एरॉ (फ्रेंच: Hérault) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसला आहे.

एरॉ
Hérault
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

एरॉचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एरॉचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लांगूदोक-रूसियों
मुख्यालय मॉंतपेलिए
क्षेत्रफळ ६,१०१ चौ. किमी (२,३५६ चौ. मैल)
लोकसंख्या ८,९६,४४१
घनता १४६.९ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-34


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल