रणजी करंडक, २०१८-१९ अ गट

(रणजी ट्रॉफी, २०१८-१९ अ गट या पानावरून पुनर्निर्देशित)

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. गट अ, ब मधून अव्वल पाच संघ रणजी ट्रॉफी, २०१८-१९च्या बाद फेरीत पात्र ठरतील.

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ अ गट
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमान भारत भारत
सहभाग
२०१७-१८ (आधी) (नंतर) २०१९-२०

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
बडोदा +०.०००
छत्तीसगड +०.०००
गुजरात ०.०००
कर्नाटक ०.०००
महाराष्ट्र ०.०००
मुंबई ०.०००
भारतीय रेल्वे ०.०००
सौराष्ट्र ०.०००
विदर्भ ०.०००

सामने

संपादन

फेरी १

संपादन
१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३४३ (१०५.५ षटके)
चिराग खुराणा ८९ (१५७)
आदित्य सरवटे ३/५१ (१५ षटके)
१२० (४४.५ षटके)
वासिम जाफर २७ (५१)
सत्यजीत बच्चाव ३/३ (५ षटके)
५०१/८ (१७५ षटके)(फॉ/ऑ)
फैज फजल १३१ (३२४)
सत्यजीत बच्चाव ३/१०९ (४८ षटके)
सामना अनिर्णित.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे, महाराष्ट्र
पंच: अक्षय टोट्रे आणि संजय हजारे
सामनावीर: फैज फजल (विदर्भ)
  • नाणेफेक: विदर्भ, गोलंदाजी.
  • दर्शन नालकांडे (महाराष्ट्र) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
२९० (८१.२ षटके)
युसुफ पठाण ६३ (१३५)
सिद्धार्थ देसाई ५/१०९ (२७ षटके)
३०२ (१०२.१ षटके)
रुजुल भट्ट ७६ (१३७)
लुकमन मेरीवाला ३/५० (१५.१ षटके)
१७९ (७२.२ षटके)
पिनल शाह ७१ (११२)
रूश कलारिया ६/३५ (१८.२ षटके)
१६८/१ (४८.२ षटके)
प्रियांक किरीट पांचाल ११२* (१३२)
गुजरात ९ गडी राखून विजयी.
मोती बाग स्टेडियम, बडोदा, गुजरात
पंच: रोहन पंडीत आणि सुधीर आसनानी
सामनावीर: रूश कलारिया (गुजरात)

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४११ (११५.२ षटके)
शिवम दुबे ११४* (१३९)
हर्ष त्यागी ४/८३ (२४.२ षटके)
३०७ (१०४.२ षटके)
अरिंदम घोष ७१ (१९७)
तुषार देशपांडे ६/७० (२४.२ षटके)
३२१/५ (१०२.४ षटके)
आदित्य तरे १००* (१८७)
हर्ष त्यागी ३/८६ (३६ षटके)
सामना अनिर्णित.
कार्नेल सिंग स्टेडियम, दिल्ली
पंच: नितिन पंडीत आणि कृष्णमाचारी श्रिनिवासन
सामनावीर: तुषार देशपांडे (मुंबई)

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४७५ (१४२.२ षटके)
शेल्डन जॅक्सन १४७ (२०२)
शाहनवाज हुसैन ४/९७ (१९.२ षटके)
३५५ (१२५.२ षटके)
सुमीत रुईकर ६७ (१०२)
जयदेव उनाडकट ७/८६ (३३ षटके)
१७८/५ (५८.१ षटके)
शेल्डन जॅक्सन ५२* (७१)
साहिल गुप्ता ४/६९ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट, गुजरात
पंच: अमीष साहेबा आणि राजेश तिमाने
सामनावीर: जयदेव उनाडकट (सौराष्ट्र)


फेरी २

संपादन
१२-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३२२ (८३.४ षटके)
युसुफ पठाण ९९ (९५)
सत्यजीत बच्चाव ४/८१ (२१ षटके)
२६८ (८९.२ षटके)
नौशद शेख ६५ (१२६)
स्वप्नील सिंग ५/७८ (२३.२ षटके)
४१०/५घो (८२.४ षटके)
विष्णू सोळंकी १७५ (२०३)
आशय पालकर २/६७ (१६ षटके)
२१७/२ (६७ षटके)
रुतुराज गायकवाड ११८* (२१७)
स्वप्नील सिंग २/५९ (२० षटके)
सामना अनिर्णित.
मोतीबाग स्टेडियम, वडोदरा, गुजरात
पंच: रोहन पंडीत आणि सुधीर आसनानी
सामनावीर: स्वप्नील सिंग (बडोदा)
  • नाणेफेक: महाराष्ट्र, गोलंदाजी.
  • आशय पालकर (महाराष्ट्र)याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.

१२-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३०७ (१०२.२ षटके)
श्रीकांत वाघ ५७ (८३)
जगदीशा सुचीत ४/३३ (१४.२ षटके)
३७८ (१३४ षटके)
देगा निसचल ११३ (३३८)
आदित्य सर्वते ५/९१ (४९ षटके)
२२८ (८४.४ षटके)
गणेश सतीश ७९ (१६४)
जगदीशा सुचीत ५/७० (३२ षटके)
७६/६ (३३ षटके)
रविकुमार समर्थ ३० (८०)
आदित्य सर्वते ४/२४ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर, महाराष्ट्र
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन आणि राजीव गोडरा

१२-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
५३८/७घो (१४६ षटके)
ध्रुव रावल ११६* (२०४)
विशाल कुशवाह ३/९२ (२४ षटके)
४२२ (१२७.३ षटके)
विशाल कुशवाह १५९ (१९७)
अर्झान नागवासवल्ला ४/६६ (२१ षटके)
१६७/५ (५२.४ षटके)
मनप्रीत जुनेजा ५०* (९८)
पंकज कुमार राव २/३१ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वलसाड, गुजरात
पंच: संजय हजारे आणि कृष्णामचारी श्रीनिवासन
सामनावीर: विशाल कुशवाह (छत्तीसगड)
  • नाणेफेक: गुजरात, फलंदाजी.

१२-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
२०० (६४ षटके)
महेश रावत ४६ (५६)
रविंद्र जडेजा ४/५८ (२० षटके)
३४८ (१२७.३ षटके)
रविंद्र जडेजा १७८* (३३२)
हर्ष त्यागी ३/७८ (२५.३ षटके)
३३१ (११९.४ षटके)
हर्ष त्यागी ९३ (२४०)
धर्मेंद्रसिंग जडेजा ५/९५ (३४ षटके)
१८६/७ (४९ षटके)
शेल्डन जॅक्सन ५४ (५५)
अविनाश यादव ५/८८ (२३ षटके)
सौराष्ट्र ३ गडी राखून विजयी.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट, गुजरात
पंच: अमीष साहेबा आणि सोमनाथ झा
सामनावीर: रविंद्र जडेजा (सौराष्ट्र)
  • नाणेफेक: भारतीय रेल्वे, फलंदाजी.

फेरी ३

संपादन
२०-२३ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
५२९/६घो (१६४ षटके)
वासिम जाफर १५३ (२८४)
लुकमन मेरीवाला २/७९ (२४ षटके)
३३७ (१२१.५ षटके)
आदित्य वाघमोडे १०३ (२५३)
ललित यादव ३/४२ (२१.५ षटके)
२१६/० (५९.४ षटके) (फॉ/ऑ)
आदित्य वाघमोडे १०२* (१८०)
सामना अनिर्णित.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर, महाराष्ट्र
पंच: अमीष साहेबा आणि निखिल पटवर्धन
सामनावीर: आदित्य वाघमोडे (बडोदा)
  • नाणेफेक: विदर्भ, फलंदाजी.
  • वासिम जाफरच्या (विदर्भ) रणजी करंडकातील ११,००० धावा पूर्ण.

२०-२३ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४०० (१२९.४ षटके)
कृष्णमूर्ती सिद्धार्थ १६१ (२९९)
शिवम दुबे ७/५३ (२८.४ षटके)
२०५ (८५.५ षटके)
जय बिस्ता ७० (११८)
रोनित मोरे ५/५२ (२१.५ षटके)
१७०/५घो (६१ षटके)
कृष्णमूर्ती सिद्धार्थ ७१* (१२५)
धवल कुलकर्णी २/१८ (९ षटके)
१७३/४ (६४ षटके)
अखिल हेरवाडकर ५३ (७४)
अभिमन्यू मिथुन २/२२ (८ षटके)
सामना अनिर्णित.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, बेळगाव, कर्नाटक
पंच: उल्हास गांधे आणि के.एन. अनंतपद्मनाभन
सामनावीर: कृष्णमूर्ती सिद्धार्थ (कर्नाटक)
  • नाणेफेक: कर्नाटक, फलंदाजी.

२०-२३ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३२४ (१०३.५ षटके)
रूश कलारिया ९१* (१४९)
चेतन सकारिया ५/८३ (२२ षटके)
३४९ (१०८ षटके)
हार्विक देसाई ८२ (२२३)
सिद्धार्थ देसाई ३/९३ (२६ षटके)
३२९/४घो (७१ षटके)
प्रियांक किरीट पांचाल १४१ (१४९)
प्रेराक मांकड २/८४ (२१ षटके)
९४/५ (६० षटके)
हार्विक देसाई ५० (११०)
रुजुल भट्ट २/१२ (१० षटके)
सामना अनिर्णित.
जी.एस. पटेल स्टेडियम, नडियाद, गुजरात
पंच: संजय हजारे आणि रोहन पंडीत
सामनावीर: जयदेव शाह (सौराष्ट्र)
  • नाणेफेक: गुजरात, फलंदाजी.
  • चेतन सकारिया (सौराष्ट्र) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले व त्याने प्रथम-श्रेणी सामन्यात प्रथमच पाच बळी घेतले.

२०-२३ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३०० (१०८ षटके)
हरप्रीत सिंग ७९ (१२१)
मनजीत सिंग ४/८५ (१९ षटके)
३३० (१२१.५ षटके)
महेश रावत ११० (१८७)
पंकज राव ५/७२ (३५ षटके)
२१९/५घो (५८.१ षटके)
संजीत देसाई ६७ (१२२)
करण ठाकूर ३/४४ (१५ षटके)
७०/१ (२० षटके)
नितीन भिल्ले ५३* (७१)
सुमित रुईकर १/२४ (१० षटके)
सामना अनिर्णित.
शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपूर, छत्तीसगड
पंच: सुधीर आसनानी आणि कृष्णमाचारी श्रीनिवासन
सामनावीर: महेश रावत (भारतीय रेल्वे)
  • नाणेफेक: भारतीय रेल्वे, गोलंदाजी.