मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७०
मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे मलेशिया एरलाइन्सचे कुआलालंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे उड्डाण होते.
९एम-एमआरओ या भरकटलेल्या विमानाचे चार्ल्स द गॉल विमानतळावर इ.स. २०११ साली टिपलेले चित्र | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | ८ मार्च, इ.स. २०१४ |
स्थळ |
शेवटचा संपर्क झालेले ठिकाण: पत्ताणी प्रांत, थायलंड[१] 6°55′15″N 103°34′43″E / 6.92083°N 103.57861°E |
प्रवासी | २२७ |
कर्मचारी | १२ |
जखमी | अज्ञात |
मृत्यू | अज्ञात |
बचावले | अज्ञात |
विमान प्रकार | बोईंग ७७७-२००इआर |
वाहतूक कंपनी | मलेशिया एअरलाइन्स |
विमानाचा शेपूटक्रमांक | ९एम-एमआरओ |
पासून | क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्वालालंपूर, मलेशिया |
शेवट | बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग, चीन |
बोईंग ७७७-२००ईआर प्रकारचे हे विमान मार्च ८, इ.स. २०१४ रोजी थायलंडवर असताना नाहीसे झाले. यात कर्मचारी व प्रवाशांसह २३९ व्यक्ती होत्या.
२९ जुलै, इ.स. २०१५ रोजी या विमानाच्या पंखाचा एक भाग व इतर तुकडे हिंदी महासागरातील रियुनियन बेटावर वाहू आले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "मलेशिया एरलाइन्स डिनाईज क्रॅश रिपोर्ट, सेझ प्लेन स्टिल मिसिंग" (इंग्लिश भाषेत). २०१४-०३-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)