लांगूदोक-रूसियों
लांगूदोक-रूसियों (फ्रेंच: Languedoc-Roussillon; ऑक्सितान: Lengadòc-Rosselhon; कातालान: Llenguadoc-Rosselló) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लांगूदोक ह्या ऐतिहासिक फ्रेंच प्रांतापासून हा प्रदेश आखण्यात आला आहे.
लांगूदोक-रूसियों Languedoc-Roussillon | ||
फ्रान्सचा प्रदेश | ||
| ||
लांगूदोक-रूसियोंचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
राजधानी | माँतपेलिए | |
क्षेत्रफळ | २७,३७६ चौ. किमी (१०,५७० चौ. मैल) | |
लोकसंख्या | २५,४८,००० | |
घनता | ९३.१ /चौ. किमी (२४१ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-K | |
संकेतस्थळ | laregion.fr |
२०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने ह्या प्रदेशांना एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विभाग
संपादनखालील पाच विभाग लांगूदोक-रूसियों प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
- ऑद (Aude)
- गार्द (Gard)
- एरॉ (Hérault)
- लोझेर (Lozère)
- पिरेने-ओरिएंताल (Pyrénées-Orientales)
मोठी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादन- (फ्रेंच) प्रादेशिक समिती Archived 2008-09-15 at the Wayback Machine.
- (इंग्रजी) पर्यटन माहिती Archived 2008-12-08 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |