लेख काचिन्स्की
(लेक कझिन्स्की या पानावरून पुनर्निर्देशित)
लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता.[१] याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.
लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.[२][३]
एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "मयतीचे वृत्त: लेख काचिन्स्की (इंग्लिश मजकूर)". १० एप्रिल, इ.स. २०१०. १४ एप्रिल, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "काचिन्स्की - युरोपीय संघातील वादग्रस्त व्यक्तिमत्व" न्यूयॉर्क टाइम्स दैनिकातील मयतीचे वृत्त, ११ एप्रिल, इ.स. २०१०; पान ए-१२ (इंग्लिश मजकूर).
- ^ "लढवय्या पोलिश राजकारणी" लॉस एंजिलिस टाइम्स दैनिकातील मयतीचे वृत्त, ११ एप्रिल, इ.स. २०१०; पान ए-१३ (इंग्लिश मजकूर).
बाह्य दुवे
संपादन- प्रेझिडेंट.पीएल (पोलिश मजकूर) Archived 2018-07-17 at the Wayback Machine.