विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १

शालेय अभ्यासक्रमांतील मजकूराचा प्रताधिकार?

संपादन

मराठी माध्यमांच्या पहिली ते दहावीच्या पुस्तकांमध्ये (विशेषतः विज्ञान/इतिहास/भूगोल/गणित) अनेक संकल्पना सोप्या शब्दांत मांडलेल्या आढळतात. तो मजकूर प्रताधिकारित (coprighted) असतो का? नसल्यास तिथून काही व्याख्या/संकल्पना उचलता येऊ शकतील का? मला या बाबतीत जास्त माहित नाही आहे, मात्र माझ्याजवळ काही scanned पुस्तके आहेत. ज्यांचा उपयोग विकिवर होऊ शकेल. जर प्रताधिकार नसेल तर मी ती पुस्तके इतर संपादकांना उपलब्ध करून देऊ शकतो. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:४५, ३१ मे २०१२ (IST)[reply]

शालेय पुस्तकातील मजकूर प्रताधिकारीत असतात
ठीक आहे. मी पुस्तकांचा उपयोग केवळ संकल्पनाची reference यादी बनविण्यासाठी करतो व त्यानुसार पाने यथावकाश तयार करतो. धन्यवाद. क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:०३, ३१ मे २०१२ (IST)[reply]

मराठी विकिपीडियातील प्रचालकांचे प्रचालकपद रद्द करण्या संदर्भातील प्रक्रीया

संपादन

नमस्कार, माझ्या मते सध्या मराठी विकिपीडियातील बऱ्याच प्रचालकांत विकिपीडियाच्या मुल्यांना धरून नसलेल्या बेबंद हुकुमशाही वृत्तीने स्वकेंद्रीत निर्णय घेण्याची प्रवृत्ती बोकाळल्याचे आढळून येत आहे. याची मराठी विकिपीडियाच्या मुक्तता, निष्पक्षता,प्रकल्प स्वातंत्र्य मुल्यांना म्हणून मराठी विकिपिडियाच्या विश्वासार्हतेला ठेच लागलेली आहे. प्रचालकांना कामावरून काढण्याची प्रक्रीया धोरण ठरवण सर्वस्वी मराठी विकिपीडिया समुदायाच्या अधीन आहे.

मी स्वत: प्रचालक आणि स्वीकृती अधिकारी (प्रशासक) असल्यामुळे या चर्चेत सहभाग स्वयंपूर्णपणे टाळेन आणि हि चर्चा प्रचालकांना काढण्या संदर्भात असल्यामुळे यात चर्चा विषय मांडण्याशिवाय इतरही प्रचालकांचा(प्रशासक/प्रतिपालक/चॅप्टर कार्यकारणी सदस्य/विकिमीडिया प्रोग्राम्सचे सदस्य/अमराठी) सहभाग मला अभिप्रेत नाही.प्रभावी धोरणाच्या उपलब्धतेकरिता हे धोरण सदस्यांनी कालांतराने अद्ययावत करत जाणे गरजेचे आहे.ह्या विषयावरील धोरण अद्ययावत करण्याकरीता चर्चा धोरण‌चर्चा पानावर कायमस्वरूपी करावी पण धोरण अद्ययावत करण्याचा काळ ठरवून घ्यावा (तो खूपही जवळचा अथवा लांबचा नाही याची दक्षता घ्या) काळ बदलावयाचा असेल तर पुढील धोरण अद्ययावत करताना तो बदलावा. या विषया करताचे नवीन धोरण पान बनवावे, मेटा आणि जगातील सर्व भाषी विकिपीडियावर सर्व गरजेच्या ठिकाणी दुवे देता येतील हे पहावे. सदस्यांना मराठी विकिपीडिया निष्पक्ष आणि विश्वासार्ह ठेवण्याच्या प्रक्रीयेत सहभागी होण्याची स्वबुद्धी आणि प्रेरणा मिळत राहो ही शुभेच्छा माहितगार (चर्चा) ०६:४८, १५ जून २०१२ (IST)[reply]

या चर्चा विभागात केवळ मुख्य मुद्दास अनुसरून प्रचालकेतरच चर्चा करतील याची दक्षता घ्यावी.प्रचालकांनी अनावश्यक दखलंदाजी केल्यास दखलंदाजी करणाऱ्या प्रचालकावरचे निषेधाचे ठराव कौल पानावर मांडावेत. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४६, १५ जून २०१२ (IST)[reply]

प्रचालकीय प्रतिक्रीया

संपादन
माहितगार, मी स्वत: एक प्रचालक असल्यामुळे आपणास हे विचारू इच्छितो की विकिपीडियाच्या मुल्यांना धरून नसलेल्या बेबंद हुकुमशाही वृत्तीने स्वकेंद्रीत निर्णय घेण्याची प्रवृत्ती असणारे प्रचालक नक्की कोण आहेत? नाहीतरी सध्या नव्या-जुन्या सदस्यांकडून विकिपीडियावरील प्रचालकांचे वस्त्रहरण अविरत सुरुच आहे. त्यामुळे आपण general statement न करता नावे घेऊन प्रचालकांना single out केलेत तर बरे होईल. आपल्यासह सर्व प्रचालकांना ह्या वर्गात बसवणे काही योग्य नाही. ह्याच बरोबर प्रचालकांकडून नक्की काय आगळिक घडली आहे ते स्पष्ट केलेत तर (अलंकारिक वाक्ये वगळून) तर सोन्याहून पिवळे!!! - अभिजीत साठे (चर्चा) ०९:३८, १५ जून २०१२ (IST)[reply]
अधिक विसृत चर्चेकरिता साठे साहेबांचा प्रश्न विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#साठे साहेबांच्या समाधाना करिता प्रचालकांच्या बेबंद पणाची उदाहरणे छायाचित्रासहीत लावण्यात इतर त्रस्त सदस्यांनीही सहभागी व्हावे येथे स्थानांतरीत केला आहे."प्रचालकपद रद्द करण्या संदर्भातील प्रक्रीया" या चर्चा विभागात केवळ मुख्य मुद्दास अनुसरून प्रचालकेतरच चर्चा करतील याची दक्षता घ्यावी.अगदीच मनाला (धरबंध) बांध न राहील्यास प्रचालकांनी या उपविभागात त्यांचे मन मोकळे करावे.पण इतर प्रचालकेतर सदस्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल जरा जरी बूज शिल्लाक असेल तर प्रचालकांनी सदस्यांना स्वतंत्रपणे विचार विमर्ष करून निर्णय घेण्याचे भान पाळले तर मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेकरीता अधीक चांगले माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४५, १५ जून २०१२ (IST)[reply]
उत्तम. इतरांच जाऊ दे. आपण हल्ली प्रचालकांवर उखडून आहात त्याचं तरी कारण सांगाल काय? आपली गेली ५० हून अधिक संपादने केवळ वादविवादाच्या स्वरूपात आहेत. आपणच असा राग धरून बसलात तर इतरांनी कोणाकडे पाहायचे? - अभिजीत साठे (चर्चा) १५:४१, १५ जून २०१२ (IST)[reply]

माझे मत

संपादन

मी एका सामान्य सदस्याच्या नात्याने माझे मत येथे मांडू इच्छितो. मी २४ जुलै २००८ ते २२ ऑगस्ट २००९ पर्यंत सक्रीय संपादक होतो. मध्ये संपादने करू शकलो नाही याची अनेक कारणे होती, मात्र आता परत थोडा थोडा वाटा उचलावा या हेतूने परत आलो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या कामात मला सर्वच प्रचालकांनी खूप मदत केली आहे. अभय, माहितगार, संकल्प, सुभाष या सर्वांची मला खूप मदत झाली. त्यामुळे हे वाद बघून अत्यंत वाइट वाटते. आपल्यासमोर किती काम पडले आहे, मराठी विकिची स्थिती इतर भाषिक विकिपेक्षा खूप खराब आहे. २००९मध्ये मराठी आणि हिंदी विकिवर समसमान लेखच होते. आता तिथे एका लाखाहून अधिक लेख आहेत. हे कशामुळे याचा विचार करणे आवश्यक आहे.

प्रचालक आमच्यासारख्या नवीन सदस्यांना मदत करण्यासाठी असतात. आपापसात वाद असणे, काही गोष्टींवर भिन्न विचार असणे स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित होता कामा नये. त्या ध्येयापुढे हे वाद किती पोरकट आहेत, हे मला सांगायची आवश्यकता नाही. मी काही काळ इथे नसल्यामुळे मला या वादांची सुरुवात कुठून झाली ते माहित नाही, आणि जुन्या चर्चांमध्ये बुचकळ्या मारून माझा वेळ वाया घालविण्याची माझी इच्छा नाही. प्रचालकांनी एक Team म्हणून वागले पाहिजे. वाद आपापसात मिटवले पाहिजेत. या सर्व वादांमुळे आजकाल चावडीकडे फिरकावेपण वाटत नाही. अभय व माहितगारमधील सद्य वाद किती छोट्या गोष्टीवरून चालू झाला, कोण योग्य, कोण चूक हे ठरविण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी दोघांमध्ये हा वाद सोडवावा. Use whatever means possible, talk to each other...call each other, have skype meetings. But be as a Team of Leaders who can lead people like us. मराठी विकिवर इनमिन १० सक्रीय सदस्य असतात, त्यांनी एकमेकांना मदत करून मुख्य ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली तर मराठी भाषेला मदत होईल.

आता राहिला प्रश्न एखाद्याचे प्रचालकपद रद्द करण्याचा. English wikiवर जी काही process आहे, तिचे अनुकरण करा. यावर अधिक मी काही मांडणार नाही आणि कामांमधून मिळणाऱ्या वेळात माझ्या परीने मी मराठी विकिवर संपादन करेन. क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:४४, १५ जून २०१२ (IST)[reply]

क्षितिज , सध्याच्या आणिबाणीच्या स्थितीमुळे मला आपल्याशी सहमत होता येत नाही.मी एक वरीष्ठ सदस्य असूनही माझे तोंड बंड ठेवणेहे मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेच्या दृष्टीने आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने बेजबाबदार पणाचेच ठरते आहे या नंतरच मी सदसद विवेक बुद्धीने हा निर्णय घेतला नसता तर नंतर माझ्या आंतराआत्म्याने मला माफ केले नसते.Nutrality विकिमिडिया चळवळीचा प्राण आहे तिच जर अफेक्ट होते आहे असा माझा जेव्हा विश्वास होतो तेव्हा मी निष्क्रीयता दाखवल्यास माझे मन माझा अंतरात्मा मला कधिही माफ करणार नाही. विकिमिडिया फाऊंडेशनचा प्रत्येक प्रकल्प स्वतंत्र प्रकल्प आहे , विकिमीडिया चळवळ प्रत्येक प्रकल्पाचे वेगळेपण आणि भाषिक संस्कृतीची आणि संबधीत भाषिक विवीधता जतन करू इच्छिते आणि तसेच असणे आणि निर्णय प्रक्रीया स्वतंत्र असणे अभिप्रेत आहे त्या शिवाय स्वतंत्र निर्नय प्रक्रीयेच्या गरजेची इतरही कारणे मी आपल्याला स्वतंत्रपणे नमुद करेन. त्यामुळे English wikiवर जी काही process आहे, तिचे अनुकरण करा शी सहमत होता येत नाही या बद्दल क्षमस्व.
मी कॉंग्रसचा नसलोतरी इंदिरा गांधींचा चांगला प्रशंसक आहे तरी सुद्धा आणिबाणी कालीन एकाधिकार शाह्चे जसे समर्थक होता येत नाही ,त्या प्रमाणेच मी चार चांगली कामे केली म्हणून मी एकाधिकार शाही राबवणे आणि तेही ज्ञानक्षेत्रात राबवणे मला स्वत:ला शोभत नाही.आपण आपले मत मोकळेपणाने मांडलेत या बद्दल धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२४, १५ जून २०१२ (IST)[reply]

संचार - व्यवस्था (communication for mr:wiki)

संपादन

सध्या चालू असलेल्या बर्‍याच चर्चेत असे दिसते आहे की सदस्यां सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विकिवर चावडी, सदस्य चर्चा असे अतिषय योग्य साधने असतांना देखिल ईमेल, मोबाईल वैगेरेचा वापर होत आहे.

