Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ऋतुपर्ण घोष हे एक भारतीय बंगाली चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनावर स्वीडिश दिग्दर्शक इमार बारिमान यांचा प्रभाव आहे.

रितुपर्णो घोष
जन्म ३१ ऑगस्ट १९६३ (1963-08-31)
कोलकता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू ३० मे, २०१३ (वय ४९)
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक,
कारकीर्दीचा काळ १९६३- २०१३
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१९९५ उनिशे एप्रिल

चित्रपट सूचीसंपादन करा

 • हिरेर आंटी (The Diamond Ring - १९९२)
 • उनिशे एप्रिल (19th April - १९९४)
 • दहन (Crossfire - १९९७)
 • बाड़िओय़ालि (The Lady of the House - १९९९)
 • असुख (Malaise - १९९९)
 • उतसब (The Festival - २०००)
 • तितलि (The First Monsoon Day = २००२)
 • शुभ महरत (२००३)
 • चोखेर बालि (A Passion Play - २००३)
 • रेनकोट (२००४)
 • अन्तर महल (२००५)
 • दसर (२००६)
 • सानग्लास (२००७)
 • द्य लास्ट लिय़ार (२००७)
 • साहेब बिबि और गोलाम (२००७)
 • खेला (२००७)

माहितीपटांची सूचीसंपादन करा

हेही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा