यॉर्कशायर व हंबर हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये पाचव्या तर लोकसंख्येनुसार सातव्या क्रमांकावर असलेल्या यॉर्कशायर व हंबरमध्ये पाच काउंटी आहेत. ऐतिहासिक यॉर्कशायर काउंटीचा बराचसा भूभाग ह्याच प्रदेशामध्ये आहे.

यॉर्कशायर व हंबर
Yorkshire and the Humber
इंग्लंडचा प्रदेश

यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय वेकफील्ड
क्षेत्रफळ १५,४२० चौ. किमी (५,९५० चौ. मैल)
लोकसंख्या ५२,८४,०००
घनता ३४३ /चौ. किमी (८९० /चौ. मैल)
संकेतस्थळ lgyh.gov.uk
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले ड्युरॅम कॅथेड्रल

विभाग

संपादन
नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
  1. साउथ यॉर्कशायर * aशेफील्ड, b) रॉठरहॅम, c) बार्नस्ले, d) डॉनकास्टर
2. वेस्ट यॉर्कशायर * a) वेकफील्ड, b) कर्कलीज, c) कॅल्डरडेल, dब्रॅडफर्ड, eलीड्स
नॉर्थ यॉर्कशायर
(काही भाग)
3. नॉर्थ यॉर्कशायर † a) सेल्बी, b) हॅरोगेट, c) क्रेव्हन, d) रिचमंडशायर, e) हॅम्बल्टन, f) रायडेल, g) स्कारबोरो
4. यॉर्क
ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर 5. ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर
6. किंग्स्टन अपॉन हल U.A.
लिंकनशायर
(काही भाग)
7. नॉर्थ लिंकनशयर
8. नॉर्थ ईस्ट लिंकनशायर

बाह्य दुवे

संपादन