सदस्याची वयैक्तीक खुषहाली जाणण्या साठी ईमेल, मोबाईलचा वापर करण्यासाठी माझा विरोध नाही आहे.

परंतु विकिपीडिया संदर्भातील सर्व चर्चा करण्यासाठी चावडी किंवा सदस्य चर्चा यांचा वापर करावा.

विकि सदस्यांपासुन लपुन चर्चा करण्या सारखा कोणताही विषय मलातरी दिसत नाही.

चहापीत ध्येय धोरणे ठरवून , चावडीचा उपयोग draft सादर करण्यासाठी होउ नये असे माझे मत आहे.

Maihudon (चर्चा) १८:५५, १७ जून २०१२ (IST)[reply]

पूर्णत: सहमत आहे माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:०७, १७ जून २०१२ (IST)[reply]

मराठी विकिच्या अनागोंदी कारभाराला वाचा फोडण्यासाठी

संपादन

सध्या मराठी विकिवर अनेक प्रचालकांनी नियुक्त केलेले अधिक्रुत साफ सफाई अधिकारी व्यवस्थित पणे चर्चा डीलिट करत फिरता आहेत. त्याबद्दल कोणी काहि कार्यवाही करेल असे दिसत नाही.

त्यामुळे सदस्यांना माझी विनंती,

  • तुमची चर्चा चावडीवर सुरू केल्या नंतर काहि सदस्य चर्चा पानांवर त्यांची कॉपी करावी.
  • सदस्य पानावरील चर्चा डीलिट करणाऱ्या सदस्याला अंकपत्या सह बॅन करण्याची मागणी प्रचालकांना करावी (अर्थात त्याबद्दल काहि कार्यवाही होणार नाही .... स्वताला कोण बॅन करेल :))
  • नंतर इतर सदस्यांनी देखिल सदस्य चर्चा , चावडी वरील चर्चा डीलिट करावी व प्रचालक काय कार्यवाही करतात हे पहावे.

मी जिमी वेल्स व इतर विकि अधिकाऱ्यांना मेल लिहिणार आहे , त्यासाठी जमेल तेवढे पुरावे जमा करण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे.

तरी सर्वांनी मदत करावी हि विनंती.

Mrwiki reforms (चर्चा) ११:२८, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

नवी ध्येय धोरणे

संपादन

मराठी विकिला भेडसावणारे मुख्य प्रश्न प्रचालक आहे. त्या संबध्दीत काही गोष्टी मी खाली नमुद करत आहे.

  • अनेक प्रचालक अनेक वर्षां पासुन कार्यरत नाही आहेत.
  • काही प्रचालक कार्यरत नाही असे दाखवतात परंतु काही विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच बॅन करण्यासाठी धावत पळत येतात. माझे मत आहे कि असे प्रचालक वेगळ्या नावाने ह्या वेळेत विकिवर कार्यरत असतात.

ह्या शिवाय सर्वात मोठा प्रश्न आहे ज्यामुळे मराठी विकि वाढण्यात अनेक अडथळे येत आहेत तो म्हणजे गटाचे राजकारण.

सिंपल इंग्लिश तसेच हिदीं विकि सदस्यांनी ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही उत्तम उपाय योजना केलेल्या आहेत.

  • अकार्यक्षम प्रचालकांना पदमुक्त करणे
  • प्रचालकपद कार्यकाळ

मराठी विकिला नवी दिशा देण्यासाठी मी काही मुद्दे मांडत आहे.

प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

प्रचालक पद

संपादन
  • प्रचालकपद कार्यकाळ १ वर्षांचा ठेवावा.
  • १ वर्षा नंतर सदस्याने पुन्हा प्रचालकपदासाठी कौल मागावा.
  • सहा महिन्यात जर प्रचालकाने १०० पेक्षा कमी योगदान (सदस्य चर्चा, स्वागत साचे, सांगकामे ह्या शिवाय) दिले असेल तर त्या प्रचालकाला पदमुक्त करण्यात यावे.
  • सदस्याला प्रचालक होण्यासाठी पुन्हा कौल मागावा.
प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

प्रशासक पद

संपादन
  • प्रशासकपद कार्यकाळ ३ वर्षांचा ठेवावा.
  • ३ वर्षा नंतर सदस्याने पुन्हा प्रशासकपदासाठी कौल मागावा.

मतदान

संपादन
  • मतदान करणाऱ्या सदस्याने मराठी विकि वर कमीत कमी ५० योगदान (सदस्य चर्चा, स्वागत साचे, सांगकामे ह्या शिवाय) व १ महिन्या पेक्षा अधिक वेळ घालवलेला पाहिजे.
  • मतदान करणारा सदस्य मागच्या सहा महिन्यात कार्यरत (किमान ५० योगदान) पाहिजे.

ह्या मुळे बोगस मतदानाला आळा बसेल. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास सदस्य एश्लीन व सुधान्वा ह्यांचे योगदान कुठेच नाही पण विकिसोर्स् असो कि विकिपिडीया काही सदस्यांना मत देण्यासाठी नक्की येतात. त्याशिवाय कौलासाठी अनेक नविन सदस्य नावे तयार होतात.

पुन्हा एकदा प्रचालकपद हे विकि सुरळीत चालण्यासाठी आहे त्यामुळे जर कोणी कार्यबाहुल्या मुळे वेळ देउ शकत नसेल तर वेळ मिळेल तेव्हा येउन प्रचालक पद घेणे चांगले.

मी खाली कौल मागत आहे, आपल्या सुचना त्यात द्याव्या.

Mrwiki reforms (चर्चा) ००:२६, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

ओये विकीरीफार्म्या

संपादन

अबे वो विकीरीफार्म्या मले ऐव्हड सांग लेका कि हिथ कौल लावाले किती संपादने पाहिजे बे. अन तुये तेव्हडी हाईत कि नाई हे पहिले पाय ? तू बी लेका उठोस नि सुट्तोस काई आक्कल बिक्काल लाव कि जरा. तू तुई घोंगडी पाहून पाय पसार बुवा, नाहीतर इथली समदी शेंडीवाली लोक तुलेबी वाटण्याच्या अक्षदा लावतील ना. तू बी फूस अन तुया रीफोर्म बी फूस ... -गावठी (चर्चा)

नवी ध्येय धोरणे कौल्

संपादन

प्रचालकपद कार्यकाळ

संपादन
  • प्रचालकपदाचा कार्यकाळ १ वर्षाचा ठेवावा. त्यानंतर सदस्याने पुन्हा कौल मागावा.
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Mrwiki reforms
पाठिंबा- -. - -
विरोध- -. - -
विरोध- माझा याला विरोध आहे. गेल्या वर्षभरात २०० पेक्षा जास्त योगदाने केली असली तर याची गरज नसावी. - पुणेरीपुणेकर
प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]
  • सहा महिन्यात जर प्रचालकाने १०० पेक्षा कमी योगदान (सदस्य चर्चा, स्वागत साचे, सांगकामे ह्या शिवाय) दिले असेल तर त्या प्रचालकाला पदमुक्त करण्यात यावे. सदस्याने प्रचालक होण्यासाठी पुन्हा कौल मागावा.
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Mrwiki reforms
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - पुणेरीपुणेकर
पाठिंबा- -. - -
विरोध- -. - -
प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

प्रशासकपद कार्यकाळ

संपादन
  • प्रशासकपद कार्यकाळ ३ वर्षांचा ठेवावा. ३ वर्षा नंतर सदस्याने पुन्हा प्रशासकपदासाठी कौल मागावा.
पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Mrwiki reforms
पाठिंबा- -. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
विरोध- परत जर प्रशासक कार्यरत असेल तर याची गरज नसावी. - पुणेरीपुणेकर
विरोध- -. - -
प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

मतदान

संपादन
  • मतदान करणाऱ्या सदस्याने मराठी विकि वर कमीत कमी ५० योगदान (सदस्य चर्चा, स्वागत साचे, सांगकामे ह्या शिवाय) व १ महिन्या पेक्षा अधिक वेळ घालवलेला पाहिजे.

