विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १७
जन्म:
- १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
- १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
- १९५१ - बिंदू, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती.
- १९९७ - बिजू पटनायक, ओरिसाचे माजी मुख्यमंत्री
- २००१ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक.