भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८९-९०
भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर १९८९ दरम्यान चार कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतून पुढे प्रसिद्धी पावलेल्या सचिन तेंडुलकर आणि वकार युनुस यांनी पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८९-९० | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | १५ नोव्हेंबर – २२ डिसेंबर १९८९ | ||||
संघनायक | इम्रान खान | कृष्णम्माचारी श्रीकांत | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | शोएब मोहम्मद (२०३) | संजय मांजरेकर (२१८) | |||
सर्वाधिक बळी | वसिम अक्रम (१८) | मनोज प्रभाकर (१६) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सईद अन्वर (४९) | कृष्णम्माचारी श्रीकांत (४८) | |||
सर्वाधिक बळी | इम्रान खान (५) आकिब जावेद (५) |
मनोज प्रभाकर (५) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१५-२० नोव्हेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- शाहिद सईद, वकार युनुस (पाक), सलील अंकोला आणि सचिन तेंडुलकर (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२३-२८ नोव्हेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- नदीम अब्बासी, नवेद अंजुम (पाक) आणि विवेक राझदान (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन१-६ डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अक्रम रझा आणि शाहिद महबूब (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन १८ डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १६ षटकांचा खेळवण्यात आला.
- सचिन तेंडुलकर, सलील अंकोला आणि विवेक राझदान (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन २० डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- संतप्त प्रेक्षकांनी घातलेल्या धुमाकुळांमुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
४था सामना
संपादन २२ डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा खेळवण्यात आला.