ऑद (फ्रेंच: Aude) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रपिरेनीज पर्वत ह्यांच्या मधे वसला आहे.

ऑद
Aude
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Aude.svg
चिन्ह

ऑदचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑदचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लांगूदोक-रूसियों
मुख्यालय कार्कासोन
क्षेत्रफळ ६,१३९ चौ. किमी (२,३७० चौ. मैल)
लोकसंख्या ३,४५,७७९
घनता ५६.३ /चौ. किमी (१४६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-11

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल