महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते

महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा महाराष्ट्र विधानसभेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात (विधानसभेत) अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. विरोधी पक्ष नेता हा सत्ताधारी पक्षानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा नेता असतो. विजय वडेट्टीवार हे सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत.[१]

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांची यादी संपादन

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[२]

# नाव कालावधी विधानसभा

(निवडणूक)

मुख्यमंत्री पक्ष
स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधानसभा (१९३७–४७)
अली मुहंमद खान देहलवी १९३७ १९३९ अखिल भारतीय मुस्लिम लीग
ए. ए. खान १९४६ १९४७
स्वातंत्र्योत्तर मुंबई राज्य विधानसभा (१९४७–५६)
ए. ए. खान १९४७ १९५२ इंडियन युनियन मुस्लिम लीग
तुळशीदास सुभानराव जाधव १९५२ १९५५ शेतकरी कामगार पक्ष
द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६–६०)
श्रीधर महादेव जोशी १९५७ १९५९ प्रजा सोशलिस्ट पार्टी
उद्धवराव साहेबराव पाटील १९५८ १९५९ शेतकरी कामगार पक्ष
विठ्ठल देविदास देशपांडे १९५९ १९६० भारतीय कम्युनिस्ट पक्ष
महाराष्ट्र विधानसभा (स्थापना १९६०)
रामचंद्र धोंडिबा भंडारे १९६० १९६२ पहिली

(१९५७)

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
कृष्णराव नारायणराव धुळप १९६२ १९६७ दुसरी

(१९६२)

शेतकरी कामगार पक्ष
कृष्णराव नारायणराव धुळप १९६७ १९७२ तिसरी

(१९६७)

दिनकर बाळू पाटील ७ एप्रिल १९७२ जुलै १९७७ चौथी

(१९७२)

गणपतराव अण्णासाहेब देशमुख १८ जुलै १९७७ फेब्रुवारी १९७८
उत्तमराव लक्ष्मणराव पाटील २८ मार्च १९७८ १७ जुलै १९७८ पाचवी

(१९७८)

जनता पक्ष
प्रभा आनंद राव फेब्रुवारी १९७९ १३ जुलै १९७९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रतिभा देविसिंह पाटील १६ जुलै १९७९ फेब्रुवारी १९८०
शरद गोविंदराव पवार ३ जुलै १९८० १ ऑगस्ट १९८१ सहावी

(१९८०)

भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१० बबनराव दादाबा ढाकणे १७ डिसेंबर १९८१ २४ डिसेंबर १९८२ जनता पक्ष
११ दिनकर बाळू पाटील २४ डिसेंबर १९८२ १५ डिसेंबर १९८३ शेतकरी कामगार पक्ष
१२ शरद गोविंदराव पवार १५ डिसेंबर १९८३ १३ जानेवारी १९८५ भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१३ शरद गोविंदराव पवार २१ मार्च १९८५ १४ डिसेंबर १९८६ सातवी

(१९८५)

१४ निहाल अहमद १४ डिसेंबर १९८६ २६ नोव्हेंबर १९८७ जनता पक्ष
१५ दत्ता नारायण पाटील २७ नोव्हेंबर १९८७ २२ डिसेंबर १९८८ शेतकरी कामगार पक्ष
१६ मृणाल केशव गोरे २३ डिसेंबर १९८८ १९ ऑक्टोबर १९८९ जनता पक्ष
१७ दत्ता नारायण पाटील २० ऑक्टोबर १९८९ ३ मार्च १९९० शेतकरी कामगार पक्ष
१८ मनोहर जोशी २२ मार्च १९९० १२ डिसेंबर १९९१ आठवी

(१९९०)

शिवसेना
१९ गोपीनाथ मुंडे १२ डिसेंबर १९९१ १४ मार्च १९९५ भारतीय जनता पक्ष
२० मधुकरराव काशिनाथ पिचड २५ मार्च १९९५ १५ जुलै १९९९ नववी

(१९९५)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ नारायण राणे २२ ऑक्टोबर १९९९ १९ ऑक्टोबर २००४ दहावी

(१९९९)

शिवसेना
२२ नारायण राणे ६ नोव्हेंबर २००४ १२ जुलै २००५ अकरावी

(२००४)

२३ रामदास गंगाराम कदम १ ऑक्टोबर २००५ ३ नोव्हेंबर २००९
२४ एकनाथ गणपतराव खडसे ११ नोव्हेंबर २००९ ८ नोव्हेंबर २०१४ बारावी

(२००९)

अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
भारतीय जनता पक्ष
२५ एकनाथ संभाजी शिंदे १२ नोव्हेंबर २०१४ ५ डिसेंबर २०१४ तेरावी

(२०१४)

देवेंद्र फडणवीस शिवसेना
२६ राधाकृष्ण विखे-पाटील २३ डिसेंबर २०१४ ४ जून २०१९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ विजय नामदेवराव वडेट्टीवार २४ जून २०१९ ९ नोव्हेंबर २०१९
२८ देवेंद्र फडणवीस १ डिसेंबर २०१९ ३० जून २०२२ चौदावी

(२०१९)

उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्ष
२९ अजित पवार ४ जुलै २०२२ विद्यमान एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Marathi, TV9 (2022-07-04). "Maharashtra Assembly Session 2022: अजित पवारच विरोधी पक्ष नेते, सभापतींची घोषणा, सभागृहाकडून अभिनंदन". TV9 Marathi. 2023-01-04 रोजी पाहिले.
  2. ^ "महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांची यादी" (PDF).