मतदान करणारा सदस्य मागच्या सहा महिन्यात कार्यरत (किमान ५० योगदान) पाहिजे.

पाठिंबा- माझे समर्थन आहे.. - Mrwiki reforms
पाठिंबा- माझे समर्थन आहे. पण या नियमानुसार माझी "या कौलावरील" कुठलीच मते ग्राह्य धरता येणार नाहीत. - पुणेरीपुणेकर
पाठिंबा- -. - -
विरोध- -. - -
  • पुणेरीपुणेकर - माझे समर्थन आहे. पण या नियमानुसार माझी "या कौलावरील" कुठलीच मते ग्राह्य धरता येणार नाहीत
    • मी खात्रीने सांगतो तुमचे व्यक्तेगत योगदान नक्कीच ५०+ आहेत, सदस्य नावा बाबत प्रश्न असतील कदाचीत :)
    • दुसरे सदस्य नाव् वापरण्याची वेळ तुम्हाला, मला, इतर सदस्य, प्रचालकांना का आली ह्याचा विचार करण्याची गरज आहे.

Mrwiki reforms (चर्चा) १६:४५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

>>>>>दुसरे सदस्य नाव् वापरण्याची वेळ तुम्हाला, मला, इतर सदस्य, प्रचालकांना का आली
याचे कारण फक्त आपला एक मा..फिरू प्रचालक अशोक जगधने (चर्चा) १६:३८, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]
प्रशासकीय नोंद : उपरोक्त विषयांवर चर्चा होऊ शकत असली तरी कदाचित भावनेच्या भरात प्रस्तावातून विकिपीडिया ज्ञानकोशाच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचतो आहे हे लक्षात घेतले नसावे.ह्या अनुषंगाने सुयोग्य चर्चा प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.विकिपीडिया ज्ञानकोश आहे तर्कसंगततेने चालावयास हवा, ज्ञानकोशीय निष्पक्षता आणि इतर ज्ञानकोशीय मुल्यांना जपण्याच्या दृष्टीने तसेच लोकभावनेच्या भरात मुलभूत मुल्यांना धक्का लागू नये म्हणून विकिपीडिया लोकशाहीचा प्रयोग नाही.लोकशाहीकरण करणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रस्ताव फेटाळले जावयास हवेत.म्हणून तुर्तास सदर प्रस्ताव प्रशासकांनी फेटाळला आहे. आवश्यकते नुसार प्रस्ताव मांडनाऱ्या सदर सदस्याशी प्रशासक स्वत: संवाद साधतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५५, ६ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

हळदी कुन्काचे निमंत्रण देण्याचे ठिकाण आहे का ?

संपादन
  • मराठी विकिपीडिया बद्दल विकिभेटी आणि इतर माध्यमातून माहिती विकिपीडिया प्रोमोट करणे
  • संबधीत गतीविधींची मराठी विकिपीडियावर चर्चा करावी अथवा न करावी

काही सदस्यांचे (कदाचीत एकाच) आक्षेप दिसतात त्या अनुषंगाने एका अनामिक सदस्य महोदयांनी मध्यवर्ती चर्चा चावडीवर "हळदी कुन्काचे निमंत्रण देण्याचे ठिकाण आहे का ?" अशी टिका केली .इथे इतर व्यक्तिगत टिकेचा भाग घेतलेला नाही.

(अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. तशी आमची बांधिलकी आहे. या विकिपीडियाच्या ध्येयास अनुलक्षून धोरणात्मक चर्चा करावी.या चर्चेस व्यक्तिगत टिकेचे साधन बनवू नये

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४०, २८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

हे काय हळदी कुन्काचे निमंत्रण देण्याचे ठिकाण आहे का ? भ्रष्ट प्रशासन

संपादन

ह्याचा फोटो काय अभिषेख ह्याने कुण्या एका दैनिकात काय छापला तर माहितगार उर्फ साहेबांनी इतरांसाठी कुलूप बन्द असलेल्या चावड्या त्याचे खाजगी क्लबच्या कार्यक्रमच्या जाहिराती साठी खुला करून दिला आहे का ?

विकिपीडिया चौकटी बाहेरील असे कार्याकामाच्या येथे जाहिराती हे प्रशासकांच्या भ्रष्ट कारभाराचा परीकाक आहे.

सावधान !!!! उर्फ माहितगार यांचा विकीचौकटी विरोधात समांतर उपक्रम

संपादन

हे माहितगार आणि अनेक डमी आयडी यांनी मराठी विकिपिडीयावर गोंधळ घालत असतानांच ते त्याच्या विकिपीडिया चौकटी बाहेरील खाजगी उपक्रमांची जाहिरात करण्या साठी मराठी विकिपीडियाचा वापर करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी लावलेला कौल म्हणजे त्यांच्या डमी आयडी चा वापर करून ते रीतसर विकिपीडिया घशात घालण्याचा येथे प्रयत्न करीत आहेत.

  • सांगा -
  1. कोणतीही खाजगी संस्था केवळ विकी ह्या शब्दाच्या वापरा मागे आपला जाहिरातीचा अजेंडा आणि श्रेय लाटण्या साठी विकिपीडिया माध्यमांचा प्रसिद्धी साठी गैर वापर करत असेल तर त्यास आपण विकिभेट ह्या निरपेक्ष आणि निर्मळ कार्याशी कशी तुलना करता ?
  2. आपण म्हणता हा क्लब मराठी विकिपीडिया साठी काम करतो कि इतर
  3. जर मराठी विकिपीडिया साठी असेल तर त्यात किती मराठी संपादक आहेत आणि त्यांचे नवे (डमी आय डी) देवू शकता का ? योगदान पण दिले तर उत्तम (केवळ मुख्य नामविश्वातील द्यावे चर्चा पानावरील जाहिरातीन्साठीची संपादने नको )
  4. अशा कोणत्या क्लब पार्ट्यांमध्ये येतांना ह्या सदस्यास मुखवटे घालून यायचे असते का ? (गोपनीयता संकेत !)
  5. ह्या मध्ये किती प्रच्यालक शामिल आहेत (आपण धरून )
  6. जर असा काही उपक्रम घायचा होता तर त्या संबंधी विकिपिडीयावर काही चर्चा झाली आहे का ? असल्यास दुवे द्यावे. कि खाजगी काम असल्याने विकीचौकटी बाहेरच जमवले ??
  7. आपला हा चौकटी बाहेरील उपक्रम येथील लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्या साठी आहे जर तसे नसेल तर ह्याला क्लब ऐवजी विकी भेट ह्या नावाने का संबोधण्यात येत नाही ?
  8. पुण्यात इतरही काही गट काम करता का ? विकी पुणेरी आणि खाजगी क्लब ह्यात फरक सांगू शकाल का ?
  9. कोणतेही दाखल पात्र योगदान नसतांना मराठी विकिपीडियाचा केवळ जाहिराती करण्या साठी वापर हा आपल्या स्थानिक दैनिकात छापलेल्या फोटोची किंमत तर नाही न ?
  10. ह्या क्लबने आजवर देणगी, प्रवेशिका, मानधन किंवा तत्सम स्वरुपात व्यक्तिगत, सामाजिक संस्था, विकीमिडिया फौडेषण, विकी संबंधीन इतर फंडिंग एजन्सीज, सरकार इ. ह्याचे कडून आर्थिक अथवा इतर स्वरुपात किती मदत मिळवली आहे आणि त्याचा ताळेबंद जाहीर केला आहे का ?
  11. प्रशिक्षण कार्यक्रमाचे तुणतुणे वाजवत असतांना प्रशिक्षकांची नवे जाहीर करता येतील का ? (कि ते पण गोपनीय)
  12. प्रशिक्षकाचे मराठी विकिपीडिया वरील कार्य विषद करावे, अनुभव आणि योगदान द्यावे.
  13. आपण पण क्लबमध्ये प्रशिक्षण देता का ?
  14. आपणास क्लब कामाचे मानधन मिळते का ?

