रूपा गांगुली
रूपा गांगुली (बंगाली:রূপা গাঙ্গুলী) या एक भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका आणि राजकारणी आहेत.[६] गांगुलीचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ रोजी समरेंद्र लाल गांगुली आणि जुथिका गांगुली यांच्या पोटी एका संयुक्त कुटुंबात झाला.[७][३]
रूपा गांगुली | |
विद्यमान | |
पदग्रहण ४ ऑक्टोबर २०१६ | |
नेमले | प्रणव मुखर्जी[१] (कला क्षेत्रातून) |
---|---|
मागील | नवज्योतसिंग सिद्धू |
भाजप महिला मोर्चा अध्यक्षा,
पश्चिम बंगाल | |
कार्यकाळ २०१५ – २०१७ | |
मागील | ज्योत्स्ना बॅनर्जी |
पुढील | लॉकेट चॅटर्जी |
जन्म | २५ नोव्हेंबर, १९६६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
आई | जुथिका गांगुली[३] |
वडील | समरेंद्र लाल गांगुली[३] |
पती | [४] |
अपत्ये | १ |
व्यवसाय | राजकारण, अभिनय |
कार्यरत | १९८६ · आजतागायत[५] |
पुरस्कार |
|
बीआर चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेतील द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.[८] आपल्या अष्टपैलु अभिनय आणि उच्चारण रूपांतरामुळे बॉलीवूडच्या शबाना आझमीला टॉलीवूडचे उत्तर म्हणून अनेकदा त्या ओळखल्या जातात.[९][१०][११] त्यांनी मृणाल सेन, अपर्णा सेन, गौतम घोष आणि रितुपर्णो घोष या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. गायनातील रवींद्र संगीत प्रकारात त्यांनी गायिका म्हणून तसेच शास्त्रीय नृत्यांगना म्हणून प्रशिक्षण घेतले आहे.[१२] गांगुली यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन 'बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार' यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.[१३] [१४] त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे.[१५] त्यांनी 'पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट फोरम' या सिने कलाकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.[१६][१७][१८] ऑक्टोबर २०१६ मध्ये, भारताच्या राष्ट्रपतींनी गांगुली यांचे राज्य सभेतील खासदार म्हणून नामांकन केले आहे.[१२]
संदर्भ
संपादन- ^ "BJP's Roopa Ganguly nominated for Sidhu's post in Rajya Sabha". The Economic Times. 4 October 2016. 13 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "রূপার রৌপ্য জয়ন্তী". anandabazar.com. 15 September 2012. 29 December 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Actress Roopa Ganguly on Modern Bangla Film" (इंग्रजी भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2022-01-27. 21 May 2021 रोजी पाहिले – YouTube द्वारे.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "I attempted suicide thrice". द टाइम्स ऑफ इंडिया. 29 September 2009. 27 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "What troubles me most is how unsafe Bengal has become for women under Trinamul". The Telegraph (India) (इंग्रजी भाषेत). 16 October 2016. 1 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Roopa Ganguly movies, filmography, biography and songs". Cinestaan. 2018-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Roopa Ganguly". india.gov.in. 7 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Netizens applaud Mahabharat's Roopa Ganguly and Nitish Bharadwaj after watching Draupadi's 'cheer-haran'". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 21 April 2020. 29 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "'I can't help acting like Abhishek's mother'". Rediff. 10 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Tollywood movies that prove Roopa Ganguly is a treasure to Bengali cinema | The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Has Roopa Ganguly been exploited to the full brim of her talent!". filmsack.jimdo.com (इंग्रजी भाषेत). 31 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "Directorate of Film Festival". iffi.nic.in. 14 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Directorate of Film Festival". iffi.nic.in. 14 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Actor Roopa Ganguly nominated to Rajya Sabha". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 October 2016. 27 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "'Mahabharat' Actress Rupa Ganguly To Head BJP's West Bengal Women's Wing". Huffington Post India. 31 December 2015. 27 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. 22 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. 22 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. 22 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 May 2017 रोजी पाहिले.