश्रद्धा

संपादन
जग कुठे चलले आहे आणि आपला समाज अंधश्रदेच्या गर्तेत अजूनही अडकत चालला आहे. आपल्या समाजात अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत की ज्या आपण त्यांला श्रद्धेेेचा लेप, रूढी-परंपराचे नाव देऊन घालवत असतो.सांभाळत असतो.                                                                                                                                      

उदा. नागपंचमी

निसर्ग

संपादन
    बिनभिंतीची उघडी शाळा
    लाखो इथले गुरु.....
    झाडे, वेली,पशु पाखरे, यांशी गोष्ट करू! हीच बिनभिंतीची शाळा म्हणजे निसर्ग....
           निसर्ग हा आपला मित्र आहे. निसर्गाने आपल्याला हवी ती संपत्ती, हवं त्या मार्गाने उपलब्ध करून देतो.ही संपत्ती आपण कोणत्या मार्गाने वापरावी, हे आपल्या हातात असते.
    निसर्गातील प्रत्येक घटक मग तो सजीव असो वा निर्जीव, तो आपल्याला उपयोगी असतो.वृक्षांच बघा ना! किती दिलदार असतात ते!जे हवं ते जसच्या तसं आपल्याला उपलब्ध करून देतात. ते 
           कोणत्याही प्रकारची कुरकुर करत नाहीत.पाणी हा तर आपल्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. पाण्याला तर आपण जीवन म्हणतो.
    निसर्ग हा दानशूर आहे.परंतु निसर्ग बोलत नाही. पण कृती करतो.मित्र हा दु:खात आणि सुखात सहभागी होतो.निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. आपल्या समाजात विषमता आहे.माणूस 
     विषमतेने वागतो. परतुं विषमतेने वागत नाही. म्हणून निसर्ग हा मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो.झाडं,नदी, समुद्र,पाणी,रंग, निसर्गाने खूप किमया केली आहे.
    शहरातील झाडाच्या तुलनेत सिमेंटचे जंगल मोठे आहे आणि तेवाढतच आहे. गेल्या पाच वर्षात शहरात साडेचार हजार झाडावर कुर्हाडे चालवण्यात आली.मेट्रोआणि सिमेंट रस्त्यकरिता वृक्षतोड सातत्यानेसुरु 
     आहे.
  तुमच्या मायेची उब
  मला सदैव हवी आहे
  माझ्या जीवनाला शोभा
  तुमच्या संस्कारानी दिली आहे....१

उत्तमोत्तम देण्यासाठी कायम धडपडत असता तुमचंप्रेम कळत मला तुम्ही काहीही न सांगता....२

  दुर्दैव म्हणुन जन्मली मुलगी
  असं लोक म्हणतात,
  पण माझे बाबा मांझ काैैैतुक
  मोठ्या अभिमानाने सांगतात....३

या जगात आनंददायक अनेक गोष्टी आहेत त्याचप्रमाणे मला सुखाव्नारीही एक गोष्ट आहे खुप छ‌‍न वाटत मला मी तुमची मुलगी आहे मी तुमची मुलगी आहे....४

लेक वाचवा .. देश वाचवा

संपादन

पुरुषत्वांच्या ओज्या खाली लपलेल स्त्रीच जग उघड्या साश्रु नयनानी बघायचय काळाच्या पडद्यांआड़ ओढ् नकोस आई ....... मला आता जगायचय .....

