विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ३
- १७८३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
- १९६० - नायजरला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
जन्म:
- १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
- १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.
- १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- २०२३ - ना.धों. महानोर, मराठी साहित्यिक