भुताचा भाऊ (चित्रपट)

मराठी चित्रपट


भुताचा भाऊ हे मराठी चित्रपट आहे.

भुताचा भाऊ
दिग्दर्शन सचिन
निर्मिती शैलेन्द्र सिंग
कथा श्रीनिवास भणगे
पटकथा सचिन
प्रमुख कलाकार सचिन
अशोक सराफ
वर्षा उसगावकर
लक्ष्मीकांत बेर्डे
रेखा राव
जॉनी लिव्हर
संवाद श्रीनिवास भणगे
संकलन अविनाश ठाकूर, चिंटू ढवळे
छाया राम अल्लम
गीते शांताराम नांदगावकर
प्रवीण दवणे
संगीत अरुण पौडवाल
ध्वनी अनुप मिश्रा
पार्श्वगायन सचिन
आशा भोसले
शैलेन्द्र सिंग
अनुराधा पौडवाल
सुरेश वाडकर
कविता कृष्णमूर्ती
नृत्यदिग्दर्शन मनोहर नायडू, पप्पू खन्ना, किरण कुमार
वेशभूषा रत्नाकर जाधव
रंगभूषा मोहन पाठारे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २१ मार्च १९८९[१]


कथासंपादन करा


कलाकारसंपादन करा

कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका -


हिंदीतील नामवंत विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट.

निर्माणसंपादन करा

भुताचा भाऊ या चित्रपटाचं निर्माण नंदिनी फिल्म्स ने आणि पद्मिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रा. ली. ने केलं होत. हा चित्रपट २१ मार्च १९८९ ला प्रदर्शित झाला होता. सचिन पिळगावकर ने कथा , पटकथा लिहिली होती. अरुण पौडवाल हे संगीत दिग्दर्शक होते. सचिन पिळगावकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

संदर्भसंपादन करा