  ही  आर्त  पुकार  आहे  गर्भातल्या एक  लेकीची  जिला  आतही सोसाव लागतय  आणि  बाहेरही ..कदाचित  बाहेर  आल्यावर  तिला  हा  निर्दयी  समाज  जिवंत  ठेवीलच याची  शाश्वतीही  नाही .आई  पाहिजे ,ताई  पाहिजे , आजी  पाहिजे ,पत्नी  पहिजे ,मग  लेक च  का  नको .अरे  कुम्पनांनेच शेत खाल्ले  तर  दाद  कोणाकडे  मागायची कुणाकडे ? मात्रतव  हे ऋण  फेडण्य l ची शिक्षा या  लहान  जीवालाच  का ? हे ईवलस  रोपट  उपटून  टाकायच  ठरवलय  पण आई  मला  जगायचं ,आपल  आयूश्य  तारेवरची कसरत  करता  करता जगायचं.ईतरांच्या जीवनात प्रकाश टाकणारी व संसाराच्या  सर्वाधिक जबाबदार्या काळजीन  पार  पाडणारी भविष्यातील या  लेकीच्या  वाट्यास  हे  दुर्भाग्य  का ?देशाचे  उज्व्वल  भविष्य घडविनारी लेकच जर या राक्षशी पर्वतातील बळी  पडत  असेल  तर  त्यासाठी  आपल्या  मनात  कुटुम्बात, समाजात ,प्रबोधन होणे  गरजेचे  आहे .म्हणूनच  लेक वाचवा ....देश घडवा..या  मानसिक तेची  गरज निर्माण  झाली  आहे.

डॉ .मामासाहेब जगदाळे

संपादन

पूर्ण नाव :श्री निवृत्ती गोविंद जगदाळे जन्म दिनांक :4 फेब्रुवारी 1903 जन्मठिकाण :भिकार सारोळे,वाशी जि.उस्मानाबाद मूळ गाव :चारे ,ता.बार्शी जि .सोलापूर शिक्षण _ 1) प्राथमिक शिक्षण _ चारे व बार्शी येथे 2) माध्यमिक शिक्षक _ बार्शी नगरपालिका शाळा

 न.1(1923)

3) म्याट्रीक परीक्षा उत्तीर्ण _ नॉर्थकोट हायस्कूल , सोलापूर (1930)

नाैकरी _1) सोलापूर को-ॲlपरेटीव्ह संघ _ सुपर वायझर

      2) बार्शी  नगरपालिका  13 जून  1932 ते 30            
        एप्रिल 1948 

संस्थेची स्थlपना 1.श्री शिवाजी मराठा बोर्डिंग (1934)

सन्मान 

1) मराठवाडा विध्यापीठ औरंगाबाद डी.लिट.पदवी

  (1980)

2) महात्म्l फुले क्रूष्ी विध्यापीठ राहुरीची डॉक्टर

  ॲफ  सायन्सची  पदवी

बाळशाह्त्री जांभेकर

संपादन
6 जानेवारी 1832 ला बाळशाह्त्री जांभेकर यानी  दर्पणची  सुरूवात  केली. बाळशाह्त्री जांभेकरांचे ईग्रजी व्रतपत्र सुरू झाले .हीकीने वार्तापत्र सुरु  केले. बाळशाह्त्री जांभेकर यांचे  दर्पण हे  व्रतपत्र हे आत्यंत महत्वांचे  वार्तापत्र होते .आत्यंत महत्वाचे  असे  लिखाण  त्यानी  केले.त्यानी  कधी ईग्रॅजावर टीकात्म्क लिखाण  केले  नाही.1832 ,1846 मध्ये  त्याचे  लिखाण  चालू  होते.त्यांना  अवघे  35 वर्ष आयुष्य  लाभले .

लोकहीतवादी

संपादन
 गोपाळ हरी देशमुख(लोकहितवादी)त्यानी शतपत्री चालू  केली. लोकहीतवादीनी लोकांचे प्रबोधन करण्याचे  काम  त्यानी केले.वरीश्ठ वर्गातील रुढी  परम्परावर  त्यानी  टीका  करून  त्यानी शतपत्र लिहीली .1846ते 1850 या  काळात शतपत्र लीहीली गेली.1864 पर्यत त्यानी पत्रे  छापु न आली.100 पत्रे  त्यानी  1848 ते 1850 मध्ये प्रकाशित केली.प्रभाकर  यामध्ये  त्यानी शतपत्र  लिहीली.प्रभाकर  मधील  भाषा  ही  आतिशय  सोपी  होती .

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey

संपादन
WMF Surveys, २३:४८, २९ मार्च २०१८ (IST)Reply

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey

संपादन
WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)Reply

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey

संपादन
WMF Surveys, ०५:५६, २० एप्रिल २०१८ (IST)Reply