Mahitgar - Chale Jao

संपादन

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page (विकिपीडिया:चावडी/Admins True Evaluation) being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:३१, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

एककांचा संक्षेप

संपादन

शास्त्रीय विषयांवरच्या लेखनात एककांचा (युनिट्स) सरसकट संक्षेप करण्याची पद्धत इंग्रजीत रूढ आहे. जसे मेगाहर्टझ साठी MHz किंवा किलोबाईट्ससाठी kb. मराठीत यापूर्वी मेगाहर्टझसाठी किलोहर्टझसाठी अनुक्रमे मे.ह., कि.ह. असे शब्द वाचनात आले आहेत. विकिपीडियावर इतरही युनिट्ससाठी संक्षेप वापरावेत का (जसे गीगाबाईट्ससाठी गी. बा. किंवा गीबा)? याबाबत काही धोरण आहे का? नसेल तर इतर भारतीयभाषी विकींचे काय धोरण आहे? जाणकारांनी कृपया या विषयावर प्रकाश टाकावा आणि काही ठरले नसेल तर चर्चा करून ठरवावे आणि रूढ करावे असे वाटते. कारण दरवेळी पूर्ण एकके लिहिण्याने शास्त्रीय लेखन विनाकारण बोजड होते. -मनोज ११:४८, १८ जानेवारी २०१३

या प्रश्नावर उत्तराची अजूनही प्रतीक्षा आहे.
परिभाषेच्या_निर्मितीसाठी_निदेशक_तत्त्वे#संकेतचिन्हे विभाग पहावा;

येथे

  • जी संकेतचिन्हे असतील ती त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातच (रोमन/ग्रीक लिपी-अक्षरे) राहू द्यावीत.
  • तथापि,संज्ञांचे संक्षेप देव नागरी लिपीतून दर्शवावेत उदा.'c.m.,सेंटी मीटर' संज्ञेचा संक्षेप देवनागरी लिपीत 'से.मी.' असा द्यावा.
  • मात्र,शास्त्रीय व तांत्रिक विषयांच्या प्रगत पाठ्यपुस्तकात किंवा प्रमाण ग्रंथात आंतरराष्ट्रीय संकेत चिन्हे वा संक्षेप (जसे-'c.m.')यांचाच वापर करावा.
असे सूचवले गेले आहे.
(माझे व्यक्तीगत मत:) मराठी विकिपीडियावर (इतर संदर्भात संकल्प म्हणत होते त्याप्रमाणे) पहिला उल्लेख पूर्ण शब्दाचा देवनागरी करून कंसात संक्षेप लिहावा. आणि संक्षेप स्वरूप साधारणत: दर २-३ परिच्छेद पर्यंतच वापरावे. चौथ्या परिच्छेदात उल्लेख पूर्ण शब्दाचा देवनागरी करून कंसात संक्षेप केल्यास वाचकांना सोईचे जाईल संक्षेपाचा अर्थ फार दूर पर्यंत शोधावे लागणार नाही.
शब्दांचे विशिष्ट अर्थ पहा या करिता मी एक साचा वापरण्याचा प्रयत्न मागे भाषांतर प्रकल्पा करिता केला आहे.त्याच प्रमाणे संदर्भ दाखवतात त्या स्टाईलने संकल्प यांनीही काही लेखात विशिष्ट अर्थ दर्शविणारा प्रयोग केला आहे. लेखांची नावे या क्षणी आठवत नाहीत , कुणाला माहित असल्यास येथे नमूद करावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२०, ६ मे २०१३ (IST)[reply]