स्टॅन्ली बाल्डविन
स्टॅन्ली बाल्डविन, ब्युडलेचा पहिला अर्ल बाल्डविन (इंग्लिश: Stanley Baldwin, 1st Earl Baldwin of Bewdley; ऑगस्ट ३, इ.स. १८६७ - डिसेंबर १४, इ.स. १९४७) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तो विसाव्या शतकामधील दोन महायुद्धांदरम्यानच्या शांतता काळामधील एक यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मानला जातो. परंतु ॲडॉल्फ हिटलरची खुशामत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर टीकादेखील झाली आहे.
स्टॅन्ली बाल्डविन | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ७ जून १९३५ – २८ मे १९३७ | |
राजा | पाचवा जॉर्ज आठवा एडवर्ड सहावा जॉर्ज |
---|---|
मागील | रामसे मॅकडोनाल्ड |
पुढील | नेव्हिल चेम्बरलेन |
कार्यकाळ ४ नोव्हेंबर १९२४ – ५ जून १९२९ | |
राजा | पाचवा जॉर्ज |
मागील | रामसे मॅकडोनाल्ड |
पुढील | रामसे मॅकडोनाल्ड |
कार्यकाळ २३ मे १९२३ – १६ जानेवारी १९२४ | |
राजा | पाचवा जॉर्ज |
मागील | अँड्रु बोनार लॉ |
पुढील | रामसे मॅकडोनाल्ड |
जन्म | ३ ऑगस्ट, १८६७ वूस्टरशायर इंग्लंड |
मृत्यू | १४ डिसेंबर, १९४७ (वय ८०) वूस्टरशायर, इंग्लंड |
सही |
बाह्य दुवे
संपादन- बाल्डविनचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत