ब्राउनश्वाइग (जर्मन: Braunschweig; इंग्लिश: Brunswick; ब्रुन्सविक) हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक शहर आहे.

ब्राउनश्वाइग
Braunschweig
जर्मनीमधील शहर


चिन्ह
ब्राउनश्वाइग is located in जर्मनी
ब्राउनश्वाइग
ब्राउनश्वाइग
ब्राउनश्वाइगचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°16′N 10°31′E / 52.267°N 10.517°E / 52.267; 10.517

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नीडर जाक्सन
क्षेत्रफळ १९२.१ चौ. किमी (७४.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २४६ फूट (७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,४८,८६७
  - घनता १,२९५ /चौ. किमी (३,३५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.braunschweig.de


खेळ संपादन करा

फुटबॉल हा ब्राउनश्वाइगमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात जुन्या संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळलेला आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग हा संघ येथेच स्थित आहे.

जुळी शहरे संपादन करा

संदर्भ संपादन करा

हे सुद्धा पहा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: