केफ्लाविक आंतरराष्ट्रीय विमानतळ

(रेक्याविक केफ्लाविक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

केफ्लाविक विमानतळ तथा रेक्याविक-केफ्लाविक विमानतळ ( आईसलँडिक: Keflavíkurflugvöllur  [ˈcʰɛplaˌviːkʏrˌflʏɣˌvœtlʏr̥] ) (आहसंवि: KEFआप्रविको: BIKF) हा आइसलँडची राजधानी रेक्याविकजवळील विमानतळ आहे. हा देशातील सर्वात मोठा विमानतळ आहे. केफ्लाविक विमानतळ केफ्लाविकच्या पश्चिमेस ४.१ किमी अंतरावर आहे तर आणि रेक्याविक शहरापासून ५० किमी वर आहे. या विमानतळावर तीन धावपट्ट्या आहेत, त्यापैकी दोन वापरात आहेत. आणि विमानतळाचे क्षेत्रफळ सुमारे २५ चौ. किमी (१० चौ. मैल) आहे.

Keflavík Airport
Keflavíkurflugvöllur
आहसंवि: KEFआप्रविको: BIKF
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक/प्रचालक इसाव्हिया
कोण्या शहरास सेवा रेक्याविक महानगरक्षेत्र, आइसलँड
स्थळ सुडुर्नेसेयबॅर
हब *आइसलँडएर
समुद्रसपाटीपासून उंची 52 मी / 171 फू
गुणक (भौगोलिक) 63°59′06″N 22°36′20″W / 63.98500°N 22.60556°W / 63.98500; -22.60556
संकेतस्थळ kefairport.is
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
01/19 3,054 10,020 Asphalt
10/28 3,065 10,056 Asphalt
सांख्यिकी (2021)
Total Passengers 2,171,996
Aircraft Movements 67,839
Sources:[] AIP Iceland at ICAA[]
Statistics: Isavia Limited[][]

आइसलँडएर या विमानकंपनीचे मुख्य ठाणे येथे आहे.

केफ्विलाविक मानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी केला जातो. सर्व देशांतर्गत उड्डाणे रेक्याविकच्या मध्यवर्ती भागात रेक्याविक विमानतळावरुन होतात. केफ्लाविक विमानतळ इसाव्हिया या सरकारी उपक्रमाद्वारे चालवले जाते.

सांख्यिकी

संपादन
 
मुख्य इमारतींचे हवाई दृश्य
केफ्लाविक (२०१८) पासून/येण्यासाठी सर्वात व्यस्त मार्ग []
रँक विमानतळ प्रवासी विमानकंपनी
  कोपनहेगन ५८२,१९९ आइसलँडएर, प्ले, एसएएस
2   लंडन-गॅटविक ४६७,०३२ ईझीजेट, आइसलँडएर, नॉर्वेजियन, टीयूआय एरवेझ
3   अॅमस्टरडॅम ४४९,५९० आइसलँडएर, ट्रान्सएव्हिया
4   पॅरिस-चार्ल्स डी गॉल ४४३,३१२ आइसलँडएर, प्ले
  लंडन-हीथ्रो ३७८,०२९ ब्रिटिश एरवेझ, आइसलँडएर
6   फ्रँकफर्ट ३५५,५२० आइसलँडएर, लुफ्तांसा
  बॉस्टन ३३०,७९२ आइसलँडएर
 न्यूअर्क ३२७,०४६ आइसलँडएर, युनायटेड
 डेन्व्हर आइसलँडएर
१०   न्यू यॉर्क-जेएफके ३२३,७८१ डेल्टा, आइसलँडएर
११   ओस्लो ३१३,७१३ आइसलँडएर, नॉर्वेजियन, एसएएस

संदर्भ

संपादन
  1. ^ "Vísir – Enn eitt metið slegið í fjölda farþega sem fara um Keflavíkurflugvöll". Visir.is. 14 November 2013. 16 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 November 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "BIKF – Keflavík" (PDF). Icelandic Civil Aviation Administration. 12 August 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 25 August 2009 रोजी पाहिले.
  3. ^ "2012 Passenger Statistics". Kefairport.is. Isavia Limited. 23 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 October 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Cargo Statistics 2012". Kefairport.is. Isavia Limited. 23 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 October 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Database – Eurostat". ec.europa.eu. 25 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 May 2017 रोजी पाहिले.